एक्स्प्लोर

Sudhir Mungantiwar : पुरावे असतील तर आयोगाला द्या, कोर्टात जा पण अशा प्रकारे घेरायचं, मारायचं योग्य नाही; भाजपनेते सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया 

Sudhir Mungantiwar : भाजप नेते विनोद तावडे विवांता हॉटेलमध्ये पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलाय. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 विरार : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्याकडून पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप  बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी केला. नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील विवांता हॉटेलमध्ये विनोद तावडे यांच्या कडूनहा प्रकार होत असल्याचे गंभीर आरोप यात करण्यात आला आहे. तर विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना वसई-विरारमध्ये अभूतपूर्व राडा झाला आहे. 

दरम्यान, याच प्रकरणावरुन राज्याचे राजकारण ढवळून निघाले असताना अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. अशातचे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांची पाठराखण करत तावडे अतिशय सुसंस्कारी नेते आहेत आणि त्यांना लक्ष्मणरेषा अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आहे, त्यामुळे ते कधीही असं करणार नसल्याचा दावा मुनगंटीवार यांनी केला आहे. 

तावडे यांच्या सारखा संस्कारी नेता असे कधीच करणार नाही 

ठाकूर बंधूंकडून काय दडपशाही होते आहे हे सर्वांनाच माहित आहे. तावडे यांच्या सारखा संस्कारी नेता कधीच असं काम करू शकत नाही, तरी तर तुमच्या कडे काही पुरावे असतील तर निवडणूक आयोगाला पुरावे द्या, कोर्टात दाद मागा, पण अशा प्रकारे घेरायचं, मारायची धमकी द्यायची, हे योग्य नाही. तावडे अतिशय सुसंस्कारी नेते आहेत आणि त्यांना लक्ष्मणरेषा अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्यामुळे ते कधीही असं करणार नाही. असा विश्वास दर्शवत सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

मला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न अतिशय गंभीर- सुधीर मुनगंटीवार

मी निवडणुकीत अतिशय संतुलित प्रचार केला, मी माझी केलेली विकास कामे लोकांपुढे मांडली. काल प्रचार संपला मात्र मी प्रचारदरम्यान कोसंबी गावात पोहोचू शकलो नव्हतो, म्हणून मी कोसंबी गावातल्या कार्यकर्त्यांना सहज भेटण्यासाठी गेलो होतो. तिथे कुठल्याही प्रकारचा प्रचार सुरू नव्हता, मात्र काँग्रेसचे उमेदवार तिथे काही गुंडांना घेऊन आले. मी त्यांना विनंती केली की तुम्हाला जर काही तक्रार असेल तर निवडणूक आयोगाकडे जा, कायद्याच्या चौकटीत राहून तक्रार करा, मात्र त्यांनी धक्काबुक्की करायला सुरुवात केली.  त्यामुळे गावकरी आणि कार्यकर्ते चिडले, पोलिसांकडे याची तक्रार केली आहे. मात्र मला धक्काबुक्की करण्याचा झालेला प्रयत्न अतिशय गंभीर बाब आहे

काय संवाद झाला, मला माहिती नाही. मी बाजूला होतो, असे राजन नाईक यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातमी:

Vinod Tawde: माझी चूक झाली, सोडवा...; विनोद तावडेंचे 25 फोन; हितेंद्र ठाकूरांच्या दाव्यानं खळबळ, नालासोपारामध्ये राडा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTVChhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टSaif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
Embed widget