एक्स्प्लोर

Loksabha Election 2019 | मूड देशाचा : मोदी, राहुल, फडणवीस आणि शाह, कुणाची किती लोकप्रियता?

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या लोकप्रियतेतही काहीशी घट झाल्याचा अंदाज या सर्व्हेत व्यक्त केला आहे. दरम्यान विरोधी पक्षाची कामगिरी देखील समाधानकारक नसल्याचा अंदाजही यामधून व्यक्त केला आहे.

मुंबई : गेल्या आठवड्याच्या ओपिनियन पोलच्या तुलनेत मोदी सरकारबद्दल लोकप्रियतेची टक्केवारी काही अंशीकमी झाल्याचा अंदाज एबीपी माझा आणि सी व्होटरच्या सर्व्हेतून व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या लोकप्रियतेतही काहीशी घट झाल्याचा अंदाज या सर्व्हेत व्यक्त केला आहे. दरम्यान विरोधी पक्षाची कामगिरी देखील समाधानकारक नसल्याचा अंदाजही यामधून व्यक्त केला आहे.  मोदी सरकारबद्दल लोकप्रियतेची टक्केवारी खूप वाढलीय                                   36% काही प्रमाणात वाढलीय                28% फारशी वाढली नाही                   33 % सांगता येत नाही                             01%
VIDEO | ओपिनियन पोल 2019 एबीपी माझा आणि सी व्होटरचा लोकसभा निवडणुकांचा सर्व्हे | एबीपी माझा
 पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल लोकप्रियतेची टक्केवारी
खूप वाढलीय                                42% काही प्रमाणात वाढलीय               24% फारशी वाढली नाही                    33% सांगता येत नाही                          01%
पंतप्रधान नरेंद्र मोदींची कामगिरी (गेल्या आठवड्यातील पोलमधील टक्केवारी)
खूप चांगली- 43
चांगली- 33
बरी-16
वाईट- 05
खुप वाईट- 02
सांगता येत नाही- 01
फडणवीस सरकारबद्दल लोकप्रियतेची टक्केवारी खूप वाढलीय                                 38% काही प्रमाणात वाढलीय                 30% फारशी वाढली नाही                      29% सांगता येत नाही                            03%
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कामगिरी (गेल्या आठवड्यातील पोलमधील टक्केवारी)
खूप चांगली- 23
चांगली- 37
बरी- 27
वाईट- 09
खूप वाईट- 03
सांगता येत नाही- 01
विरोधी पक्षनेत्यांची कामगिरी खूप वाढलीय                              21% काही प्रमाणात वाढलीय             26% फारशी वाढली नाही                   34% सांगता येत नाही                         19% राहुल गांधींची लोकप्रियतेची टक्केवारी खूप वाढलीय                              26% काही प्रमाणात वाढलीय               23% फारशी वाढली नाही                          39% सांगता येत नाही                            12% अमित शाहांच्या कार्यशैलीच्या लोकप्रियतेची टक्केवारी खूप वाढलीय                            36% काही प्रमाणात वाढलीय               23% फारशी वाढली नाही                            30% सांगता येत नाही                           11% मतदारांसाठी कोणते मुद्दे महत्वाचे? रोजगार आणि आर्थिक मुद्दे              54% देशाचं संरक्षण                                13% स्थानिक मुद्दे                                  24% सांगता येत नाही                            09% निकालानंतर कशी होऊ शकते एनडीएची सत्तास्थापना (अंदाज) एनडीए एनडीए                          267 तेलंगणा राष्ट्र समिती       16 वायएसआर काँग्रेस        11 एमएनएप                       11 बीजेडी                          09 एनडीए+ एकूण          304 निकालानंतर यूपीएची मैत्री यूपीए                                 142 सपा-बसपा महागबंधन        44 तृणमूल काँग्रेस                     35 एलडीएफ                           02 एआययूडीएफ                    01 यूपीए+ एकूण                    224 कशी असणार लोकसभा? एनडीए+                               304 यूपीए+                                  224 तेलुगु देसम                             14 एमआयएम                            01 एकूण                                     543 देशात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? भाजप सर्वात मोठा पक्ष, सर्व्हेचा अंदाज देशात सर्वाधिक जागा भाजपला मिळणार असल्याचा अंदाज एबीपी माझा आणि सी व्होटरच्या सर्व्हेतून समोर आला आहे. भाजपला यंदाच्या लोकसभेत 222 जागा मिळणार असून सर्वात मोठा पक्ष होणार आहे. तर दुसऱ्या स्थानी 91 जागा घेऊन काँग्रेस असणार आहे. तिसऱ्या स्थानी डीएमके 27 जागांसह असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामध्ये शिवसेनेला 14 तर राष्ट्रवादीला 5 जागा मिळणार असल्याचा अंदाज या सर्व्हेत व्यक्त केला आहे.
 मूड देशाचा
यूपीएला किती जागा?  काँग्रेस                 91 डीएमके+           27 राष्ट्रवादी              05 राजद                 04 नॅशनल कॉन्फरन्स    04 जेएमएम-जेव्हीएम   05 जनता दल (एस)     03 यूडीएफ               03 यूपीए एकूण                142  एनडीएला किती जागा? भाजप                 222 जेडीयू-एलजेपी       19 शिवसेना              14 एडीएमके-पीएमके   06 अकाली दल          01 अपना दल            01 एनपीपी               01 एनडीपीपी            01 एसडीएफ             01 बीपीएफ              01 एनडीए एकूण                267
देशभरात एनडीएच्या 336 जागांवरून गच्छंती होऊन 267 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. यावेळी भाजपला स्वबळावर बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज आहे.  2014 पेक्षा भाजपला 51 जागा कमी मिळणार असल्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 2014 पेक्षा 47 जागा जास्त मिळणार असल्याचा अंदाज आहे. यूपीएला 2019 लोकसभेत 142 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. तर इतर पक्ष यावेळी 143 जागांवर विजयी होतील, असा अंदाज आहे. 
दरम्यान उत्तर भारतातील प्रमुख राज्यांपैकी उत्तरप्रदेशात अखिलेश-मायावती यांच्यासह एकत्र आलेल्या महागठबंधनचा फटका भाजपला बसणार असल्याचा अंदाज आहे. एकूण ८० जागांपैकी एनडीएला केवळ 32 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. 41 जागांचा फरक उत्तरप्रदेशमध्ये होणार आहे. गेल्या निवडणुकीत 73 जागा मिळवत उत्तरप्रदेशात एकहाती वर्चस्व मिळवले होते. बिहारमध्ये मात्र एनडीएचाच करिश्मा कायम राहणार आहे.

संबंधित बातम्या

Loksabha Election 2019 : मूड महाराष्ट्राचा : पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींनाच सर्वाधिक पसंती, शरद पवारांना किती पसंती?   Loksabha Election 2019 : मूड महाराष्ट्राचा : सरकारने दहशतवादविरोधी निर्धार दाखवला, सर्व्हेचा अंदाज  Loksabha Election 2019 : मूड महाराष्ट्राचा : मनसेच्या निवडणूक न लढविण्याचा फायदा कुणाला? Loksabha Election 2019 : मूड महाराष्ट्राचा : कोणता मित्रपक्ष किती फायद्याचा ठरणार? Loksabha Election 2019 | मूड देशाचा : एनडीएची सत्ता कोण वाचवणार? कुणाच्या मदतीने भाजप सत्तेत येणार? Loksabha Election 2019 | मूड देशाचा : महाराष्ट्रात काय स्थिती असणार? Loksabha Election 2019 | मूड देशाचा : देशात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? भाजप सर्वात मोठा पक्ष, सर्व्हेचा अंदाज मूड देशाचा : एनडीएच्या जागा कमी होणार मात्र सत्तेच्या जवळ, एबीपी माझा आणि सी-व्होटरचा अंदाज
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kisse Pracharache Seg 04 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?Kankavli Vidhan Sabha : निवडणूक निकालांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी, कडेकोट सुरक्षा तैनातNashik Vidhan Sabha : दादासाहेब गायकवाड सभागृहात स्ट्राँग  रूमची उभारणी,प्रशासकीय यंत्रणा सज्जBachchu Kadu On MVA Mahavikas Aghadi :युती आघाडीकडून फोन आले, बच्चू कडूंची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget