एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  ABP CVoter)
×
Top
Bottom

Aamir Khan : मुलीच्या साखरपुड्यात थिरकला आमिर; व्हिडीओला कमेंट करत नेटकरी म्हणाले, 'हा तर म्हातारा...'

Aamir Khan : आयरा खानच्या साखरपुड्यातील आमिर खानचा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Aamir Khan : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) लेक आयरा खानचा (Ira Khan) नुकताच बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत साखरपुडा झाला. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लेकीच्या साखरपुड्यात परफेक्शनिस्ट खूप आनंदी दिसून आला. त्याचा डान्स करतानाचा एक भन्नाट व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 

लेकीच्या साखरपुड्यात आमिर खान पांढऱ्या कुर्त्यामध्ये हटके स्टाईलमध्ये दिसला. आमिरचा लूक पाहून नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत. हा आमिर खान आहे? हा तर म्हातारा दिसत आहे, आमिरचा खरा चेहरा समोर आला, अशा प्रतिक्रिया नेटकरी करत आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आमिरची लेक आयरा आणि नुपूर शिखरेचा नुकताच मुंबईत साखरपुडा पार पडला. संपूर्ण खान कुटुंबीय आणि जवळच्या मंडळींच्या उपस्थित त्यांचा साखरपुडा पार पडला. गेल्या दोन वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. आयरा ही सध्या इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. अभिनेता असणाऱ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्याऐवजी, आयराने दिग्दर्शक म्हणून कॅमेऱ्याच्या मागे स्वतःसाठी एक स्थान निर्माण केलं आहे.

आमिरचा लूक चर्चेत!

आयरा आणि नुपूर शिखरेच्या साखरपुड्यादरम्यान आमिरच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधलं. पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा आणि पांढऱ्या रंगाची दाढी असा काहीसा आमिरचा लूक होता. तसेच त्याने काळ्या रंगाचा गॉगलही घातला होता. त्यामुळे त्यांच्या हटके लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले होते. 

कोण आहे नुपूर शिखारे ?

नूपुर शिखारे आमिर खानचा फिटनेस कोच आहे. रिपोर्टनुसार लॉकडाऊनच्या काळात जेव्हा इराने स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला. तेव्हा इरा आणि नुपुर यांच्यातील नातं फुललं. त्यानंतर त्यांच्या नात्याची चाहत्यांमध्ये चर्चा होऊ लागली. 

संंबंधित बातम्या

Ira Khan's Engagement : आमिर खानच्या लेकीचा एंगेजमेंट सोहळा थाटामाटात पार; सोहळ्याला संपूर्ण खान कुटुंबियांची उपस्थिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Election 2024 : मतदान संपताच नरेंद्र मोदींचं खास ट्वीट, इंडिया आघाडीवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले?
मतदान संपताच नरेंद्र मोदींचं खास ट्वीट, इंडिया आघाडीवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले?
ABP Cvoter Exit Poll : भाजपचे '45 प्लस'चे स्वप्न भंगणार? भाजप आणि महायुतीच्या जागा घटणार असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज
भाजपचे '45 प्लस'चे स्वप्न भंगणार? भाजप आणि महायुतीच्या जागा घटणार असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज
Exit Poll 2024 : प्रशांत किशोर यांची एक्झिट पोलवर प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले ?
Exit Poll 2024 : प्रशांत किशोर यांची एक्झिट पोलवर प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले ?
T20 World Cup 2024 : ऋषभ पंतचं वादळी अर्धशतक, हार्दिक पांड्याची फटकेबाजी, सराव सामन्यात टीम इंडियाचे शिलेदार चमकले 
T20 World Cup 2024 : ऋषभ पंतचं वादळी अर्धशतक, हार्दिक पांड्याची फटकेबाजी, सराव सामन्यात टीम इंडियाचे शिलेदार चमकले 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Arvind Kejriwal in Tihar : दिलासा नाहीच, अरविंद केजरीवाल तुरुंगातूनच पाहणार लोकसभेचा निकालTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 02 June 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 07 AM : 02 June  2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 02 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Election 2024 : मतदान संपताच नरेंद्र मोदींचं खास ट्वीट, इंडिया आघाडीवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले?
मतदान संपताच नरेंद्र मोदींचं खास ट्वीट, इंडिया आघाडीवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले?
ABP Cvoter Exit Poll : भाजपचे '45 प्लस'चे स्वप्न भंगणार? भाजप आणि महायुतीच्या जागा घटणार असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज
भाजपचे '45 प्लस'चे स्वप्न भंगणार? भाजप आणि महायुतीच्या जागा घटणार असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज
Exit Poll 2024 : प्रशांत किशोर यांची एक्झिट पोलवर प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले ?
Exit Poll 2024 : प्रशांत किशोर यांची एक्झिट पोलवर प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले ?
T20 World Cup 2024 : ऋषभ पंतचं वादळी अर्धशतक, हार्दिक पांड्याची फटकेबाजी, सराव सामन्यात टीम इंडियाचे शिलेदार चमकले 
T20 World Cup 2024 : ऋषभ पंतचं वादळी अर्धशतक, हार्दिक पांड्याची फटकेबाजी, सराव सामन्यात टीम इंडियाचे शिलेदार चमकले 
North Maharashtra Exit Poll Result 2024 : नाशिक, नगरसह उत्तर महाराष्ट्रात कोण मारणार बाजी? एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो?
नाशिक, नगरसह उत्तर महाराष्ट्रात कोण मारणार बाजी? एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो?
Exit Poll Mumbai Lok Sabha: मुंबईत ठाकरेंचा दणका, भाजपचा ईशान्य मुंबईचा बालेकिल्ला धोक्यात, वर्षा गायकवाडही बाजी मारणार?
मुंबईत ठाकरेंचा दणका, भाजपचा ईशान्य मुंबईचा बालेकिल्ला धोक्यात, वर्षा गायकवाडही बाजी मारणार?
Lok Sabha Poll of Exit Poll :  एबीपी, चाणक्य, माय अॅक्सिस ते पोलस्टार, सर्व एक्झिट पोल एकाच ठिकाणी!
Lok Sabha Poll of Exit Poll : एबीपी, चाणक्य, माय अॅक्सिस ते पोलस्टार, सर्व एक्झिट पोल एकाच ठिकाणी!
Maharashtra Exit Poll Result 2024 Lok Sabha Election : नाशिक, दिंडोरीतून महाविकास आघाडीला पसंती, एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज!
नाशिक, दिंडोरीतून महाविकास आघाडीला पसंती, एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज!
Embed widget