एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nashik Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिकच्या 15 मतदारसंघात काटे की टक्कर, निकालाचे लाईव्ह अपडेटस् पाहा एका क्लिकवर

Maharashtra Vidhan Sabha Election Nivadnuk Nikal 2024: नाशिकमधील 15 मतदारसंघात जनतेचा कौल कुणाला? याचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.

नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) चा रणसंग्राम गेल्या महिन्याभरापासून सुरु आहे. 20 नोव्हेंबरला राज्यात मतदानाची प्रक्रिया पार पडली. आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. नाशिकमधील 15 विधानसभा मतदारसंघात एकूण 196 उमेदवार रिंगणात आहेत. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal), दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यासह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नाशिकमधून (Nashik District Vidhan Sabha Election 2024) मतदार जुन्या चेहऱ्यांना निवडणार की परिवर्तन होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिकमधील 15 मतदारसंघात मतदारांनी कुणाला कौल दिला? याबाबत जाणून घेऊयात...

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ 

ॲड. राहुल ढिकले - भाजप 
गणेश गीते - राष्ट्रवादी शरद पवार गट
प्रसाद सानप - मनसे

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ

देवयानी फरांदे - भाजप
वसंत गीते - शिवसेना ठाकरे गट 
मुशिर सय्यद - वंचित 

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ

सीमा हिरे- भाजप
सुधाकर बडगुजर- शिवसेना ठाकरे गट
दिनकर पाटील - मनसे 
दशरथ पाटील- स्वराज्य पक्ष

देवळाली विधानसभा मतदारसंघ

सरोज आहेर - अजित पवार गट
योगेश घोलप - ठाकरे गट
डॉ. राज्यश्री अहिरराव -  शिंदे गट 
अविनाश शिंदे - वंचित 

इगतपुरी विधानसभा मतदारसंघ

हिरामण खोसकर - अजित पवार गट 
लकी जाधव - काँग्रेस
काशिनाथ मेंघाळ - मनसे
निर्मला गावित-  ठाकरे गट बंडखोर, अपक्ष 

दिंडोरी विधानसभा मतदारसंघ

नरहरी झिरवाळ- अजित पवार गट 
सुनिता चारोस्कर- राष्ट्रवादी शरद पवार गट

कळवण - सुरगाणा विधानसभा मतदारसंघ

नितीन पवार - अजित पवार गट 
जीवा पांडू गावित माकप 

निफाड विधानसभा मतदारसंघ

दिलीप बनकर अजित पवार गट
अनिल कदम - ठाकरे गट 
गुरुदेव कांदे - प्रहार

सिन्नर विधानसभा मतदारसंघ

माणिकराव कोकाटे-  अजित पवार गट,महायुती 
उदय सांगळे - शरद पवार गट,महाविकास आघाडी 

नांदगाव विधानसभा मतदारसंघ

सुहास कांदे - शिंदे गट,महायुती 
गणेश धात्रक - ठाकरे गट, महाविकास आघाडी.
समीर भुजबळ - अपक्ष ( बंडखोर)

येवला विधानसभा मतदारसंघ

छगन भुजबळ - महायुती- अजित पवार गट 
माणिकराव शिंदे - महाविकास आघाडी, शरद पवार गट 

चांदवड विधानसभा मतदारसंघ

राहुल आहेर - भाजप, महायुती 
शिरीष कोतवाल - काँग्रेस, महाविकास आघाडी 
केदा आहेर - अपक्ष 

बागलाण विधानसभा मतदारसंघ

दिलीप बोरसे- भाजप, महायुती.
दीपिका चव्हाण- शरद पवार गट, महाविकास आघाडी.

मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ

दादा भुसे - शिंदे गट, महायुती 
अद्वय हिरे - ठाकरे गट, महाविकास आघाडी. 

मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ

मुक्ती मोहम्मद इस्माईल - एम आय एम
एजाज बेग - काँग्रेस 
शान ए हिंद - समाजवादी पार्टी 
आसिफ शेख - अपक्ष

Disclaimer: निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. विजयी उमेदवारांची यादी अपडेट होत आहे. त्यानुसार बातमी रिफ्रेश करा.

आणखी वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: खरी शिवसेना कोणाची? शिंदे विरुद्ध ठाकरे लढतीत कोणाला किती जागा?
Thackery Vs Shinde Shivsena: खरी शिवसेना कोणाची? शिंदे विरुद्ध ठाकरे लढतीत कोणाला किती जागा?
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | Maharashtra Election Result | एबीपी माझा हेडलाईन्स | 6AM Headlines 20 NOV 2024Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: खरी शिवसेना कोणाची? शिंदे विरुद्ध ठाकरे लढतीत कोणाला किती जागा?
Thackery Vs Shinde Shivsena: खरी शिवसेना कोणाची? शिंदे विरुद्ध ठाकरे लढतीत कोणाला किती जागा?
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : भाजपकडून अपक्षांना जाळ्यात ओढण्यासाठी ६ नेत्यांवर साखरपेरणीची जबाबदारी
अपक्ष, बंडखोरांना जाळ्यात ओढण्यासाठी भाजपकडून ६ नेत्यांवर साखरपेरणीची जबाबदारी
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
Embed widget