एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Allu Arjun : लोकसभेच्या प्रचारात 'पुष्पा फायर'! अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी; पाहा व्हिडिओ 

Allu Arjun :  दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन हा लोकसभेच्या प्रचारासाठी गेला असता त्याची झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड दिसली. 

Allu Arjun :  संपूर्ण देशभरात सध्या लोकसभेचं वातावरण आहे. त्यातच कलाकार मंडळी देखील कुठे मागे नसल्याचं चित्र आहे. आपल्या आवडत्या उमेदवारासाठी किंवा ज्यांची विचारसरणी पटते अशा पक्षाच्या उमेदवारांसाठी कलाकार मंडळी देखील निवडणुकांच्या प्रचारात उतरल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात अश्विनी महांगडे, प्रविण तरडे ही मंडळी लोकसभेच्या प्रचाराच्या मैदानात दिसली. त्यातच आता दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) देखील लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात दिसला. त्याची एक झलक पाहण्याची लाखो लोकांनी झुंबड केली होती. 

पुष्पा फ्लॉवर नही फायर हैं फायर हा त्याचा डायलॉग त्याच्या सिनेमामुळे प्रचंड हिट झाला. त्यातच त्याच्या पुष्या या सिनेमामुळे अल्लू अर्जुनला विशेष पसंती मिळाली. हाच पुष्पा जेव्हा प्रचाराच्या मैदानात उतरला तेव्हाही तो जनतेच्या पसंतीस उतरला. अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी जनसमुदाय एकवटला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतंय. 

अल्लू अर्जुन निवडणुकांच्या प्रचारात

अल्लू अर्जुन आणि त्याची पत्नी स्नेहा रेड्डी ही वायएसआरसीपीचे उमेदवार सिल्पा रवी रेड्डी यांच्या प्रचारासाठी नांद्याल येथे पोहचले. येत्या 13 मे रोजी या भागात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्याआधी प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वी या उमेदवाराच्या प्रचारासाठी अल्लू अर्जुन मैदानात उतरला. इतकच नव्हे त्याला पाहण्यासाठी लाखोंच्या जनसमुदायाची झुंबड पाहायला मिळाली. 

View this post on Instagram
 
A post shared by Silpa Ravi Reddy (@silparavireddy)

अल्लू अर्जुनचा मास्टरस्ट्रोक?

दरम्यान या लोकसभेच्या वातावरणात अल्लू अर्जुनच्या या गोष्टीमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचवल्या आहेत. तसेच निवडणूक, निवडणूक प्रचार यासगळ्यापासून अल्लू अर्जुन दूर राहणार असल्याचा सगळ्यांचा समज झाला होता. त्यामुळे आता तो निवडणुकांच्या प्रचारात उतरला असल्यामुळे त्याचा हा मास्टरस्ट्रोक असल्याचंही म्हटलं जातंय. 

अल्लू अर्जुनचे काका हे पीठापुरम लोकसभा मतदारसंघातून जनसेवा पक्षाकडून लोकसभेच्या रिंगणात आहेत. त्यांना देखील पाठिंबा दर्शवण्यासाठी अल्लू अर्जुन प्रचाराच्या मैदानात दिसला. त्याचप्रमाणे नंद्यालमधून त्याचे मित्र आणि वाएसआरसीपीचे उमेदावर सिल्पा रवी रेड्डी यांना पाठिंबा देण्यासाठीही अल्लू अर्जुन प्रचार करताना दिसला.  

View this post on Instagram
 
A post shared by Silpa Ravi Reddy (@silparavireddy)

ही बातमी वाचा : 

Sakhi Gokhale : 'मी खूप नशिबवान आहे की माझा बाबा लवकर गेला, क्रूर वाटेल पण...'; सखी गोखलेने व्यक्त केल्या वडिलांविषयीच्या भावना 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget