एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Shivadi Assembly constituency : शिवडीतील प्रतिस्पर्धी एकाच व्यासपीठावर, अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवाद

Shivadi Assembly constituency : शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अजय चौधरी आणि मनसेकडून बाळा नांदगावकर एकाच व्यासपीठावर आलेले पाहायला मिळाले.

Shivadi Assembly constituency : लालबागमध्ये तुळशी विवाहाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या कार्यक्रमानिमित्त मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभेचे उमेदवार एकत्र पाहायला मिळाले... शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अजय चौधरी आणि मनसेकडून बाळा नांदगावकर यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी शिवडीतील प्रतिस्पर्धी एकाच ठिकाणी आलेले पाहायला मिळाले. अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवाद साधला. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

शिवडीमध्ये शिवसेनेकडून अजय चौधरी तर मनसेकडून बाळा नांदगावकर रिंगणात

शिवडी विधानसभा मतदार संघातून ठाकरेंच्या शिवसेनेकडून अजय चौधरी तर मनसेकडून बाळा नांदगावकर रिंगणात आहेत. या दोन्ही नेत्यांचा मतदारांना साध घालण्याचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. अनेक मतदार संघात प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवारावर टीकास्त्र सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. पण शिवडी विधानसभा मतदार संघात बाळा नांदगावकर आणि अजय चौधरी एकत्र मतदारांना साधं घालताना पाहायला मिळाले. 

बाळा नांदगावकर काय काय म्हणाले? 

आम्ही विरोधक आहोत, पण दुश्मन नाही. दोघांना ही जनसेवा करायची आहे. पण मतदारांनी ठरवायचं कोणाला निवडायचं ते..माझी निशाणी दोन नंबरवर रेल्वे इंजिन त्यासाठी मी आग्रह धरणार आहे. यांची निशाणी 1 नंबरवर त्यासाठी ते आग्रह धरणार आहेत. पण ठरवायचं तुम्हाला आहे. आम्ही एका पक्षात काम केलेली लोक आहोत. आम्ही जर एकमेकांचे विरोधक असलो तरी दुश्मन नाही आहोत. ते ही जनसेवेसाठी उभे आहेत मी ही जनसेवेसाठी उभा आहे. ठरवायचं तुम्हाला काय करायच ते त्यामुळं माझ्या त्यांना शुभेच्छा त्यांच्या मला शुभेच्छा..

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

इतर महत्त्वाच्या बातम्या

Satara : आमदारकीच्या आधी पाकिटमारी केली, आमदार झाल्यानंतर कोविडमुळे मेलेली 200 माणसं जिवंत करून मलई खाल्ली; अनिल देसाईंचा जयकुमार गोरेंवर हल्लाबोल

Maharashtra Election 2024 Candidate List : तुमच्या विधानसभा मतदारसंघातील उमेदवार कोण? सर्व 288 मतदारसंघातील उमेदवारांची A to Z यादी वाचा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitish Kumar Reddy : नितीश कुमार रेड्डी : 2018 मध्ये कोहलीसोबत सेल्फीचा प्रयत्न अन् 2024 मध्ये त्याच कोहलीसोबत 81व्या शतकाचं ग्रँड सेलिब्रेशन!
नितीश कुमार रेड्डी : 2018 मध्ये कोहलीसोबत सेल्फीचा प्रयत्न अन् 2024 मध्ये त्याच कोहलीसोबत 81व्या शतकाचं ग्रँड सेलिब्रेशन!
Maharashtra Council of Ministers : महायुतीला पूर्ण बहुमत, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये किती मंत्री होणार? राज्यघटनेत काय म्हटलंय?
महायुतीच्या सरकारच्या स्थापनेसाठी बैठकांचं सत्र, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किती मंत्र्यांना स्थान मिळतं?
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
Punjab Kings IPL 2025 : वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report - Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचा महाविजय #abpमाझाBangladesh :बांग्लादेशात अल्पसंख्य हिंदूविरोधी हिंसा सुरूच, इस्कॉनच्या Chinmoy Krishna Das यांना अटकSpecial report : Thackeray Brother : राजकीय अपरिहार्यता ठाकरे बंधूंना जवळ आणू शकेल? #abpमाझाSpecial Report : Shahajibapu Patil : गुवाहाटीत नव्हे, आता सांगोल्यातही काय झाडी, काय डोंगार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitish Kumar Reddy : नितीश कुमार रेड्डी : 2018 मध्ये कोहलीसोबत सेल्फीचा प्रयत्न अन् 2024 मध्ये त्याच कोहलीसोबत 81व्या शतकाचं ग्रँड सेलिब्रेशन!
नितीश कुमार रेड्डी : 2018 मध्ये कोहलीसोबत सेल्फीचा प्रयत्न अन् 2024 मध्ये त्याच कोहलीसोबत 81व्या शतकाचं ग्रँड सेलिब्रेशन!
Maharashtra Council of Ministers : महायुतीला पूर्ण बहुमत, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये किती मंत्री होणार? राज्यघटनेत काय म्हटलंय?
महायुतीच्या सरकारच्या स्थापनेसाठी बैठकांचं सत्र, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किती मंत्र्यांना स्थान मिळतं?
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
Punjab Kings IPL 2025 : वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?
मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?
एआर रहमान, सायरा बानो 29 वर्षांच्या सुखी संसाराचा काडीमोडी; मुलांची कस्टडी कुणाकडे? 
एआर रहमान, सायरा बानो 29 वर्षांच्या सुखी संसाराचा काडीमोडी; मुलांची कस्टडी कुणाकडे? 
Embed widget