एक्स्प्लोर

20 वर्षांच्या संसारानंतर अभिनेता अर्जुन रामपाल विभक्त

अभिनेता अर्जुन रामपाल आणि पत्नी, मॉडेल मेहर जेसिया यांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अर्जुन रामपाल 20 वर्षांच्या संसारानंतर काडीमोड घेत आहे. अर्जुन आणि मेहर जेसिया यांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. 45 वर्षीय अर्जुन रामपाल आणि 47 वर्षीय मेहर जेसिया यांनी एकत्रितपणे स्टेटमेंट काढून घटस्फोटाचा निर्णय जाहीर केला आहे. 'प्रेम आणि सुंदर आठवणींनी भरलेल्या 20 वर्षांच्या सुरेख प्रवासानंतर, आम्हाला सांगावंसं वाटतं की आता या प्रवासाच्या दिशा वेगवेगळ्या आहेत. दोघांनी वेगवेगळ्या दिशांना जाण्याची हीच योग्य वेळ आहे, असं आम्हाला वाटतं. नव्या प्रवासाला सुरुवात करतानाच, आम्ही एकमेकांसाठी आणि आमच्या प्रियजनांसाठी कायम सोबत असू, हे सांगू इच्छितो. नातं संपू शकतं, पण प्रेम नाही.' असं अर्जुन-मेहर यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. अर्जुन आणि मेहर यांनी 1998 मध्ये लगीनगाठ बांधली होती. त्यावेळी दोघंही जण मॉडेलिंग करत होते. त्यांना 16 वर्षांची महिका आणि 13 वर्षांची मायरा या दोन मुली आहेत. काही वर्षांपासून अर्जुन आणि मेहर यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा होत्या, मात्र त्यावेळी दोघांनीही हे आरोप फेटाळले होते. हृतिक रोशनची विभक्त पत्नी सुझान खानसोबत अर्जुनचं नाव जोडलं जात होतंं, मात्र अखेर चर्चांचा धुरळा खाली बसला. अर्जुनने मॉडेलिंगनंतर 2001 मध्ये 'प्यार, इश्क और मोहब्बत' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर दीवानापन, आँखे, दिल है तुम्हारा, दिल का रिश्ता, ओम शांती ओम, रॉक ऑन, राजनीती यासारख्या अनेक चित्रपटात तो झळकला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या डॅडी सिनेमात त्याने साकारलेली 'डॉन अरुण गवळी' यांची भूमिका प्रचंड गाजली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!

पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

Embed widget