एक्स्प्लोर
Advertisement
LIVE BLOG | सातारा पोटनिवडणुकीत उदयनराजे विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण यांच्यात लढत?
LIVE
Background
मालदा दक्ष 2014 लोकसभा निवडणूक
मालदा दक्ष या लोकसभा मतदारसंघात 2014 साली झालेल्या निवडणुकीत लोकांनी भरभरून मतदान केले होते. या मतदारसंघात 1092407 मतदारांनी मतदान केले होते. त्यामध्ये 546640 पुरुष मतदार आणि 545767 महिला मतदारांचा समावेश होता. तसेच 8392 मतदारांनी नोटाचा वापर केला होता. मालदा दक्ष लोकसभा मतदारसंघात 17 उमेदवार उभे राहिले होते. त्यापैकी 13उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. 2014 च्या निवडणुकीत मालदा दक्ष लोकसभा मतदारसंघात लोकांनी काँग्रेसच्या Abu Hasem Khan Chowdhury यांच्यावर विश्वास दर्शवला होता. त्यांनी भाजपच्या Bisnu Pada Roy यांचा 164111 मतांनी पराभव केला होता.
मालदा दक्ष लोकसभा मतदार संघाचा इतिहास- 2009 लोकसभा निवडणूक : 15 व्या लोकसभा निवडणुकीत कांग्रेस पार्टीच्या उमेदवाराने भारतीय कम्युनिस्ट पार्टी उमेदवाराला हरवले होते. कांग्रेस पार्टीला 443377 आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीला 307097 मतं मिळाली होती.
15:34 PM (IST) • 14 Sep 2019
सातारा पोटनिवडणुकीत उदयनराजे विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण यांच्यात लढत? साताऱ्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसलेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवावी, असे आदेश काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिला आहे. सातारा मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यावरील दावा सोडण्यास तयार आहे.काँग्रेस कार्यकर्त्यांचे पृथ्वीराज चव्हाणांच्या होकाराकडे लक्ष.
12:52 PM (IST) • 14 Sep 2019
मेट्रो 3चा बोगदा खणताना दगड कोसळून एका कामगाराचा मृत्यू :-
मेट्रो 3 साठी मुंबईत सध्या जमिनीच्या पोटात शिरुन काम सुरु आहे. या कामादरम्यान सीप्झ आणि सारिपूतनगरदरम्यान क्रॉस पँसेजमधील लहान बोगदे खणताना दोन कामगारांच्या अंगावर एक भला मोठा दगड कोसळला. दोघेही दगडाखाली अडकले. हा भला मोठा दगड हटवून दोन्ही कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एका कामगाराची प्रकृती स्थिर आहे तर दुसऱ्या कामगाराला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.
09:25 AM (IST) • 14 Sep 2019
नवी दिल्लीत गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत उदयनराजे भोसले यांचा भाजपप्रवेश,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटीलही उपस्थित
09:29 AM (IST) • 14 Sep 2019
Load More
Tags :
ABP Majha Latest Updates Marathi Live News Today's News In Marathi News In Marathi Marathi News Today Aaj Divasbharat Marathi Newsमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement