एक्स्प्लोर

मुस्लीम खासदारांच्या संख्येत वाढ, मात्र भाजपच्या 303 मध्ये एकही मुस्लीम खासदार नाही

उत्तर प्रदेशच्या रामपूरमधून आजम खान, हैदराबादमधून असदुद्दीन ओवेसी आणि आसाममधून बदरुद्दीन अजमल जिंकले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये सहा मुस्लीम उमेदवार विजयी ठरले आहेत.

नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एकूण 27 मुस्लीम खासदार संसदेत पोहोचले आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मुस्लीम खासदारांची संख्या वाढली आहे. 2014 मध्ये एकूण 23 खासदार संसदेत गेले होते, यावेळी ही संख्या 27 वर पोहोचली आहे. भाजपचे 303 उमेदवार विजय झाले आहेत. भाजपने सात मुस्लीम उमेदवार दिले होते, मात्र यापैकी एकही जिंकू शकला नाही.

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी श्रीनगरमधून सर्वात मोठा विजय मिळवला आहे. तर उत्तर प्रदेशच्या रामपूरमधून आजम खान, हैदराबादमधून असदुद्दीन ओवेसी आणि आसाममधून बदरुद्दीन अजमल जिंकले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये सहा मुस्लीम उमेदवार विजयी ठरले आहेत.

महाराष्ट्र इम्तियाज जलील (एमआयएम)

आसाम बदरुद्दीन अजमल (एआईयूडीएफ) अब्दुल खालिक (काँग्रेस)

बिहार महबूब अली कैसर (एलजेपी) डॉ. मोहम्मद जावेद (काँग्रेस)

जम्मू-कश्मीर फारुक अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फ्रेन्स) हसनैन मसूदी (नॅशनल कॉन्फ्रेन्स) मोहम्मद अकबर लोन (नॅशनल कॉन्फ्रेन्स)

तमिलनाडू मोहम्मद बशीर (आईयूएमएल) पीके कुनलीकुट्टी (आईयूएमएल)

केरळ एएम आरीफ (सीपीआईएम)

लक्षद्वीप मोहम्मद फैजल (राष्ट्रवादी काँग्रेस)

पंजाब मोहम्मद सादिक (काँग्रेस)

हैदराबाद असदुद्दीन ओवेसी (एमआयएम)

उत्तर प्रदेश हाजी फजलुर्रहमान एसटी हसन शफीकुर्रहमान बर्क आजम खान कुंवर दानिश अली अफजाल अंसारी

पश्चिम बंगाल आफरीन अली (टीएमसी) खलीकुर्रहमान (टीएमसी) अबु ताहिर खान (टीएमसी) साजदा अहमद (टीएमसी) नुसरत जहां (टीएमसी) अबु हासिम खान (काँग्रेस)

VIDEO | सतराव्या लोकसभेत महाराष्ट्रातून 7 महिला खासदार | एबीपी माझा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलंSatej Patil On Madhurima Raje Withdrawn : आता वाद निर्माण करायचा नाही, कालच्या विषयावर पडदा टाकतोABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Maharashtra Vidhansabha election 2024: काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
Embed widget