एक्स्प्लोर

International Film Festival: कांतारा ते द केरळ स्टोरी; 54 व्या इफ्फीमध्ये हे चित्रपट दाखवले जाणार, पाहा संपूर्ण यादी

यंदा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये 25 फीचर फिल्म्स आणि 20 नॉन-फीचर फिल्म्स दाखवल्या जाणार आहेत.

International Film Festival Of India: 54 व्या  इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाला (International Film Festival Of India) म्हणजेच इफ्फीला (IFFI) लवकरच सुरुवात होणार आहे. यंदा या फिल्म फेस्टिव्हलमध्ये 25 फीचर फिल्म्स आणि 20 नॉन-फीचर फिल्म्स दाखवल्या जाणार आहेत. 54 व्या इफ्फीमध्ये कोणत-कोणते चित्रपट दाखवण्यात येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात

54 वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल हा गोव्यात 20-28 नोव्हेंबर 2023 दरम्यान होणार आहे. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये 25 फीचर फिल्म्स आणि 20 नॉन-फीचर फिल्म्स दाखवल्या जाणार आहेत. 

फीचर फिल्म्स-

आरारीरारो,  आट्टम , अर्धांगिनी ,  डीप फ्रिज ,  धाई आखर , इरट्टा ,  काढाल एनबाथू पोथू उदमाई , कथल ,कांतारा,   मलिकाप्पुरम , मंडली ,  मीरबीन , नीला नीरा सूरियान,  नना थान केस कोडू ,  पुक्कलम ,  रवींद्र काब्य रहस्य ,  सना ,  द वॅक्सिन वॉर, वध,विदुथलाई पार्ट 1  

Mainstream Cinema Section-

2018 ,  गुलमोहर , पोन्नियिन सेल्वन-2 ,  सिर्फ एक बंदा कॉफी है,   द केरळ स्टोरी  

नॉन-फीचर फिल्म्स-

1947: ब्रेक्झिट इंडिया, अँड्रो ड्रीम्स ,  बासन ,  बॅक टू द फ्यूचर, बरुआर क्सॉन्गक्सर, बेहरूपिया - द इम्पर्सोनेटर ,  भंगार, नानसेई निलम, छुपी रोह,गिद्ध,  कथाबोर ,  लचित ,  लास्ट मीट ,  लाइफ इन लूम , माऊ: द स्पिरिट ड्रीम्स ऑफ चेराव,  प्रदक्षिणा ,  सदाबहार ,   श्री रुद्रम,  द सी अँड सेव्हन व्हिलेज आणि  उत्सवमूर्ती 

मराठी चित्रपट

यंदा इफ्फी या चित्रपट महोत्सवात उत्सवमूर्ती, प्रदक्षिणा आणि भंगार हे मराठी चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. यामधील उत्सवमूर्ती या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत अरविंद दळवी यांनी केले आहे. तर प्रदक्षिणा  या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रथमेश महाले यांनी केले आहे. भंगार या चित्रपटाचे दिग्दर्शन सुमिरा रॉय यांनी केले आहे. 

इफ्फी-2023 मध्ये  'अँड्रो ड्रीम्स' इफ्फी या चित्रपट महोत्सवाची ओपनिंग नॉन-फिचर फिल्म असेल. तर अट्टम,  ही मल्याळम ओपनिंग  फीचर फिल्म असेल. इफ्फीमध्ये दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांची निवड ही  भारतातील चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित व्यक्तींद्वारे केली जाते ज्यात फीचर फिल्मसाठी एकूण बारा ज्युरी सदस्य आणि संबंधित अध्यक्षांच्या नेतृत्वाखालील नॉन फीचर फिल्मसाठी सहा ज्युरी सदस्य असतात.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

International Film Festival: शेर शिवराज, आरआरआर आणि द कश्मीर फाइल्स; 53 व्या इफ्फीमध्ये हे चित्रपट दाखवले जाणार, पाहा संपूर्ण यादी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07 PmVidhan Sabha Super Fast | विधानसभा निवडणुकीच्या बातम्या सुपरफास्ट एका क्लिकवरAjit Pawar Malik Rally | सना मलिक, नवाब मलिकांच्या रॅलीत अजित पवारांची हजेरीABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 07 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Embed widget