एक्स्प्लोर

Bollywood Celebs On India : 'फक्त एकच किंग विराट कोहली...', पाकिस्तानविरुद्ध भारताच्या विजयावर कार्तिक, अभिषेकसह सेलिब्रिटींचा जल्लोष

Bollywood Celebs On India Winning : T20 विश्वचषकाच्या सामन्यात भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

Bollywood Celebs On India Winning : आज ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात T20 विश्वचषक सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत पाकिस्तानचा चार विकेट राखून पराभव केला. पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर संपूर्ण भारतात जल्लोषाचे वातावरण आहे. त्याचबरोबर बॉलिवूड स्टार्सही यात मागे नाहीत. तेही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला आनंद व्यक्त करत आहेत आणि विजयाचा आनंद साजरा करत आहेत. या प्रसंगी कोणत्या स्टारने काय म्हटले आहे? ते पाहा.

वरुण धवनचा आनंदात गगनात मावेना 

View this post on Instagram
 
A post shared by VarunDhawan (@varundvn)

वरुण धवनने यावेळी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये भारताने हा सामना जिंकताच वरुण आनंदाने उडी मारत असल्याचे दिसून येते. हा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिले की, "इंडिया इंडिया इंडिया. अविश्वसनीय, भारताने जिंकले... दिवाळीच्या शुभेच्छा. पाकिस्ताननेही चांगला खेळ केला. किंग कोहली किती अप्रतिम सामना आहे."

मुनव्वर फारुकी यांनेही पोस्ट लिहिली

View this post on Instagram
 
A post shared by Munawar Faruqui (@munawar.faruqui)

स्टँडअप कॉमेडियन आणि लॉकअप फेम मुनव्वर फारुकी याने इंस्टाग्रामवर एका पोस्टमध्ये लिहिले की, “आज ऑस्ट्रेलियामध्ये फटाके फोडले विराट भाई. दिवाळीच्या शुभेच्छा." विशेष म्हणजे विराट कोहलीने नाबाद राहताना 82 धावांची शानदार खेळी खेळली.

कार्तिक आर्यन म्हणाला...

View this post on Instagram
 
A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यननेही टीम इंडियाच्या विजयानंतर त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे, ज्यामध्ये तो भारतीय संघाचे विजयाबद्दल अभिनंदन करत आहे आणि कोहलीला राजा म्हणत आहे. कोर्टिकने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'येथे फक्त एकच राजा आहे... विराट कोहली'.

View this post on Instagram
 
A post shared by Sheikh Jhanzeb (@sheikhjhanzeb)

टीव्ही अभिनेता अली गोनीही भारताच्या विजयाच्या आनंदात जबरदस्त डोलताना दिसला.

असे जावेद अख्तर यांनी अभिनंदन केले

बॉलीवूडचे लेखक जावेद अख्तर यांनी विजयाचे अभिनंदन करताना लिहिले की, "विराट, तुला सात खून माफ, खूप खूप धन्यवाद, जीते रहो."

प्रीती झिंटाने 'या' गोष्टी लिहिल्या

सामन्यादरम्यान विराट कोहलीचा एक फोटो शेअर करत बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने लिहिले, "ओएमजी, हा सामना. माझे हृदय वेड्यासारखे धडधडत होते. निळ्या रंगाच्या मुलांनी किती छान विजय मिळवला. विराट कोहली तुझ्या धैर्याला आणि संपूर्ण टीमला सलाम. दिवाळीच्या शुभेच्छा ."

सुष्मिता सेननेही पोस्ट केली आहे

यावेळी सुष्मिता सेनने लिहिले की, "काय सामना आहे. विराट कोहलीला सलाम. किंचाळताना माझा आवाज गेला."

अभिषेक बच्चननेही ट्विट केले 

अभिनेता अभिषेक बच्चननेही ट्विट करून लिहिले- “किंग कोहली! 

भारताच्या विजयानंतर बॉलिवूडमधील आनंदाचे वातावरण स्टार्सच्या या सोशल मीडिया पोस्टवरून स्पष्टपणे दिसून आले.

महत्वाच्या बातम्या : 

Anushka Sharma : आयुष्यातील सर्वोत्तम सामना पाहिला, विराटच्या जिगरबाज खेळीनंतर अनुष्काची पोस्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget