एक्स्प्लोर

Salman Khan, Chiranjeevi : ‘आता प्रेक्षकांना मॅजिकल किक मिळणार!’, चिरंजीवीच्या ‘गॉडफादर’मध्ये सलमान खानची एण्ट्री!

Godfather Movie : सलमान साऊथ सुपरस्टार चिरंजीवीच्या (Chiranjeevi) ‘गॉडफादर’ (Godfather) या चित्रपटात दिसणार आहे.

Salman Khan : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) सध्या अनेक मोठ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे आणि याशिवाय त्याच्या कॅमिओच्या बातम्याही खूप चर्चेत आहेत. काही दिवसांपासून अशी चर्चा होती की, सलमान साऊथ सुपरस्टार चिरंजीवीच्या (Chiranjeevi) ‘गॉडफादर’ (Godfather) या चित्रपटात दिसणार आहे. याबद्दल सर्व चाहते खूप उत्सुक होते आणि अधिकृत घोषणेची वाट पाहत होते. आता चाहत्यांची ही प्रतीक्षा संपली आहे.

खुद्द चिरंजीवीनेच ‘गॉडफादर’मध्ये सलमान खानच्या एण्ट्रीची घोषणा ट्विटद्वारे केली आहे. या चित्रपटातून सलमान खान जोरदार धमाका करताना दिसणार आहे. साऊथच्या चित्रपटात तो पहिल्यांदाच कॅमिओ करणार आहे. या चित्रपटाबाबत अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरू होत्या. या चित्रपटात सलमान खान असल्याच्या बातम्याही अनेकदा आल्या होत्या. मात्र, आता यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

 

Salman Khan, Chiranjeevi : ‘आता प्रेक्षकांना मॅजिकल किक मिळणार!’, चिरंजीवीच्या ‘गॉडफादर’मध्ये सलमान खानची एण्ट्री!

चिरंजीवीची खास पोस्ट

याची अधिकृत घोषणा करताना चिरंजीवीने लिहिले की, ‘#Godfatherमध्ये, भाई @BeingSalmanKhan आपले स्वागत आहे! तुमच्या एंट्रीने सगळ्यांना उत्साहित केले आहे आणि उत्साहाने आता पुढची पातळी गाठली आहे. तुझ्यासोबत स्क्रीन शेअर करणे, हा खूप आनंददायी क्षण आहे. तुझी एण्ट्री प्रेक्षकांना ती जादुई #KICK देईल.’

चिरंजीवीची ही पोस्ट खूप चर्चेत आली आहे आणि चाहते त्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

सलमानचे कॅमिओ चर्चेत!

‘गॉडफादर’शिवाय सलमान खान ‘पठाण’ आणि ‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार आहे. शाहरुख खान आणि सलमान खानच्या या चित्रपटात त्यांची व्यक्तिरेखा खूपच खास असणार आहे. सध्या सलमान ‘टायगर 3’मध्ये व्यस्त आहे आणि या चित्रपटावर तो खूप मेहनत घेत आहे. त्याला या वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट पूर्ण करायचा आहे आणि तो 2023च्या सुरुवातीला प्रदर्शित करण्याचा विचार करत आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget