एक्स्प्लोर

Amit Antil : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्यावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल; पोलिसांचा तपास सुरू

Amit Antil : अभिनेता अमित अंतिल विरोधात खंडणी आणि लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Amit Antil : मॉडेल आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता अमित अंतिल (Amit Antil) विरोधात लैंगिक शोषण (Sexual Harassment) आणि खंडणीचा गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस (Police) या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

नेमकं प्रकरण काय? What exactly is Amit Antil case?

दक्षिण मुंबईतील एका 42 वर्षीय पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याने महिलेसोबत अगोदर मैत्री केली. त्यानंतर दोघे एकमेकांना भेटू लागले. या भेटीदरम्यान त्याने गुपचूप तिचे इंटिमेट फोटो (Intimate images) काढले. पुढे त्या फोटोंचा (Photo) वापर करुन त्याने तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. 

फोटोंचा गैरवापर करण्यासोबत त्याने तिच्याकडून 6.5 लाख (6.5 Lakh) रुपये उकळले. तसेच आणखी 18 लाखांची (18 Lakh) त्याने मागणी केली होती. अमितने त्या महिलेला मुलाचा जीव घेणार असं ब्लॅकमेल (Blackmail) केल्याने पीडित महिला घाबरली. पण त्याने 18 लाखांची मागणी केल्यानंतर तिने पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला. 

मलबार हिल (Malabar Hill) येथील पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 354 (अ) (लैंगिक छळ), 384 (खंडणी), 417 (फसवणूक), 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने अपमान), आणि 506 (गुन्हेगारी धमकी) या कलमांनुसार अमित विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अमितने पीडित महिलेकडून आधी 95 हजार रुपये घेतले होते. त्यानंतर 5.5 लाख रुपये घेतले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत.  

अमित अंतिल कोण आहे? (Who Is Amit Antil?)

अमित अंतिल हा हरियाणातील एक कलाकार आहे. छोट्या पडद्यावरील अनेक कार्यक्रमांत तो झळकला आहे. काही मालिकांसह (Serial) सिनेमांतदेखील (Movies) त्याने काम केलं आहे. गुन्ह्यांवर आधारित मालिकांमध्ये त्याने सर्वाधिक काम केलं आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार मलबार हिल पोलिसांनी आरोपीवर गुन्हा नोंदवला आहे. लैंगिक शोषण आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अद्याप अभिनेत्याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. महिलेने अभिनेत्यावर केलेले आरोप कितपत खरे आहेत हे लवकरच समोर येईल. 

अमितने इंडियाज गॉट टॅलेंच हा कार्यक्रम चांगलाच गाजवला आहे. तो लवकरच नसीम खानच्या आगामी '65 Minutes Before Death' या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात तो दाक्षिणात्य अभिनेत्री कृती गर्गसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. या सिनेमासाठी तो खूप उत्सुक आहे. 

संबंधित बातम्या

Milind Soman: पठाणमधील 'बेशरम' गाण्याच्या वादानंतर मिलिंद सोमणला आठवलं न्यूड फोटोशूट; म्हणाला, "कला की अश्लीलता हे..."

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Embed widget