एक्स्प्लोर

Maha Vikas Aghadi Manifesto : लाडक्या बहिणींपेक्षा सुशिक्षित बेरोजगारांना सर्वाधिक मानधन; जन्माला येणाऱ्या लेकींसाठी मविआची मोठी घोषणा

सामाजिक बदलांमध्ये महाराष्ट्र सर्वात अधी आहे त्यामुळे महाराष्ट्राची निवडणूक महत्वाची आहे. दलबदलूंसाठी महत्वाची नाही. यांना सत्तेतून हटवलं तर चांगलं सरकार देता येईल, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. 

Maha Vikas Aghadi Manifesto : महाराष्ट्राच गौरव पुन्हा स्थापित करण्यासाठी हा महाराष्ट्रनामा आहे, आम्ही लाडकी बहिण सुरु केली त्यावेळी आमची टिंगल केली. मात्र, आता आमचीच योजना यांनी काॅपी केल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.  आज मल्लिकार्जुन खरगे आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचा जाहीरनामा (Maha Vikas Aghadi Manifesto) प्रसिद्ध करण्यात आला. मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, महाराष्ट्राचा जाहीरनामा समोर आज ठेवत आहे. पाच गॅरेंटी यापूर्वीच जाहीर केल्या आहेत. सामाजिक बदलांमध्ये महाराष्ट्र सर्वात अधी आहे त्यामुळे महाराष्ट्राची निवडणूक महत्वाची आहे. दलबदलूंसाठी महत्वाची नाही. यांना सत्तेतून हटवलं तर चांगलं सरकार देता येईल, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. 

 मविआच्या जाहीरनाम्यातून पाच मोठ्या घोषणा 

दरम्यान, महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात (Maha Vikas Aghadi Manifesto) लाडकी बहिण योजनेतून महिलांना 3 हजार मानधन तसेच सुशिक्षित बेरोजगारांना 4 हजार मासिक मानधन देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार असून नियमित कर्जफेड करणाऱ्यास 50 हजारांची सूट देण्यात येईल. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती, शेतमालाला हमीभाव देणार, पीकविम्याच्या जाचक अटी काढणार अडीच लाख सरकारी नोकऱ्यांची भरती, बार्टी,महाज्योती, सारथीमार्फत शिष्यवृत्ती वाढवणार, एमपीएससी परीक्षांचे निकाल 45 दिवसांत लावणार, महात्मा फुले आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार, महायुती सरकारचे पक्षपाती अध्यादेश रद्द करणार आदी महत्वपूर्ण घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आल्या आहेत. 

जाहीरनाम्यात 25 लाखांचा विमा संरक्षण

खरगे यांनी सांगितले की, जाहीरनाम्यात 25 लाखांचा विमा संरक्षण आहे. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांनी ही योजना सुरु केली होती. आम्ही  कोणाला काॅपी केलेलं नाही, राजस्थानमध्ये आम्ही चिरंजीवी योजना आणली होती. तीच योजना आम्ही या ठिकाणी लागू करत आहे. जातीय जणगणनना करण्याचा आम्ही निर्णय घेतला असून आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा आम्ही हटवणार असल्याचे ते म्हणाले. तेलंगणामध्ये जाती जणगणना सुरु झाली. यासाठी 80 हजार स्वयंसेवक काम करत आहेत. आम्ही विभागणी करण्यासाठी करत नाही, तर त्यांच्याकडे काय आहे त्यांना काय सवलत दिली पाहिजे या संदर्भात करत आहे. मात्र, मोदी म्हणतात की काँग्रेस जाती जातीत भांडण लावत आहे, अशी टीका त्यांनी केली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Anjali Damania: धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
Zomato Share Price  :झोमॅटोचा शेअर गडगडला, तीन दिवसांमध्ये 44620 कोटी बुडाले, पुढं काय, तज्ज्ञ काय म्हणाले?
झोमॅटोच्या शेअरमध्ये घसरणीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
Jos Buttler on BCCI Rule : बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
Embed widget