एक्स्प्लोर

OTT प्लेटफॉर्मवर 5 धमाकेदार चित्रपटांची मेजवानी ; मनोरंजनाचा धमाका

ओटीटी प्लॅटफोर्मवरील चित्रपट आणि वेब सीरिज पाहायला आनेकांना आवडतात.

ओटीटी प्लॅटफोर्मवरील चित्रपट आणि वेब सीरिज पाहायला आनेकांना आवडतात. या आठवड्यात विकेंडला तुम्हाला जर  वेब सीरिज किंवा चित्रपट पहायचे असतील तर ओटीटी प्लॅटफोर्मवरील हे शो आणि सिनेमे तुम्ही नक्की पहा. 

HELLBOUND : 'हेलबाउंड' या  सीरिजला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. ही सीरिज सध्या नेटफ्लिक्सच्या टॉप वेब सीरिजपैकी एक आहे.  ट्रेन टू बुसान या प्रसिद्ध चित्रपटाचे  निर्मीते योन संग-हो यांनी 'हेलबाउंड' चे दिग्दर्शन केले आहे. सीरिजचे कथानक आणि कलाकारांच्या अभिनयामुळे या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 

ANNAATTHE:  सुपरस्टार रजनीकांत यांचा 'अन्नत्थे' चित्रपट सध्या ट्रेंड होत आहे. हा चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. रजनीकांत यांचा 'अन्नत्थे'  या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबतच  प्रकाश राज, जगपति बाबू, वेला राममूर्ति आणि सूरी  या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच चित्रपटात मीना, खुशबू सुंदर, नयनतारा  आणि कीर्ती सुरेश या अभिनेत्रींनी महत्वाची भूमिका साकारली आहे.

MEENAKSHI SUNDARESHWAR : 'मीनाक्षी सुंदरेश्वर' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून  नेटफ्लिक्सच्या टॉप 10 यादीमध्ये आहे. या चित्रपटामध्ये मीनाक्षी आणि सुंदरेश्वर यांच्या प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटामध्ये अभिनेता अभिमन्यू दसानी आणि अभिनेत्री सान्या मल्होत्रा यांनी प्रमुख भूमिका साकरली आहे. 
 
MOST ELIGIBLE BACHELOR : बोम्मरिलु भास्कर द्वारा दिग्दर्शित 'मोस्ट एलिबल बैचलर' या चित्रपटामध्ये अखिल  अक्किनेनी, पूजा हेगडे, नेहा शेट्टी  आणि मुरली शर्मा या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली आहे. अमेरिकेत राहणाऱ्या अखिल नावाच्या एका अविवाहीत मुलावर या चित्रपटाचे कथानक आधारित आहे. 

JACK REACHER: NEVER GO BACK: जर तुम्हाला टॉम क्रूज आवडतो तर तुम्ही हा चित्रपट नक्की पहा.  जॅक रीचर या बुक सीरिजवर  'जॅक रीचर: नेवर गो बॅक'  या चित्रपटाचे कथानक आधारित आहे.

संबंधित बातम्या

TRP Report : बड्या पडद्यावरचे सुपरस्टार छोट्या पडद्यावर फेल! अमिताभ, सलमान, रणवीरचा एकही शो टॉप टेनमध्ये नाही

Gadar 2 : तारा सिंह आणि सकिनाची जोडी पुन्हा येतेय, शूटिंगचे फोटो व्हायरल

महत्त्वाच्या बातम्या

BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
Raah : यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले, VIDEO
‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Embed widget