एक्स्प्लोर

Thane Election Reservation 2022 : ठाणे महापालिकेसाठी आरक्षण सोडत, तुमचा वॉर्ड कोणासाठी आरक्षित?

Thane Election Reservation 2022 : ठाणे महानगरपालिकेच्या सन 2022 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरीता आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.

Thane Election Reservation 2022 : ठाणे महापालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. आज मुंबईसह 14 महानगरपालिकांची आरक्षण सोडत जाहिर झाली आहे. ही सोडत ओबीसी आरक्षणाशिवाय जारी करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेत अनुसूचित जमातीसाठी तीन प्रभाग आणि महिलांसाठी दोन प्रभाग राखीव ठेवण्यात आले आहेत.

ठाण्याची एकूण लोकसंख्या 15 लाख 18 हजार 762 इतकी आहे. यामध्ये अनुसूचित जाती लोकसंख्या (SC) 1 लाख 26 हजार एवढी असून त्यांच्यासाठी 10 जागा आरक्षित ठेवण्यात आलं आहेत. तर महिलांसाठी 5 जागा राखीव असणार आहेत. ठाण्यातील अनुसूचित जमाती लोकसंख्या 42 हजार 698 आहे. त्यांच्यासाठी 3 प्रभाग राखीव ठेवण्यात आले असून 2 प्रभाग महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत.

एकूण लोकसंख्या : 18 लाख 41 हजार 488
अनुसूचित जाती लोकसंख्या : 1 लाख 26 हजार
अनुसूचित जमाती लोकसंख्या : 42 हजार 698

  • एकूण नगरसेवक - 142
  • एकूण पॅनल - 44
  • तीनच्या पॅनलचे प्रभाग - 46
  • चारच्या पॅनलचा प्रभाग - 1
  • एकूण प्रभाग - 47

ठाणे महानगरपालिका निवडणूक 2022 

प्रभाग 
3 सदस्य - 46
4 सदस्य - 01
एकूण - 47 

एकूण जागा - 142
अनुसूचित जाती - 10 
अनुसूचित जमाती - 03 
सर्वसाधारण - 129 

महिलांसाठी राखीव - 71 
अनुसूचित जाती - 10 पैकी 05
अनुसूचित जमाती - 03 पैकी 02 
एकूण - 07

अनुसूचित जातींचे आरक्षण
निवडणूक आयोगाने अनूसुचित जातींसाठी 03, 10, 12, 05, 23, 24, 27, 29, 34 आणि 34 या प्रभागातील ‘अ’ जागा आरक्षित केल्या होत्या. त्यापैकी 03, 12, 15, 23 आणि 29 प्रभागातील ‘अ’ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.

अनुसूचित जमातींचे आरक्षण
अनुसूचित जमातींसाठी 05 अ, 06 अ आणि 29 ब हे प्रभाग निवडणूक आयोगोने थेट आरक्षित केले होते. त्यापैकी 05 अ आणि 29 ब हे दोन प्रभाग अनु. जमातीच्या महिलांसाठी राखीव झाले आहेत.

महिलांचा खुला प्रवर्ग
142 पैकी 71 जागांवर महिला निवडून येणार आहेत. 64 जागा महिलांच्या सर्वसाधारण गटासाठी खुला आहे. त्यापैकी 47 जागा थेट राज्य निवडणूक आयोगाने नेमून दिल्या होत्या. उर्वरित 17 जागांसाठी चिठ्ठीद्वारे महिलांच्या सर्वसाधारण गटासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यामुळे प्रभाग क्रमांक 42 सह एकूण 18 प्रभागांमध्ये सर्वसाधरण प्रवर्गातील दोन नगरसेविका निवडून येणार आहेत. तर अनु. जाती, जमाती प्रवर्गासह ६ प्रभागांमध्ये दोन नगरसेविका निवडणून येणार आहेत.

ठाणे महानगरपालिकेच्या सन 2022 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरीता आरक्षण सोडत ठाणे महापालिकेच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे पार पडली आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय प्रभाग आरक्षित होणार असल्याने ओबीसीच्या जागी खुल्या प्रवर्गातील इच्छुकाला संधी मिळाली आहे. या निवडणुकीत 71 महिला तर 71 पुरुष उमेदवार असणार आहेत. 46 प्रभाग हे तिनचे तर एक प्रभाग चार सदस्यांचा असणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kerala Government Formation: केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
प.बंगालमध्ये मोदींसोबत काय चर्चा झाली? एकनाथ शिंदेंनी सांगून टाकलं; व्हायरल व्हिडिओवर बोलले उपमुख्यमंत्री
प.बंगालमध्ये मोदींसोबत काय चर्चा झाली? एकनाथ शिंदेंनी सांगून टाकलं; व्हायरल व्हिडिओवर बोलले उपमुख्यमंत्री
तमिळनाडूत 'थलपती विजय सरकार' स्थापन होताच कमल हसन, प्रकाश राज यांच्या हटके प्रतिक्रियांनी लक्ष वेधलं! भावा म्हणत आर. माधवनही भरभरून बोलला
तमिळनाडूत 'थलपती विजय सरकार' स्थापन होताच कमल हसन, प्रकाश राज यांच्या हटके प्रतिक्रियांनी लक्ष वेधलं! भावा म्हणत आर. माधवनही भरभरून बोलला

व्हिडीओ

Kerala Politics : सोडलं तर पळतंय..म्हणून केरळचं अडतंय, कोण होणार केरळचे मुख्यमंत्री ? Special Report
Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case Special Report : चाकणकरांची एसआयटीकडून सहा तास चौकशी, कोणते प्रश्न अजूनही अनुत्तरीतच?
Dahanu Water Scarcity Special Report : डहाणूमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी एक किलोमीटर पायपीट, जनावरांसोबतच डबक्यातील पाणी पिण्याची वेळ
Death of Tigress and Cubs in Kanha Tiger Reserve Special Report : पाच वाघांचा मृत्यू, वन विभाग अलर्ट मोडवर, नेमका हा विषाणू कसा पसरतो?
OBC Cast Issue : काना, मात्रा चुकला, आरक्षणाला मुकला, 27 जातींना आरक्षणाची प्रतीक्षा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kerala Government Formation: केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
Devendra Fandavis: पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
सूर्यकुमार यादवनं आपल्या लेकीची पहिली झलक दाखवली; चिमुकल्या परीचं नावही सांगितलं!

Embed widget