एक्स्प्लोर

Alia Bhatt Net Worth : वय अवघं 28 वर्षे अन् कोट्यवधींची मालकीण! आलिया भट्टची ‘लक्झरी लाईफ’ पाहिलीत?

Alia Bhatt : बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये आलिया भट्टची (Alia Bhatt) गणना केली जाते. आलिया भट्टने अगदी लहान वयात खूप कमाई केली आहे, तिची नेट वर्थ करोडोंमध्ये आहे.

Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ने (Gangubai Kathiawadi) बॉक्स ऑफिसवर कल्ला केला आहे. इतकंच नाही, तर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येकजण आलियाच्या अभिनयाचे कौतुक करताना दिसत आहे. आलियाचे चाहते तिला राष्ट्रीय पुरस्कारासाठी पात्र असल्याचे म्हणत आहेत.

निरागस दिसणार्‍या आलियासाठी अशी व्यक्तिरेखा साकारणे सोपे नव्हते, पण तिने ही भूमिका चोख बजावली. आलियाने खूप कमी वयात स्वतःला सिद्ध केले आहे. अलीकडेच आलिया भट्टने शाहरुख खानसोबत चित्रपट निर्मितीतही पाऊल ठेवले आहे.

प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक!

या अभिनेत्रीने आपल्या मेहनतीच्या जोरावर करोडोंची कमाई केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्टची एकूण संपत्ती 165 कोटी रुपये आहे. आलियाचे वांद्रे येथे एक घर आहे, ज्याची किंमत जवळपास 32 कोटी आहे. याशिवाय तिची स्वतःची व्हॅनिटी व्हॅन आहे. आलिया भट्टचेही लंडनच्या एका पॉश भागात घर आहे. आलिया भट्टला प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायला आवडते, म्हणूनच ती स्वतःसाठी नवीन घरे खरेदी करत आहे. काही महिन्यांपूर्वी आलिया भट्टने जुहूमध्ये घर विकत घेतले होते.

गाड्यांचीही आवड!

त्यानंतर त्याने रणबीर कपूरच्या बिल्डिंगमध्ये घरही घेतले आहे. आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आलियाकडे अनेक मोठे चित्रपट तसेच मोठ्या ब्रँडच्या जाहिराती आहेत. आलियाला तिचा प्रियकर रणबीर कपूरप्रमाणे वाहनांची खूप आवड आहे. आलियाकडे रेंज रोव्हर वोग आहे, ज्याची किंमत 1.74 कोटी रुपये आहे. एवढेच नाही, तर तिच्याकडे Audi A6 आहे ज्याची किंमत 61 लाख रुपये आहे आणि BMW 7 सीरीज देखील आहे, ज्याची किंमत सुमारे 1.37 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. 

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्तेBajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्यPrakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Embed widget