एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

International Film Festival: शेर शिवराज, आरआरआर आणि द कश्मीर फाइल्स; 53 व्या इफ्फीमध्ये हे चित्रपट दाखवले जाणार, पाहा संपूर्ण यादी

आरआरआर आणि द कश्मीर फाइल्स हे बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेले चित्रपट देखील इफ्फी (IFFI) या फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवले जाणार आहेत. पाहूयात 53 व्या इफ्फीमध्ये दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांची यादी. of India

International Film Festival:  53 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव  (International Film Festival of India) लवकरच सुरू होणार आहे. 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान या महोत्सवाचे आयोजन केले असून यामध्ये 25 फीचर फिल्म्स आणि 20 नॉन फीचर फिल्म्स दाखवल्या जाणार आहेत. गोव्यामध्ये हा चित्रपट महोत्सव पार पडणार आहे. यंदा इफ्फीमध्ये तीन मराठी चित्रपटांचे स्क्रिनिंग होणार आहे. तसेच आरआरआर आणि द कश्मीर फाइल्स हे बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेले चित्रपट देखील या फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवले जाणार आहेत. पाहूयात 53 व्या इफ्फीमध्ये दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांची यादी. 

हिंदी चित्रपट
थ्री ऑफ अस, द स्टोरी टेलर, मेजर, सिया, द कश्मीर फाइल्स या फीचर फिल्म्स 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवले जाणार आहेत. तर काही हिंदी भाषेतील नॉन फीचर फिल्म्स देखील दाखवल्या जाणार आहेत. 

मराठी चित्रपट
यंदा इफ्फी या चित्रपट महोत्सवात यंदा चार मराठी या फिचर फिल्म्स दाखवल्या जाणार आहेत. फ्रेम, शेर शिवराज, एकदा काय झालं आणि धर्मवीर या मराठी फीचर फिल्म्सचं स्क्रिनिंग या महोत्सवात होणार आहे. तर रेखा ही नॉन फीचर मराठी फिल्म देखील यंदा इफ्फीमध्ये दाखवली जाणार आहे.  

तसेच इतर भाषांमधील काही फिचर फिल्म्स आणि नॉन फीचर फिल्म्सचे स्क्रिनिंग देखील या चित्रपट महोत्सवात होणार आहे.  त्याच बरोबर, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने गोव्यात आयोजित केलेल्या या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFI) मध्ये  नवीन प्रतिभावान चित्रपट निर्मात्यांना आमंत्रित केले जाणार आहे. या महोत्सवात '75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो' नावाचा विभाग सुरू केला. चित्रपटसृष्टीशी निगडीत कलागुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Sardar Twitter Review: 'कांतारा' नंतर आता 'सरदार' ची चर्चा; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut: 'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
मोठी बातमी! इकडे एकनाथ शिंदेंची प्रेस, तिकडे मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती; शपथविधीची तारीखही जवळपास निश्चित
मोठी बातमी! इकडे एकनाथ शिंदेंची प्रेस, तिकडे मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती; शपथविधीची तारीखही जवळपास निश्चित
PAN 2.0 : क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? जुनं पॅन कार्ड वैध राहणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? नव्या प्रकल्पाबाबतच्या प्रश्नांची उत्तरं
मला कुठलंही मंत्रिपद नको; जरांगेंना टोला, हाकेंनी सांगितला विजयी झालेल्या ओबीसी आमदारांचा आकडा
मला कुठलंही मंत्रिपद नको; जरांगेंना टोला, हाकेंनी सांगितला विजयी झालेल्या ओबीसी आमदारांचा आकडा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde PC 3 PM | दोन दिवसांपासून गप्प असलेले एकनाथ शिंदे आज मौन सोडणार ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 27 November 2024Uddhav Thackeray Group : बैठकीत EVM गोंधळासह पराभुतांचा मविआत न लढण्याचा सूरEknath Shinde Banner Ayodhya : अयोध्यावासीयोंकी हैं पुकार, शिंदेजी बने मुख्यमंत्री फिर एकबार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: 'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
मोठी बातमी! इकडे एकनाथ शिंदेंची प्रेस, तिकडे मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती; शपथविधीची तारीखही जवळपास निश्चित
मोठी बातमी! इकडे एकनाथ शिंदेंची प्रेस, तिकडे मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती; शपथविधीची तारीखही जवळपास निश्चित
PAN 2.0 : क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? जुनं पॅन कार्ड वैध राहणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? नव्या प्रकल्पाबाबतच्या प्रश्नांची उत्तरं
मला कुठलंही मंत्रिपद नको; जरांगेंना टोला, हाकेंनी सांगितला विजयी झालेल्या ओबीसी आमदारांचा आकडा
मला कुठलंही मंत्रिपद नको; जरांगेंना टोला, हाकेंनी सांगितला विजयी झालेल्या ओबीसी आमदारांचा आकडा
मोठी बातमी! महाआघाडीत बिघाडीची शक्यता; शिवसेना ठाकरेंच्या बैठकीत महापालिकेला स्वबळाची भाषा
मोठी बातमी! महाआघाडीत बिघाडीची शक्यता; शिवसेना ठाकरेंच्या बैठकीत महापालिकेला स्वबळाची भाषा
IND Vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
Embed widget