एक्स्प्लोर

विधानपरिषदेतून मंत्रिपदं मिळवणाऱ्यांची धाकधूक वाढणार, विधानसभेच्या निवडणुका लढवण्याबाबत सूचना?

विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींनी देखील राज्यसभेमार्फत मंत्री झालेल्या खासादारांना हा संदेश दिला होता. आणि आता विधानसभेच्या तोंडावर महाराष्ट्रात देखील मोदींच्या नव्या फॉर्म्युल्याची अंमलबजावणी होणार आहे.

मुंबई : मागच्या दाराआडून अर्थात विधानपरिषदेच्या माध्यमातून मंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचणाऱ्यांची धाकधूक वाढणार आहे. कारण सेदत मागच्या दारातून, म्हणजेच राज्यसभेतून मंत्री झालेल्या खासदारांना निवडणूक लढवण्याचे आदेश पंतप्रधान मोदींनी दिले आहेत. तोच पॅटर्न आता महाराष्ट्रातही लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळं महाराष्ट्रात मागच्या दारानं आलेल्या नेत्यांना आता विधानसभेच्या आखाड्यात उतराव लागणार आहे. सध्याच्या मंत्रिमंडळात चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत, रणजित पाटलांसारख्या, विधानपरिषदेतल्या आमदारांचाही समावेश आहे.  यापुढे मंत्री बनायचं असेल तर विधानसभेची निवडणूक जिंकावी लागेल, असा निरोप विधानपरिषदेच्या दारातून मंत्रीपदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचलेल्या आमदारांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींनी देखील राज्यसभेमार्फत मंत्री झालेल्या खासादारांना हा संदेश दिला होता. आणि आता विधानसभेच्या तोंडावर महाराष्ट्रात देखील मोदींच्या नव्या फॉर्म्युल्याची अंमलबजावणी होणार आहे.  दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक, तिकीटवाटपावर शिक्कामोर्तब होणार? महाराष्ट्र आणि हरियाणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरु आहे. या बैठकीत भाजपच्या तिकीटवाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बैठकीला पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपाध्यक्ष अमित शाह, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह (देवेंद्र फडणवीस आणि मनोहरलाल खट्टर) भाजपची सुकाणू समिती उपस्थित आहे. केंद्रीय निवडणूक समितीची ही बैठक पार पडल्यानंतर एक - दोन दिवसात उमेदवारांची यादी जाहीर केली जाते. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपची पहिली यादी कधी येणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, राज्यात भाजप-शिवसेना युतीची घोषणा झालेली नाही, त्यामुळे आधी युतीची घोषणा करुन मग उमेदवार यादी जाहीर करण्याची शक्यता अधिक आहे. आजच्या बैठकीत तिकीटवाटपावर शिक्कामोर्तब झाले, तर उद्या (30 सप्टेंबर)किंवा 1 ऑक्टोबर रोजी युतीची घोषणा होईल. त्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. भाजपचा मित्रपक्ष असलेला शिवसेना पक्षदेखील याचदरम्यान उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election Result LIVE: सतेज पाटील घामटा काढणार की महायुतीचा अंगारा, भंडारा अन् शपथा कामाला येणार? क्राॅस व्होटिंग सुद्धा खेळ बिघडवणार??
Gokul Election Result LIVE: सतेज पाटील घामटा काढणार की महायुतीचा अंगारा, भंडारा अन् शपथा कामाला येणार? क्राॅस व्होटिंग सुद्धा खेळ बिघडवणार??
Gokul Election Result LIVE:
Gokul Election Result LIVE: "तुमच्या पोराबाळांना निवडून आणण्यासाठी आम्ही शपथ घ्यायची का?" मतदाराने नेत्यांना फटकारलं; गोकुळ निवडणुकीच्या मतपेटीत सापडली चिठ्ठी!
Gokul Election Result LIVE: गोकुळच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग? सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीने महायुतीचा घाम फोडला?
Gokul Election Result LIVE: गोकुळच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग? सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीने महायुतीचा घाम फोडला?
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण सोलापूर दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा; विजयाचा निर्धार अधिक मजबूत
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण सोलापूर दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा; विजयाचा निर्धार अधिक मजबूत

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election Result LIVE:
Gokul Election Result LIVE: "तुमच्या पोराबाळांना निवडून आणण्यासाठी आम्ही शपथ घ्यायची का?" मतदाराने नेत्यांना फटकारलं; गोकुळ निवडणुकीच्या मतपेटीत सापडली चिठ्ठी!
Rana Suryavanshi Attack Baramati Crime: मुंबईत टायगर श्रॉफवर हल्ला झाला त्याचवेळी महाराष्ट्रातील तरुण उद्योजक मृत्यूच्या दाढेतून वाचला, बारामतीत नेमकं काय घडलं?
मुंबईत टायगर श्रॉफवर हल्ला झाला त्याचवेळी महाराष्ट्रातील तरुण उद्योजक मृत्यूच्या दाढेतून वाचला, बारामतीत नेमकं काय घडलं?
Gokul Election Result LIVE: गोकुळच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग? सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीने महायुतीचा घाम फोडला?
Gokul Election Result LIVE: गोकुळच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग? सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीने महायुतीचा घाम फोडला?
Tiger Shroff Car Firing Marathi News: पानिपतचा मूळ रहिवाशी, डंकी रुटने अमेरिकेत पोहोचला; टायगर श्रॉफच्या गाडीवर हल्ला घडवून आणणारा अनिल पंडीत नेमका कोण?
पानिपतचा मूळ रहिवाशी, डंकी रुटने अमेरिकेत पोहोचला; टायगर श्रॉफच्या गाडीवर हल्ला घडवून आणणारा अनिल पंडीत नेमका कोण?
Satara Politics: पुणे पदवीधरवरून साताऱ्यात राजकीय वातावरण तापलं; शिवसेनेच्या नाराजीनंतर भाजपमध्येही आलबेल नसल्याची चर्चा? नेत्यांची अनुपस्थिती अन् बोलणे टाळलं, नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरवरून साताऱ्यात राजकीय वातावरण तापलं; शिवसेनेच्या नाराजीनंतर भाजपमध्येही आलबेल नसल्याची चर्चा? नेत्यांची अनुपस्थिती अन् बोलणे टाळलं, नेमकं काय घडलं?
Tiger Shroff Car Attack: टायगर श्रॉफवर हल्ला केल्यानंतर शुटर्सनी काय केलं, स्टार्ट टू एंड चोख प्लॅनिंग, लोकल ट्रेनचा वापर, नेमकं काय घडलं?
टायगर श्रॉफवर हल्ला केल्यानंतर शुटर्सनी काय केलं, स्टार्ट टू एंड चोख प्लॅनिंग, लोकल ट्रेनचा वापर, नेमकं काय घडलं?
Jalgaon Accident News: जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, नातेवाईकाला सोडण्यासाठी गेले अन्..., नात्यातील तिघांचा दुर्दैवी अंत
जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, नातेवाईकाला सोडण्यासाठी गेले अन्..., नात्यातील तिघांचा दुर्दैवी अंत

Embed widget