एक्स्प्लोर

VIDEO : KBC मध्ये अभिषेक बच्चनने बिग बींसमोर ठेवली 'ही' अट; अमिताभ बच्चन म्हणाले, "याला इथे बोलवून चूक केली"

Abhishek Bachchan in KBC 16 : अभिषेक बच्चन कौन बनेगा करोडपती सीझन 16 मध्ये हजेरी लावणार आहे. शोचा नवीन प्रोमो समोर आला आहे.

Abhishek Bachchan in KBC 16 : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या 'कौन बनेगा करोडपती 16' या शोमध्ये होस्टच्या रुपात दिसत आहे. हा शो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शोपैकी एक आहे. या शोच्या सेटवरील मनोरंजक आणि खेळीमेळीच्या वातावरणामुळे प्रेक्षकवर्ग या शोसोबत जोडला गेला आहे. या शोमध्ये दररोज नवनवीन पाहुणे येत असतात. आता ज्युनियर बच्चन म्हणजेच अभिषेक बच्चन कौन बनेगा करोडपती सीझन 16 मध्ये येणार आहे. शोचा नवीन प्रोमो समोर आला आहे.

KBC मध्ये अभिषेक बच्चनची हजेरी 

अमिताभ बच्चन यांचा सुपुत्र बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन केबीसी 16 शोमध्ये पाहुणे म्हणून येणार आहे. अभिषेक बच्चन त्याचा आगामी 'आय वॉन्ट टू टॉक' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये हजेरी लावणार आहे. अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन यांना खूप काळानंतर एकत्र पाहण्यास प्रेक्षक फार आतूर आहेत. या शोचा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'KBC 16' च्या नवीन प्रोमोमध्ये अभिषेक आणि अमिताभ लोकांचं मनोरंजन करताना दिसत आहेत.

अमिताभ बच्चन म्हणाले,  "याला इथे बोलवून चूक केली"

अभिषेक बच्चन स्टारार दिग्दर्शक शुजित सरकारच्या 'आय वॉन्ट टू टॉक'  या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे आणि त्याला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळताना दिसत आहे. अभिषेक बच्चन त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केबीसी शोमध्ये हजेरी लावणार आहे. 

केबीसी 16 मध्ये अभिषेकची मस्ती

अभिषेक केबीसी शोमध्ये येऊन खूप धमाल करणार असल्याचं प्रोमोवरून स्पष्ट झालं आहे. यावेळी अभिषेकने सांगितलं की, 'आमच्या घरात संपूर्ण कुटुंब एकत्र बसून जेवते आणि जेव्हा कोणी प्रश्न विचारतो तेव्हा सर्व मुले एकत्र येतात आणि ओरडतात, सात करोड. हे सांगताना अभिषेकने अमिताभ यांची हुबेहूब कॉपीही केली. अभिषेक बच्चनने बिग बींची केलेली नक्कल पाहून शोमध्ये उपस्थित प्रेक्षकांमध्ये हशा पिकला.

अभिषेकने अमिताभ यांच्यासमोर ठेवली 'ही' अट 

प्रोमोमध्ये अभिषेक अमिताभ बच्चन यांच्यासमोर एक अट ठेवतो.  प्रोमोमध्ये अभिषेक म्हणतो की, तो सात कोटी जिंकल्या शिवाय कुठेही जाणार नाही. अभिषेकची मस्ती पाहून अमिताभ हसतात आणि म्हणतात की, "याला इथे बोलावून मी खूप मोठी चूक केली!"

पाहा प्रोमो

View this post on Instagram
 
A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

सलमान खानबद्दल अश्नीर ग्रोवरचं वक्तव्य व्हायरल होताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'भाईजान समोर माज उतरला'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Indian Railway : भारतातील एकमेव पठ्ठ्या, ज्याच्याकडे स्वत:ची ट्रेन, रेल्वेच्या चुकीने बनला होता संपूर्ण ट्रेनचा मालक!
भारतातील एकमेव पठ्ठ्या, ज्याच्याकडे स्वत:ची ट्रेन, रेल्वेच्या चुकीने बनला होता संपूर्ण ट्रेनचा मालक!
Vadodara Car Accident: 100 च्या स्पीडने कार ठोकली, एकाचा जीव घेतला, धनिकपुत्र अपघातानंतर  पुटपुटत राहिला;  ओम नम: शिवाय, अनदर राऊंड निकिता
100 च्या स्पीडने कार ठोकली, एकाचा जीव घेतला, धनिकपुत्र अपघातानंतर पुटपुटत राहिला; 'ओम नम: शिवाय', 'अनदर राऊंड निकिता'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raosaheb Danve Holi : बुलेट रेमटवली, रंग उधळले.. रावसाहेब दानवे रंगात रंगले! ABP MAJHAABP Majha Headlines : 12 PM : 14 March 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSharad Pawar - Jayant Patil : नाराजी अस्वस्थतेच्या चर्चांना पुर्णविराम? जयंत पाटील-शरद पवार एकत्रEknath Shinde Holi 2025 : एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी धुळवड, नातावासह उपमुख्यमंत्र्यांची मजामस्ती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Indian Railway : भारतातील एकमेव पठ्ठ्या, ज्याच्याकडे स्वत:ची ट्रेन, रेल्वेच्या चुकीने बनला होता संपूर्ण ट्रेनचा मालक!
भारतातील एकमेव पठ्ठ्या, ज्याच्याकडे स्वत:ची ट्रेन, रेल्वेच्या चुकीने बनला होता संपूर्ण ट्रेनचा मालक!
Vadodara Car Accident: 100 च्या स्पीडने कार ठोकली, एकाचा जीव घेतला, धनिकपुत्र अपघातानंतर  पुटपुटत राहिला;  ओम नम: शिवाय, अनदर राऊंड निकिता
100 च्या स्पीडने कार ठोकली, एकाचा जीव घेतला, धनिकपुत्र अपघातानंतर पुटपुटत राहिला; 'ओम नम: शिवाय', 'अनदर राऊंड निकिता'
होळीसाठी लावलेल्या नाकाबंदीवर भरधाव कारने पोलिसांना चिरडले, कॉन्स्टेबल-होमगार्डसह तिघांचा अंत; तारांच्या कुंपणात अडकले मृतदेह
होळीसाठी लावलेल्या नाकाबंदीवर भरधाव कारने पोलिसांना चिरडले, कॉन्स्टेबल-होमगार्डसह तिघांचा अंत; तारांच्या कुंपणात अडकले मृतदेह
Train-Truck Accident: मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात, गेल्या तीन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; 'या' गाड्यांना फटका!
मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात, गेल्या तीन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; 'या' गाड्यांना फटका!
Shikhar Dhawan Video : एकीने नात्यात दगा करून सुद्धा शिखर धवनचा 'विदेशी'चा नाद सुटता सुटेना; आता आणखी एका तरुणीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!
Video : एकीने नात्यात दगा करून सुद्धा शिखर धवनचा 'विदेशी'चा नाद सुटता सुटेना; आता आणखी एका तरुणीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!
आणखी एक सैराट! लेकीनं लव्ह मॅरेज करताच अवघ्या 24 तासांमध्ये निर्दयी बाप अन् भावानं गळा दाबत मृतदेहाची सुद्धा लागलीच विल्हेवाट लावली
आणखी एक सैराट! लेकीनं लव्ह मॅरेज करताच अवघ्या 24 तासांमध्ये निर्दयी बाप अन् भावानं गळा दाबत मृतदेहाची सुद्धा लागलीच विल्हेवाट लावली
Embed widget