एक्स्प्लोर

माधुरीकडून अवॉर्ड मिळाल्याने रणवीरचा आनंद गगनात मावेना; शेअर केला फोटो

आसामधील गुवाहाटीमध्ये 65व्या अॅमेझॉन फिल्मफेयर अवॉर्ड्स 2020 चं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

मुंबई : रणवीर सिंह आपला बहुचर्चित चित्रपट 'गली बॉय'मुळे पुन्हा चर्चेत आहे. कारणही तसचं आहे, फिल्मफेयर अवॉर्ड्स 2020मध्ये 'गली बॉय'चाच बोलबाला पाहायला मिळाला. खास गोष्ट म्हणजे, या चित्रपटासाठी रणवीरला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. रणवीरसाठी हा पुरस्कार आणखी स्पेशल झाला, ज्यावेळी बॉलिवडची धकधक गर्ल माधुरी दिक्षितने त्याला हा अवॉर्ड दिला.
View this post on Instagram
 
Best Actor in a Leading Role 🏆#gullyboy 🎤 @filmfare ❤️🙏🏽

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

रणवीरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर माधुरीकडून अवॉर्ड स्विकारतानाचा फोटो शेअर केला आहे. त्याने या फोटोला कॅप्शन लिहिलं आहे की, 'हा क्षण माझ्यासाठी अत्यंत खास आहे आणि मी हा कधीच विसरू शकणार नाही की, फिल्मफेयर बेस्ट अॅक्टर ट्रॉफी मला इंडस्टीमधील ग्रेट अदाकारेच्या हातून मिळाली. ती सिल्वर स्क्रीनची लेजेंड आहे. वन अॅन्ड ओनली माधुरी दीक्षित. हा क्षण हृदयात आयुष्यभरासाठी राहणार आहे.'
दरम्यान, फिल्मफेयर अवॉर्ड 2020 मध्ये रणवीर सिंह आणि आलिया भट्ट स्टारर गली बॉयने अनेक पुरस्कार आपल्या नावे केले. या चित्रपटाने बेस्ट फिल्म, बेस्ट अॅक्टर आणि बेस्ट अॅक्ट्रेससह 13 पुरस्कार आपल्या नावे केले. याचसोबत या चित्रपटाने अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी स्टारर फिल्म 'ब्लॅक'चे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. एवढचं नाहीतर या चित्रपटाला भारताकडून बेस्ट इंटरनेशनल फीचर फिल्म कॅटेगरीत ऑस्कर अवॉर्डसाठी पाठवलं होतं.
View this post on Instagram
 
#Repost @aliaabhatt • A humble bunch! *drops mic walks away* 🎤💗 #gullyboy

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

रणवीर सिंहच्या आगामी चित्रपटाबाबत बोलायचे झाले तर त्याचा आगामी चित्रपट '83' सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात पत्नी दीपिका पादुकोणसोबत रणवीर लग्नानंतर पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहे. क्रिकेट विश्वकप 1983वर आधारित हा चित्रपट एप्रिलमध्ये रिलीज होणार आहे. याव्यतिरिक्त करण जौहरचा आगामी चित्रपट 'तख्त'मध्येही रणवीर दिसून येणार आहे. या मल्टीस्टारर पीरियड ड्रामामध्ये मुघल साम्राज्याची कहानी दाखवण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त काही दिवसांपूर्वीच रणवीरने आपला आगामी चित्रपट 'जयेशभाई जोरदार'चं शुटिंग पूर्ण केलं. संबंधित बातम्या :  65th Amazon Filmfare Awards 2020: 'गली बॉय'ने पटकावला सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा किताब, ही आहे पुरस्कारांची संपूर्ण यादी First Look : 'लाल सिंह चड्ढा'मध्ये असा असेल करीना कपूरचा लूक; नवं पोस्टर रिलीज 'गंगुबाई काठीयावाडी'च्या रूपातील आलिया भटचा लूक रिलीज 'जयेशभाई जोरदार'मध्ये बोमन ईराणींची एन्ट्री; रणवीर सिंहच्या वडिलांची भूमिका साकारणार रणवीर सिंहचा गुजराती अंदाज; 'जयेशभाई जोरदार'चा फर्स्ट लूक रिलीज
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
FPI: विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले, पुढं काय घडणार? 
विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
FPI: विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले, पुढं काय घडणार? 
विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Thackeray BMC Election Manifesto: ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
Embed widget