एक्स्प्लोर

Amitabh Bachchan Cryptic Post : "चले भैया"; अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये बिग बींची क्रिप्टीक पोस्ट चर्चेत, चाहत्यांची चिंता वाढली

Amitabh Bachchan Cryptic Post : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अमिताभ बच्चन यांची पोस्ट चर्चेत आली आहे.

Amitabh Bachchan Post : बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन हे नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. बिग बी चाहत्यांसोबत त्यांच्या भावना, किस्से आणि जीवनातील अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आता अमिताभ बच्चन यांच्या एका पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. एकीकडे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना दुसरीकडे बिग बींसह बच्चन कुटुंबावर सर्वांच्या नजरा आहे. अशात अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली क्रिप्टिक पोस्ट सर्वांच्या नजरेत आली आहे. बिग बींच्या या पोस्टचा नेटकरी वेगवेगळा अर्थ लावत आहेत.

अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये बिग बी चर्चेत

अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या अफवांमुळे बच्चन कुटुंब चर्चेत आहे. त्यातच आता अमिताभ बच्चन यांची नवीन पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. अमिताभ बच्चन यांनी  23 ऑक्टोबर रोजी एक्स मीडियावर ट्वीट करत लिहिलं, 'टी 5172- चले भैया...' बिग बींनी ही पोस्ट त्याच्या अंदाजात गुड नाईट म्हणण्यासाठी टाकली असल्याचं काही नेटकऱ्याचं मत आहे. तर काहींच्या मते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींचा या पोस्टशी संबंध असल्याचा तर्कवितर्क नेटकऱ्यांकडून लावला जात आहे.

अमिताभ बच्चन यांची क्रिप्टीक पोस्ट

अमिताभ बच्चन यांनी या पोस्ट आधी अभिषेक बच्चनच्या 'आई वॉन्ट टू टॉक' या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा मेसेज लिहिला होता. अभिषेक बच्चनने त्याच्या चित्रपटाचा टीझर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, "आपण अशाच एका व्यक्तीला ओळखतो जिच्यासाठी बोलणं म्हणजे जीवन. आयुष्याच्या चांगल्या बाजूंवर लक्ष केंद्रित करणाऱ्या माणसाची ही कथा आहे, मग जी काही संकटे येतील. बोलण्यासाठी जगणाऱ्या व्यक्तीला टॅग करा". त्यानंतर काही तासांनी अमिताभ यांनी 'चले भैया...' ट्विट केलं. दरम्यान, बिग बींच्या या ट्वीटनंतर चाहतेही संभ्रमात आहेत.

अमिताभ बच्चन यांची चर्चित पोस्ट


Amitabh Bachchan Cryptic Post :

महत्त्वाच्या इतर बातम्या :

एकीकडे ऐश्वर्यासोबत घटस्फोटाची चर्चा अन् दुसरीकडे 'या' अभिनेत्रीशी जुळलं अभिषेक बच्चनचं नाव, लग्नाबद्दल विचारताच म्हणाली...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aawadiche Khane Rajkiya Tanebane:Amit Thackeray सोबत 'आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे'दिलखुलास गप्पा
Aawadiche Khane Rajkiya Tanebane:Amit Thackeray सोबत 'आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे'दिलखुलास गप्पा
मनसेची 4 थी यादी जाहीर, श्वेता महालेंविरुद्ध उमेदवार; पुणे, मुंबई, बीड अन् कोल्हापुरात उतरवले शिलेदार
मनसेची 4 थी यादी जाहीर, श्वेता महालेंविरुद्ध उमेदवार; पुणे, मुंबई, बीड अन् कोल्हापुरात उतरवले शिलेदार
मोठी बातमी! सोलापूर दक्षिणची जागा काँग्रेसलाच सुटणार, दिलीप माने हेच लढणार, प्रणिती शिंदेंचा निरोप, कार्यकर्त्यांचा जल्लोष   
मोठी बातमी! सोलापूर दक्षिणची जागा काँग्रेसलाच सुटणार, दिलीप माने हेच लढणार, प्रणिती शिंदेंचा निरोप, कार्यकर्त्यांचा जल्लोष   
Kagal NCP Rada : कागलमध्ये मुश्रीफ-घाटगे समर्थक भिडले; कॉलर पकडत हाणामारी
Kagal NCP Rada : कागलमध्ये मुश्रीफ-घाटगे समर्थक भिडले; कॉलर पकडत हाणामारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aawadiche Khane Rajkiya Tanebane:Amit Thackeray सोबत 'आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे'दिलखुलास गप्पाKagal rada : विटा फेकल्या, कागलमध्ये राडा, मुश्रीफ-घाटगे समर्थक भिडलेKagal NCP Rada : कागलमध्ये मुश्रीफ-घाटगे समर्थक भिडले; कॉलर पकडत हाणामारीMaharashtra Vidhan Sabha Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 25 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aawadiche Khane Rajkiya Tanebane:Amit Thackeray सोबत 'आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे'दिलखुलास गप्पा
Aawadiche Khane Rajkiya Tanebane:Amit Thackeray सोबत 'आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे'दिलखुलास गप्पा
मनसेची 4 थी यादी जाहीर, श्वेता महालेंविरुद्ध उमेदवार; पुणे, मुंबई, बीड अन् कोल्हापुरात उतरवले शिलेदार
मनसेची 4 थी यादी जाहीर, श्वेता महालेंविरुद्ध उमेदवार; पुणे, मुंबई, बीड अन् कोल्हापुरात उतरवले शिलेदार
मोठी बातमी! सोलापूर दक्षिणची जागा काँग्रेसलाच सुटणार, दिलीप माने हेच लढणार, प्रणिती शिंदेंचा निरोप, कार्यकर्त्यांचा जल्लोष   
मोठी बातमी! सोलापूर दक्षिणची जागा काँग्रेसलाच सुटणार, दिलीप माने हेच लढणार, प्रणिती शिंदेंचा निरोप, कार्यकर्त्यांचा जल्लोष   
Kagal NCP Rada : कागलमध्ये मुश्रीफ-घाटगे समर्थक भिडले; कॉलर पकडत हाणामारी
Kagal NCP Rada : कागलमध्ये मुश्रीफ-घाटगे समर्थक भिडले; कॉलर पकडत हाणामारी
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : डोकेदुखी काही संपेना! 'पाच जागा द्या, नाहीतर 25 जागांवर लढू', महाविकास आघाडीला थेट उद्या दुपारपर्यंत अल्टिमेटम
डोकेदुखी काही संपेना! 'पाच जागा द्या, नाहीतर 25 जागांवर लढू', महाविकास आघाडीला थेट उद्या दुपारपर्यंत अल्टिमेटम
Baba Siddiqui : बाबा सिद्दीकी हत्याकांडांच थेट पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया कनेक्शन; पोलिस तपासातून माहिती समोर
बाबा सिद्दीकी हत्याकांडांच थेट पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया कनेक्शन; पोलिस तपासातून माहिती समोर
Raj Thackeray: रमेश वांजळेंच्या लेकाचं शिवतीर्थवर औक्षण, ठाकरेंसाठी भावूक क्षण; एबी फॉर्म घेऊन पुण्याला
रमेश वांजळेंच्या लेकाचं शिवतीर्थवर औक्षण, ठाकरेंसाठी भावूक क्षण; एबी फॉर्म घेऊन पुण्याला
सणासुदीच्या मोसमात वाढल्या नोकऱ्या; गणपती ते दिवाळी, BSFI क्षेत्रात 4 महिन्यात लक्षवेधी वाढ
सणासुदीच्या मोसमात वाढल्या नोकऱ्या; गणपती ते दिवाळी, BSFI क्षेत्रात 4 महिन्यात लक्षवेधी वाढ
Embed widget