एक्स्प्लोर

दिपक केसरकर हे दिग्गज नेते, पाऊस पडला की बेडकं ओरडतात, तसं निवडणूक आल की...राणेंचा राजन तेलींना टोला

दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यासमोर आमच्या एका मंत्र्याची पिशवी पकडणारे टक्केवारीवर उदरनिर्वाह करणारे राजन तेली (Rajan Tel) उभे आहेत, असं म्हणत नारायण राणे यांनी तेली यांच्यावर टीका केली.

Narayan Rane on  Rajan Teli : दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यासमोर आमच्या एका मंत्र्याची पिशवी पकडणारे टक्केवारीवर उदरनिर्वाह करणारे राजन तेली (Rajan Tel) उभे आहेत, असं म्हणत खासदार नारायण राणे ( Narayan Rane) यांनी त्यांच्यावर टीका केली. पाऊस पडला की बेडकं ओरडतात, तसं निवडणूक आली की उड्या मारणारा हा बेडूक आहे, असा टोलाही राणेंनी राजन तेलींना लगावला. कोरोना काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्याने आणि आदित्य ठाकरेंनी औषधांचे 15 टक्के खाल्ल्याचा आरोप राणेंनी केला आहे.  

शोषण करणाऱ्यांना मतदान करु नका, राणेंचं आवाहन 

तुम्हाला उन्हात तापवण्याचं कारण आपला मतदार तापलेला असावा केवळ उन्हाने नाही विचारांनी असेही राणे म्हणाले. ही निवडणूक कसली आहे विधानसभा की जिल्हा परिषद समोर कसले विरोधक आहेत असेही राणे म्हणाले.  दिपक केसरकर हे दिग्गज नेते आहेत मंत्री आहेत असं म्हणत राणेंनी त्यांचे कौतुकही केले. दरम्यान, शोषण करणाऱ्यांना मतदान करु नका. केसरकरांनी केलेल्या कामाची पोचपावती मागायला मी आलोय, मतांची भीक मागायला आलो नाही असेही राणे म्हणाले.  

दिपक केसरकर यांना परत मंत्री होण्यासाठी सर्वांनी आशीर्वाद द्यावा 

जो कोणी विकासाच्या आड येईल त्याच्यावर पोलिसांनी केस टाकावी त्याला सोडू नये असेही नारायण राणे म्हणाले. योग्य माणसाला मतदान करा पुढच्या पाच वर्षात तुमच्या भागाचा काया पालट होईल. जे आमच्या विरोधात उमेदवार आहेत त्यांचे विधायक कार्य सांगा असी टीकाही राणेंनी राजन तेली यांच्यावर केली. आमचे तीन उमेदवार निवडणूक लढवतात तिघाचे काम चांगले आहे असेह राणे म्हणाले. ब्राऊन शुगर सप्लाय करणारे कोण आहेत, त्यांची नावं पोलीसांनी निवडणुकीनंतर जाहीर करावी, असे म्हणत बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्यावर देखील राणेंनी नाव न घेता टीका  केली. दिपक केसरकर यांना परत मंत्री होण्यासाठी सर्वांनी आशीर्वाद द्यावा असेही राणे म्हणाले. 

विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे, अशातच कोकणात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार राजन तेली यांनी शिवसेना ठाकरे गटाच प्रवेश करत उमेदवारी मिळवली आहे. त्यांनी खासदार नारायण राणे यांच्यावर आरोप केले आहेत. तसेच पक्ष सोडण्यामागची कारणही सांगितली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Rajan Teli: नारायण राणेंसोबत जाणं सर्वात मोठी चूक, आता केसरकरांच्या पराभवासाठी ठाकरेंच्या शिवसेनेत परततोय, राजन तेलींची गर्जना!

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget