एक्स्प्लोर

Athiya Shetty KL Rahul Wedding : अथिया-केएल राहुलच्या शाही विवाहसोहळ्याकडे चाहत्यांचं लक्ष; सलमान खान, विराट कोहली असणार वऱ्हाडी

Athiya Shetty KL Rahul : अथिया शेट्टी आणि केएल राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

Athiya Shetty KL Rahul Wedding : बॉलिवूडमध्ये (Bollywood) आता लगीनघाईला सुरुवात झाली आहे. बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर राहुल शेट्टी (Rahul Shetty) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. तीन दिवस त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. 

अथिया आणि केएल 23 जानेवारी 2023 रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. अद्याप दोघांनीही लग्नासंदर्भात अधिकृत भाष्य केलेलं नाही. सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्यात त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. 21 जानेवारीपासून त्यांच्या लग्नसोहळ्याला सुरुवात होणार आहे. 

अथिया आणि केएल राहुलच्या हळद, मेहेंदी आणि संगीत सोहळ्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 21 आणि 22 जानेवारीला हळद, मेहेंदी आणि संगीताचा कार्यक्रम पार पडणार आहे. तर 23 जानेवारीला अथिया आणि केएल लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुलच्या लग्नसोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. दोघांचेही चाहते आनंदी आहेत. सलमान खान, जॅकी श्रॉफ, अक्षय कुमार, महेंद्र सिंह धोनी आणि विराट कोहली असे अनेक सेलिब्रिटी अथिया आणि केएलच्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. 

अथिया आणि केएल राहुलचा मोठा चाहतावर्ग आहे. गेल्या काही दिवसांपासून ते एकमेकांना डेट करत होते. एकमेकांना डेट केल्यानंतर ते आता लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना आता त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा आहे. अथियाने 2015 मध्ये अॅक्शन फिल्म 'हिरो' मधून बॉलिवूमध्ये पदार्पण केले होते. ‘मुबारकान’, ‘नवाबजादे’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटांमध्ये आथियाने महत्वाची भूमिका साकारली आहे. 

संबंधित बातम्या

KL Rahul Wedding : श्रीलंकेविरुद्ध टी20-एकदिवसीय मालिकेला केएल राहुल मुकणार, लग्नासाठी मागितली सुट्टी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कॅन्सरमुळे वडिलांचे झाले होते निधन, अक्षय कुमार भावुक; म्हणाला..'पन्नाशीनंतर पुरुषांनो 'ही' टेस्ट कराच'
कॅन्सरमुळे वडिलांचे झाले होते निधन, अक्षय कुमार भावुक; म्हणाला..'पन्नाशीनंतर पुरुषांनो 'ही' टेस्ट कराच'
धक्कादायक! प्रसिद्ध इन्फ्लुएंसर जन्नत अन् अयान झुबैनवर हल्ला; पनवेलमध्ये भावंडांसोबत नेमकं काय घडलं ?
धक्कादायक! प्रसिद्ध इन्फ्लुएंसर जन्नत अन् अयान झुबैनवर हल्ला; पनवेलमध्ये भावंडांसोबत नेमकं काय घडलं ?
Dharmendra Left Out Of Oscars 2026 In Memoriam Segment: 'हा फक्त एक हॉलिवूड शो...'; ऑस्कर वाल्यांना पडला बॉलिवूडच्या 'ही-मॅन'चा विसर, चाहत्यांची आगपाखड
'हा फक्त एक हॉलिवूड शो...'; ऑस्कर वाल्यांना पडला बॉलिवूडच्या 'ही-मॅन'चा विसर, चाहत्यांची आगपाखड
'आजही मुंबईतील त्या फ्लॅटमध्ये कुणीच राहत नाही...' Bhoot चित्रपटाबाबत राम गोपाल वर्माने सांगितला 'तो' किस्सा
'आजही मुंबईतील त्या फ्लॅटमध्ये कुणीच राहत नाही...' Bhoot चित्रपटाबाबत राम गोपाल वर्माने सांगितला 'तो' किस्सा

व्हिडीओ

Dog Attack Vastav EP 273: भटक्या कुत्र्यांनी महिलेला फाडून खाल्लं, चाकणमधील घटनेनंतर डोळे उघडणार का?
Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Prakash Abitkar on Mahatma Phule Yojana : रुग्णालयांकडून लूट, महात्मा फुले योजनेत पात्र कोण?
Eknath Shinde on BDD : लोढा बांधतात त्या दर्जाचीच BDD ची घरं, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur ZP Election : लातूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता; भाजपच्या उषाताई पाटील अध्यक्ष, राष्ट्रवादीच्या दयानंद सुरवसे उपाध्यक्ष
लातूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता; भाजपच्या उषाताई पाटील अध्यक्ष, राष्ट्रवादीच्या दयानंद सुरवसे उपाध्यक्ष
जात अन् धर्मापोटी डोकेफोड, बीडमधून मराठमोळ्या अभिनेत्याचं आवाहन; म्हणाला, 'एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा...'
जात अन् धर्मापोटी डोकेफोड, बीडमधून मराठमोळ्या अभिनेत्याचं आवाहन; म्हणाला, 'एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा...'
मंत्रालयातील दुसरे पंत गो.श्री. पंतबाळेकुंद्रींचं निधन; मनोहर जोशींच्या कार्यकाळात दबदबा, आठवणांनी उजाळा
मंत्रालयातील दुसरे पंत गो.श्री. पंतबाळेकुंद्रींचं निधन; मनोहर जोशींच्या कार्यकाळात दबदबा, आठवणांनी उजाळा
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, युद्धनौका पाठवण्यास जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियाची नकारघंटा, अमेरिकेच्या अडचणी वाढल्या
होर्मुझमध्ये युद्धनौका पाठवण्यास जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियाचा नकार,ट्रम्प यांना मोठा धक्का
Naigaon BDD Chawl Photo: 23 मजली टोलेजंग इमारत, 500 चौ. फुट...गायकवाड, कदम, शेख, जाधव...; नायगाव बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, पाहा PHOTO
23 मजली टोलेजंग इमारत, 500 चौ. फुट...गायकवाड, कदम, शेख, जाधव...; नायगाव बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, पाहा PHOTO
बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग
बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग
Adinath Maharaj Ahilyanagar Crime: रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Embed widget