एक्स्प्लोर

Genelia Deshmukh : लातूरमधून देशमुखांच्या घरातला मुख्यमंत्री पुन्हा महाराष्ट्राला मिळणार? रितेश देशमुखची बायको म्हणाली...

Genelia Deshmukh : काँग्रेसचे दिवगंत नेते विलासराव देशमुख यांच्या घरातून महाराष्ट्राला दुसरा मुख्यमंत्री मिळणार का? यावर रितेश देशमुखच्या पत्नीची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Genelia Deshmukh : अवघ्या काही तासांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा पुढच्या पाच वर्षांसाठीचा निकाल जाहीर होणार आहे. मागच्या काही वर्षांमध्ये राज्यातील राजकारणाचा झालेला चिखल हा यंदाच्या निवडणुकीत मतदारांकडून स्वच्छ केला जाणार का? याकडे लक्ष लागून राहिलं आहे. त्याआधी विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Assembly Elections 2024) 20 नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली. यावेळी अनेकांनी प्रतिक्रिया देताना मतदान करण्याचं आवाहन केलं. पण अभिनेत्री, रितेश देशमुखची पत्नी, काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांची सून जिनिलिया देशमुखने (Genelia Deshmukh) दिलेल्या प्रतिक्रियेने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील राहिले आहेत. विलाराव देशमुखांच्या नंतरही त्यांची पुढची पिढी ही राजकारणात सक्रिय आहे. त्यांचे दोन सुपुत्र अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे काँग्रेस पक्षात आमदार आहेत. इतकच नव्हे तर अमित देशमुख हे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत. अमित देशमुख हे लातूर शहर आणि धीरज देशमुख हे लातूर ग्रामीण मतदारसंघातून आमदार आहेत. पण विलासराव देशमुखांच्यानंतर देशमुखांच्याच घरातून महाराष्ट्राला पुढचा मुख्यमंत्री मिळणार का? यावर जिनिलियाने भाष्य केलं आहे. 

जिनिलिया देशमुखने काय म्हटलं?

महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात आलं तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा देशमुखांच्या घरातून व्हावा असं तुला वाटतं का? यावर जिनिलियाने म्हटलं की, यावर सध्या आम्ही काहीच बोलू शकत नाही. पण जर महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री देशमुख घरातील झाला तर मला खूप जास्त आनंद होईल. आता जनता कुणाला कौल देणार यावर सगळं अवलंबून आहे. 

अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे लातूरमधील दोन जागांवरील निवडणुकीच्या रिंगणात आहे. अमित देशमुख हे लातूर शहरातून सलग चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अमित देशमुख यांनी 2009 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. तसेच धीरज देशमुख हे लातूर ग्रामीण मधून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आता देशमुखांच्या घरातूनच दुसरा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार का याची उत्सुकता आहे. 

ही बातमी वाचा : 

Marathi Actress : We Deserve Better! अभिनेत्रीला नाही बजावता आला मतदानाचा हक्क, पण तरीही महाराष्ट्राला आवाहन करत म्हणाली...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget