एक्स्प्लोर

Uran Vidhan Sabha Election 2024: महेश बालदी यांनी उरणचा गड राखला

Uran Assembly Constituency: उरण मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात प्रितम म्हात्रे उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Maharashtra Uran Vidhansabha Election 2024: उरण विधानसभा मतदारसंघात भाजपच्या महेश बालदी यांनी विजय मिळवला आहे. महेश बालदी यांना एकूण 95 हजार 390 मते मिळाली. 

उरण मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात प्रितम म्हात्रे उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी नाव चर्चेत राहिलेले शेकाप चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या पराभवानंतर पक्षाची धुरा तरुण आणि तडफदार कार्यकर्ते प्रीतम म्हात्रे यांच्या हातात आता  देण्यात आली आहे. त्यामुळें एकेकाळी शेकापचा बालेकिल्ला असणारा उरण मतदार संघ विवेक पाटिल यांच्या पराभवामुळे निसटला.आता मात्र पुन्हा हातातून गेलेला मतदार संघ मिळविण्यासाठी प्रीतम म्हात्रे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत जोरदार या मतदारसंघात अनेक कार्यक्रम घेताना दिसत आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उरण मतदार संघातून तिहेरी लढत झालेली सर्वांनी पाहिली, यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे विवेक पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मनोहरशेठ भोईर तर अपक्ष लढलेले महेश बालदी या तिहेरी लढतीत महेश बालदी विजयी झाले. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचा एकेकाली बालेकिल्ला असणारा हा गड पुन्हा गमवावा लागला होता .मात्र तो पुन्हा मिळवण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने तरुण चेहरा म्हणून प्रीतम म्हात्रे यांची निवड केली आहे, तिथं म्हात्रे यांनी शेकापचा वर्धापन दिनाच्या दिवशीच उरण मध्ये आपल्या कार्यकर्त्यांसमवेत एक सभा आयोजित केली होती यावेळी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करतं मतदार संघात आपली छाप उमटविण्यास सुरूवात केली आहे.

शेकापला सध्या नव्या चेहऱ्याची प्रतीक्षा होती, प्रितम म्हात्रे यांचा पनवेल महानगर पालिकेतील नगरसेवक,ते विरोधी पक्ष नेते असा  राजकिय प्रवास आहे शिवाय त्यांना राजकारणाची आवड असल्याने या विधानसभेत त्यांचा करिश्मा कामी येऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सध्याचे आमदार आणि अपक्ष लढलेले महेश बालदी हे भाजपकडून उमेदवारी लढण्यासाठी  इच्छुक असल्याचे बोलले जातय, त्यामुळे त्यांना महायुतीकडून पुन्हा भक्कम पाठींबा मिळू शकतो.तर मनोहर भोईर यांना  पक्षात पडलेली फूट पाहता मोठी ताकद स्वबळावर तयार करावी लागणार आहे.त्यामुळे होणाऱ्या निवडणूकीत कोण बाजी मारेल हे पुन्हा उरण कर च सांगू शकतील.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत काय घडलं?

2019 मध्ये हा मतदारसंघ अपक्ष उमेदवाराने जिंकला होता.उरण हा महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यांतर्गत येतो. 2019 मध्ये अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी शिवसेनेचे मनोहर गजानन भोईर यांचा 5710 मतांनी पराभव करून विजय मिळवला.

संबंधित बातमी:

रायगड जिल्ह्यात कोणाचं वर्चस्व, महायुती की महाविकास आघाडी?, संपूर्ण आमदारांची यादी; जाणून घ्या सध्याची राजकीय स्थिती`

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

One Nation One Election : 'एक देश एक निवडणूक' घटनादुरुस्तीत काय म्हटलंय? विधानसभांचा कार्यकाल किती असणार? 
'एक देश एक निवडणूक' घटनादुरुस्तीत काय म्हटलंय? विधानसभांचा कार्यकाल किती असणार? 
Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
Tim Southee : कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Pune : रेल्वे प्रशासनासोबत चर्चा करून हनुमान मंदीराचा मार्ग काढणारAaditya Thackeray On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी भाजपच्या नकली हिंदुत्वाचं भांडाफोड केलीHanuman Mandir Rada : दादरच्या हनुमान मंदिराबाहेर ठाकरेंचे शिवसैनिक, भाजप आमनेसामनेSanjay Raut On Hanuman mandir : मंदिराला हात लावून दाखवा मग शिवसेनेचं हिंदुत्व दाखवतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
One Nation One Election : 'एक देश एक निवडणूक' घटनादुरुस्तीत काय म्हटलंय? विधानसभांचा कार्यकाल किती असणार? 
'एक देश एक निवडणूक' घटनादुरुस्तीत काय म्हटलंय? विधानसभांचा कार्यकाल किती असणार? 
Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
Tim Southee : कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळं वाया? प्रेक्षकांना तिकिटाचे पैसे परत मिळणार का? जाणून घ्या
तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस पावसानं गाजवला, प्रेक्षकांसाठी गुड न्यूज, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय
Shrikant Shinde : संविधानावरील चर्चेदरम्यान श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल, राहुल गांधी ताडकन उठले अन्...; संसदेत मोठा गदारोळ
संविधानावरील चर्चेदरम्यान श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल, राहुल गांधी ताडकन उठले अन्...; संसदेत मोठा गदारोळ
Aadhaar Card Update : आधार कार्ड मोफत अपडेटला पुन्हा मुदतवाढ, जाणून घ्या नवी डेडलाईन
आधार कार्ड एक रुपया न देता अपडेट करा, पुन्हा मुदतवाढ, जाणून घ्या शेवटची तारीख 
India vs Australia 3rd Test : गाबा कसोटीत पहिला दिवस पावसाने वाहून गेला, फक्त 80 चेंडूचा खेळ; पुढील चार दिवस काय होणार?
गाबा कसोटीत पहिला दिवस पावसाने वाहून गेला, फक्त 80 चेंडूचा खेळ; पुढील चार दिवस काय होणार?
Embed widget