एक्स्प्लोर

Akshay Kumar : इतक्या लवकर कोरोना बरा कसा झाला? अनंत-राधिकाच्या रिसेप्शनला अक्षय कुमारच्या हजेरीवर नेटकऱ्यांना पडले प्रश्न

Akshay Kumar : कोविड पॉझिटिव्ह येऊन देखील अक्षय कुमार हा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हिच्या रिसेप्शनला हजर राहिला होता. 

Akshay Kumar :  अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या लग्नसोहळ्याला जवळपास संपूर्ण बॉलीवूडकरांनी हजेरी लावली. पण यातलेही काही कलाकार मात्र या सोहळ्याला उपस्थित नव्हते. तसेच यातल्या काहींनी रिसेप्शनला हजेरी लावली. सुरुवातीपासूनच्या सोहळ्यांना जे कलाकार उपस्थित होते, त्यांनी ऐन लग्नात या सोहळ्याकडे पाठ फिरवली. काही जण सुट्टीवर होते, तर काही जण काही अडचणीमुळे येऊ शकले नाहीत. पण यामध्ये खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) कारणामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. तरीही तो लग्नाला नाही पण अनंत-राधिकाच्या रिसेप्शनला उपस्थित होता. 

लग्नाच्या दोन दिवसांआधी अक्षय कुमारला कोरोना झाला अशी बातमी समोर आली होती. पण कोरोना झाल्यानंतरही तो अनंत-राधिकाच्या रिसेप्शन सोहळ्याला हजर राहिला. त्यामुळे नेटकऱ्यांना सध्या बरेच प्रश्न पडले आहेत. दोन चार वर्षांपूर्वी ज्या महामारीने संपूर्ण देश हादरुन गेला होता, तो आजार अक्षयला झाला. तरीही तो रिसेप्शनला कसा हजर राहिला असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. 

ट्विंकल खन्नासह रिसेप्शनला हजेरी

दरम्यान अक्षय त्याची बायको ट्विंकल खन्नासोबत रिसेप्शनला हजर राहिला. नुकताच अक्षयचा रिसेप्शनमधला व्हिडीओ समोर आला आहे. व्हाईट कलरच्या सूटमध्ये आणि ट्विंकलनेही त्याच्या आऊटफिटला ट्विनिंग असा लूक केला आहे. सोशल मीडियावर सध्या यांची बरीच चर्चा सुरु आहे. यावर अनेकांनी कमेंट्स करत दोन दिवसांत याचा कोरोना बरा कसा झाला असा सवाल उपस्थित केला आहे. 

अक्षय कुमारला झाली होती कोरोनाची लागण

'सरफिरा'च्या प्रोडक्शन हाऊसच्या जवळच्या सूत्राने हिंदुस्तान टाईम्स सिटीला ही माहिती दिली होती. यावेळी सूत्रांनी म्हटलं होतं की,  “अक्षय कुमार त्याच्या ‘सरफिरा’ चित्रपटाचे प्रमोशन करत होता. प्रमोशनच्या वेळी त्याला अस्वस्थ वाटू लागले होते. मग त्याला समजले की, प्रमोशन करणाऱ्या टीमचे काही क्रू सदस्य कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्यांची कोविड चाचणी केली आणि शुक्रवारी सकाळी त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली.   

View this post on Instagram
 
A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

ही बातमी वाचा : 

Bhushan Pradhan : मराठीतल्या चॉकलेट बॉयची अखेर स्वप्नपूर्ती झाली, अभिनेता भूषण प्रधान म्हणाला, 'इतकी वर्ष काम करतोय पण...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Car Ride : एकनाथ शिंदेंच्या हाती 50 वर्ष जुन्या विंटेज कारचं स्टेअरिंग Special ReportSupriya Sule Speech Parbhani : पैसै नको लेक द्या, आईचा आक्रोश सांगताना सुप्रिया ताई हळहळल्याAmit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शनSantosh Deshmukh Case | आरोपींना जर सोडलं तर माझा खून करतील, मी स्वत: संपवून घेतो- धनंजय देशमुख

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Superstar Prabhas Wedding Post: प्रभासचं ठरलं? ख्रिश्चन मुलीशी बांधणार लग्नगाठ? अनुष्का शेट्टीच्या नावाचीही चर्चा, कोण होणार बाहुबलीची खऱ्या आयुष्यातली देवसेना?
प्रभासला खऱ्या आयुष्यातली 'देवसेना' भेटली? अनुष्का शेट्टी की, दुसरी कोण?
Embed widget