एक्स्प्लोर

Laal Singh Chaddha Box Office Collection:  आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’कडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, तिसऱ्या दिवशी जमवला ‘इतका’ गल्ला!

Laal Singh Chaddha :  बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याचा ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.

Laal Singh Chaddha Box Office Collection: बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि त्याचा ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाला विरोध होत असताना, प्रदर्शित झाल्यानंतरही हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. भारतीय लष्कराचा अपमान आणि धार्मिक भावना दुखावल्यासारखे अनेक गंभीर आरोपही या चित्रपटावर करण्यात आले आहेत. या सगळ्याचा परिणाम चित्रपटाच्या कलेक्शनवरही होताना दिसत आहे. वादाच्या भोवऱ्यात सापडलेला हा चित्रपट रिलीज होऊन तीन दिवस उलटले आहेत. नुकतेच या चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट काही विशेष जादू दाखवू शकलेला नाही. ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर (Kareena Kapoor-Khan) मुख्य भूमिकेत दिसली आहे. या चित्रपटाने सुरुवातीचे दोन दिवस फारच कमी कमाई केली आहे. आता या चित्रपटाचे तिसऱ्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. शनिवारी देखील या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घट झाली आहे.

किती झाले कलेक्शन?

पिंकविलाच्या अहवालानुसार, ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये तिसऱ्या दिवशी किंचितशी वाढ झाली असली, तरी पहिल्या दिवसाच्या तुलनेत हे आकडे कमीच आहेत. रिपोर्टनुसार, चित्रपटाने तिसऱ्या दिवशी सुमारे 8.50 कोटींचा व्यवसाय केला आहे. त्यानंतर चित्रपटाची एकूण कमाई 27 कोटींच्या घरात पोहोचली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 11.70 कोटी आणि दुसऱ्या दिवशी 7.26 कोटींचा व्यवसाय केला होता. रिलीज झाल्यापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी दाखवू शकलेला नाही. केवळ आमिर खानच नाही, तर त्याच्या चाहत्यांनाही या चित्रपटाकडून खूप आशा होत्या. मात्र, चित्रपटाचे दिवसेंदिवस कमी होत जाणारे कलेक्शन पाहता अभिनेता आणि त्याच्या चाहत्यांच्या अपेक्षा धुळीला मिळाल्याचे लक्षात येते.

'फॉरेस्ट गंप’चा रिमेक

'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट 1994 साली प्रदर्शित झालेल्या 'फॉरेस्ट गंप’चा रिमेक आहे. त्यामुळे 'फॉरेस्ट गंप' आणि 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटातील काही दृश्यांचा व्हिडीओ 'द अकॅडमी' (The Academy) या ऑस्करच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आला आहे. 'फॉरेस्ट गंप' या चित्रपटाला ऑस्करमध्ये 13 नामांकन मिळाली होती. तर, सहा ऑस्कर पुरस्कारवर या चित्रपटाने आपली नाव कोरले होते. आमिरचा हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाला खूप विरोध झाला असला, तरी आमिर आणि करीनाचे चाहते ‘लाल सिंह चड्ढा’ आवर्जून पाहत आहेत. अनेक विरोधानंतर अखेर हा चित्रपट पाहण्यासाठी काही लोक चित्रपटगृहात पोहोचले होते.

वाचा इतर बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
Maharashtrachi Hasya Jatra 8 Years: हसवता हसवता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 8 वर्षे पूर्ण; सेटवर रंगला खास सेलिब्रेशन, PHOTOs
हसवता हसवता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 8 वर्षे पूर्ण; सेटवर रंगला खास सेलिब्रेशन, PHOTOs
Kartik Aaryan Injured: भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी
भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी
Awarapan 2 Box Office Collection: 'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
Embed widget