एक्स्प्लोर

Yashomati Thakur : आमची वहिनी वायफळ बोलते, तिने कधी संस्कार पाहिले नाहीत; यशोमती ठाकूरांचे नवनीत राणांना प्रत्युत्तर

Yashomati Thakur on Navneet Rana, अमरावती : काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

Yashomati Thakur on Navneet Rana, अमरावती : "देवासमोर वाढलेलं ताट खाण्याचं काम माझ्या नणंद बाईने केलं आहे. दहा वर्षे मतदारसंघाला मागे नेण्याचे काम त्यांनी केलं. माझी नणंद बाई 3 टर्म पासून तिवसा मतदारसंघाची लोकप्रतिनिधी आहे. त्यांना फक्त कडक नोटा आवडतात", अशी टीका माजी खासदार नवनीत राणा यांनी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर केली होती. दरम्यान, तिवसा येथे पार पडलेल्या सभेत यशोमती नवनीत राणा यांना प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेही उपस्थित होते. 

हे बाप चोरणारे लोकं आहेत, सोन चांदी पण चोरतात

यशोमती ठाकूर म्हणाल्या, भाजपने संविधान तोडलं. दोन पक्ष फोडले, सुप्रीम कोर्ट म्हणते आम्ही निकाल देणार अरे कधी देणार तुम्ही निकाल? आम्ही एक एक रुपया जमा करून बळवंत वानखडे यांची लोकसभेची निवडणूक लढवली. आमची वहिनी वायफळ बोलते. तिने कधी संस्कार पाहिले नाही म्हणून ती अशी बोलते. तुम्ही माझ्या भावाला बोलताय हे लक्षात ठेवा, असं प्रत्युत्तर यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा यांना दिलं आहे. हे बाप चोरणारे लोकं आहेत. सोन चांदी पण चोरतात. तीन हजार प्रत्येक महिलांना मिळणार आणि चार हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत, असंही ठाकूर यांनी सांगितलं. 

8 तारखेला सुप्रीम कोर्टात निकाल होता की बतावणी होती?

उद्धव ठाकरे म्हणाले, सुख मे सभी साथ देते हे, लेकिन दुःख मे साथ देता हे वो फरिश्ता होता है. यशोमती ठाकूर खूप आक्रमक आहे म्हणतात, पण त्या कोणाचं ऐकत नाही फक्त माझं एकतात. बळवंतराव काल यशोमती ताई बद्दल काल कोणी तरी काही बोलले पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करा. जनता त्यांचा हिशोब घेईल. 8 तारखेला सुप्रीम कोर्टात निकाल होता की बतावणी होती?.. सगळा बाजार मांडला आहे..संविधान हे मारायलाच निघाले आहेत.. ही लढाई अजून संपली नाही. फडणवीस म्हणाले संविधान लाल आहे, मग काय आम्ही नक्षलवादी आहोत का? मग तुम्ही कोण आहात? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Congress : वसंतदादांच्या घराण्याला डावलण्याचं काम काही मंडळींकडून सुरु, जयश्रीताई पाटील यांची निलंबनाच्या कारवाईवर पहिली प्रतिक्रिया

मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Super Fast | विधानसभा निवडणुकीच्या बातम्या सुपरफास्ट एका क्लिकवरAjit Pawar Malik Rally | सना मलिक, नवाब मलिकांच्या रॅलीत अजित पवारांची हजेरीABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 07 November 2024Devendra Fadnavis Nanded Speech : 5 वर्षात 25 लाख तरुणांना नोकऱ्या देणार, फडणवीसांची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Embed widget