एक्स्प्लोर

Deepika Padukone : 'वयाच्या 18 व्या वर्षी मिळाला होता ब्रेस्ट सर्जरीचा सल्ला!' ; दीपिकानं केला गौप्यस्फोट

Deepika Padukone : दीपिकानं ओम शांती ओम  (Om Shanti Om) या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

Deepika Padukone : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) चाहता वर्ग मोठा आहे. गेली 14 वर्ष दीपिका मनोरंजन क्षेत्रात काम करत आहे. दीपिकानं ओम शांती ओम  (Om Shanti Om) या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. एका मुलाखतीमध्ये दीपिकानं सांगितलं की तिला अनेकांनी वेगवेगळे सल्ले दिले पण एका व्यक्तीनं दिलेला सल्ला हा खूप वाईट होता. 

मुलाखतीमध्ये दीपिकानं सांगितलं की, 'ती जेव्हा 18 वर्षाची होती तेव्हा तिला एका व्यक्तीनं ब्रेस्ट सर्जरी म्हणजेच ब्रेस्ट इम्प्लांट करून घेण्याचा सल्ला दिला.' 2007 मध्ये प्रदर्शित झालेला ओम शांती ओम हा दीपिकाचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन फराह खाननं केलं होतं. तसेच दीपिकासोबतच अभिनेता शाहरूख खाननं देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. मुलाखतीमध्ये दीपिकानं सांगितलं की, शाहरूखनं तिला चांगला सल्ला दिला. त्यानं मला सांगितलं होतं की नेहमी अशा लोकांसोबत काम कर ज्यांच्यासोबत काम करताना तुला आनंद होतो. 

View this post on Instagram
 
A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

'स्वत:ला नशिबवान समजते कारण मी ब्रेस्ट इम्प्लांट केलं नाही', असं दीपिका म्हणाली. ये जवानी है दीवानी. चेन्नई एक्सप्रेस, हॅप्पी न्यूईयर, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांमध्ये दापिकानं प्रमुख भूमिका साकारली आहे. काही दिवसांपूर्वी तिचा गेहराईंया हा चित्रपटा रिलीज झाला. या चित्रपटातील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon News: आरोपीला फाशीची शिक्षा द्या, मालेगावात जमाव आक्रमक; न्यायालयाचा दरवाजा तोडला, PHOTO
आरोपीला फाशीची शिक्षा द्या, मालेगावात जमाव आक्रमक; न्यायालयाचा दरवाजा तोडला, PHOTO
Bangladesh Earthquake: बांगलादेशात भूकंपात 6 जणांचा मृत्यू, 200 जखमी; 10 मजली इमारत झुकली, आयर्लंड-बांगलादेश क्रिकेट सामना थांबवला
बांगलादेशात भूकंपात 6 जणांचा मृत्यू, 200 जखमी; 10 मजली इमारत झुकली, आयर्लंड-बांगलादेश क्रिकेट सामना थांबवला
Karnataka Congress Crisis: डीके शिवकुमार जिद्दीला पेटले, सिद्धरामय्या सुद्धा मागे हटेनात! कर्नाटकमधील खुर्चीच्या लढाईत दोघांमध्ये कोणाची सर्वाधिक ताकद?
डीके शिवकुमार जिद्दीला पेटले, सिद्धरामय्या सुद्धा मागे हटेनात! कर्नाटकमधील खुर्चीच्या लढाईत दोघांमध्ये कोणाची सर्वाधिक ताकद?
Godhra Family Death: आज लेकाचा साखरपुडा, रात्री ग्राऊंड फ्लोअरवर आग लागली; काचेच्या आलिशान बंगल्यात गुदमरून अवघ्या कुटुंबाचा अंत
आज लेकाचा साखरपुडा, रात्री ग्राऊंड फ्लोअरवर आग लागली; काचेच्या आलिशान बंगल्यात गुदमरून अवघ्या कुटुंबाचा अंत
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jyoti Waghmare on Nashik Malegaon : 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, ज्योती वाघमारे अश्रू अनावर
Shivsena vs BJP Rada : एकनाथ शिंदे-रवींद्र चव्हाणांमध्ये नाराजीनाट्य असतानाच कार्यकर्त्यांचा राडा
Uddhav Thackeray MNS - MVA Alliance : मनसे-मविआसाठी ठाकरे प्रयत्नशील?
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेता लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई होणार
Thane BJP vs Shiv Sena Rada : ठाण्यात भाजप नगरसेवकाकडून शिवसैनिकांना मारहाण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon News: आरोपीला फाशीची शिक्षा द्या, मालेगावात जमाव आक्रमक; न्यायालयाचा दरवाजा तोडला, PHOTO
आरोपीला फाशीची शिक्षा द्या, मालेगावात जमाव आक्रमक; न्यायालयाचा दरवाजा तोडला, PHOTO
Bangladesh Earthquake: बांगलादेशात भूकंपात 6 जणांचा मृत्यू, 200 जखमी; 10 मजली इमारत झुकली, आयर्लंड-बांगलादेश क्रिकेट सामना थांबवला
बांगलादेशात भूकंपात 6 जणांचा मृत्यू, 200 जखमी; 10 मजली इमारत झुकली, आयर्लंड-बांगलादेश क्रिकेट सामना थांबवला
Karnataka Congress Crisis: डीके शिवकुमार जिद्दीला पेटले, सिद्धरामय्या सुद्धा मागे हटेनात! कर्नाटकमधील खुर्चीच्या लढाईत दोघांमध्ये कोणाची सर्वाधिक ताकद?
डीके शिवकुमार जिद्दीला पेटले, सिद्धरामय्या सुद्धा मागे हटेनात! कर्नाटकमधील खुर्चीच्या लढाईत दोघांमध्ये कोणाची सर्वाधिक ताकद?
Godhra Family Death: आज लेकाचा साखरपुडा, रात्री ग्राऊंड फ्लोअरवर आग लागली; काचेच्या आलिशान बंगल्यात गुदमरून अवघ्या कुटुंबाचा अंत
आज लेकाचा साखरपुडा, रात्री ग्राऊंड फ्लोअरवर आग लागली; काचेच्या आलिशान बंगल्यात गुदमरून अवघ्या कुटुंबाचा अंत
Hasan Mushrif: 'ईडीमधून माझी कोर्टात निर्दोष मुक्तता कधीच झाली आहे' संजय मंडलिकांनी थेट दुखरी नस दाबताच मंत्री हसन मुश्रीफांचा दावा!
Video: 'ईडीमधून माझी कोर्टात निर्दोष मुक्तता कधीच झाली आहे' संजय मंडलिकांनी थेट दुखरी नस दाबताच मंत्री हसन मुश्रीफांचा दावा!
Who Is Smriti Mandhana Husband To Be Palash Muchhal: स्मृती मानधनाचा होणारा नवरा पलाश मुच्छल आहे तरी कोण? दोघांच्या वयातलं अंतर किती? नेटवर्थमध्ये कोण पुढे?
स्मृती मानधनाचा होणारा नवरा पलाश मुच्छल आहे तरी कोण? दोघांच्या वयातलं अंतर किती? नेटवर्थमध्ये कोण पुढे?
Eknath Shinde: का रे दुरावा? का रे हा अबोला? दिल्ली व्हाया बिहार ते मुंबईपर्यंत! शिंदे भाईंची कळी काही खुलेना, देवाभाऊंशी नेहमीसारखा संवाद दिसेना!
Video: का रे दुरावा? का रे हा अबोला? दिल्ली व्हाया बिहार ते मुंबईपर्यंत! शिंदे भाईंची कळी काही खुलेना, देवाभाऊंशी नेहमीसारखा संवाद दिसेना!
Kolhapur News : आठ एकर जमिनीचा वाद, दवाखान्याच्या दारात 85 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण
कोल्हापूर : आठ एकर जमिनीचा वाद, दवाखान्याच्या दारात 85 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण
Embed widget