एक्स्प्लोर

UPSC 2019 result | यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षा 2019चा अंतिम निकाल जाहीर

लोकसेवा आयोग (यूपीएससी)ने सिव्हिल सेवा परीक्षा 2019चा निकाल जाहीर केला आहे. अंतिम निकाल आयोगाची ऑफिशिअल वेबसाइट upsc.gov.in वर जारी करण्यात आला आहे.

UPSC Civil Services Examination 2019 result : संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी)ने सिव्हिल सेवा परीक्षा 2019चा निकाल जाहीर केला आहे. अंतिम निकाल आयोगाची ऑफिशिअल वेबसाइट upsc.gov.in वर जारी करण्यात आला आहे. विद्यार्थी या वेबसाइटवर जाऊन आपला निकाल पाहू शकतात. सप्टेंबर, 2019मध्ये घेण्यात आलेल्या लेखी परीक्षा आणि फेब्रुवारी-ऑगस्ट, 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इंटरव्ह्यूच्या आधारावर आयोगाने मेरिट लिस्ट जारी केली आहे. सिव्हिल सेवा परीक्षेत प्रदीप सिंह संपूर्ण देशातून पहिला आला आहे.

परीक्षेत एकूण 829 परीक्षार्थींना यश आलं आहे. श्रेणीनुसार त्यांची संख्या खालीलप्रमाणे :

जनरल - 304 आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग - 78 ओबीसी - 251 अनुसूचित जाती - 129 अनुसूचित जमाती - 67

यूपीएससी यशस्वितांपैकी काही महाराष्ट्रातील टॉपर्स :

● नेहा भोसले (रँक 15 ) ● मंदार पत्की (रँक 22  ) ● आशुतोष कुलकर्णी (रँक 44) ● योगेश पाटील (रँक 63 ) ● विशाल नरवडे (रँक 91 ) ● राहुल चव्हाण (रँक 109) ●नेहा देसाई (रँक 137 ) ● कुलदीप जंगम (रँक 135 )(रँक ) ● जयंत मंकाळे (रँक 143 ) ●अभयसिंह देशमुख (रँक 151 ) ● सागर मिसाळ (रँक 204 ) ● माधव गित्ते (रँक 210) ● कुणाल चव्हाण (रँक 211) ● सचिन हिरेमठ (रँक 213) ● सुमित महाजन (रँक 214) ● अविनाश शिंदे (रँक 226) ● शंकर गिरी (रँक 230) ● श्रीकांत खांडेकर (रँक 231) ●  योगेश कापसे (रँक 249) ● 497 सुब्रमण्य केळकर (रँक 249)

UPSC 2019 result | यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षा 2019चा अंतिम निकाल जाहीर

अंधत्वावर मात करत पुण्याचा जयंत मंकले 143वा

अंधत्वावर मात करत पुण्याचा जयंत मंकले यूपीएससी परीक्षेत 143 वा आला आहे. त्याची मागची रँक 937 होती. त्याला संधी देण्यास यूपीएससी तयार नव्हती. यामुळे एक वर्ष तो नैराश्यात होता. त्यामुळे त्यावर्षी त्याने परीक्षा दिली नाही. मात्र यावेळी पुन्हा जोमाने तयारी करुन त्याने 143व्या क्रमांक पटकावला.

पंढरपूर मधील शेतकरी कुटुंबातील अभयसिंह देशमुखने यूपीएससी परीक्षेत 151 वा रँक पटकावला असून त्याची आयएएससाठी निवड झाली आहे. तर अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळख असलेल्या माढा तालुक्यातील उपलाई बुद्रुक येथील अश्विनी वाकडे हिने 200 वा रँक मिळवला आहे.

पाहा व्हिडीओ : यूपीएससीच्या 2019चा अंतिम निकाल जाहीर; महाराष्ट्रातून अभिषेक सराफ पहिला

UPSC Civil Services Final Result असे चेक करा

दरम्यान, यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत एकूण 2304 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. परीक्षेचा तिसरा टप्पा म्हणजेच, मुलाखतींची प्रक्रिया 17 फेब्रुवारी 2020 पासून सुरु झाली होती. परंतु, कोरोना व्हाययरसचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे मार्चमध्ये काही मुलाखती स्थगित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मुलाखती 20 जुलै ते 30 जुलै दरम्यान घेण्यात आल्या असून यूपीएससीने मुलाखतीत सहभागी झालेल्या सर्व पात्र उमेदवारांना अनेक सुविधा दिल्या होत्या.

यूपीएससी परीक्षा म्हणजे काय? यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षेमार्फत आयएएस, आयपीएस, आयएफएस इत्यादी देशाच्या प्रतिष्ठित सेवांसाठी निवड केली जाते. याव्यतिरिक्त भारतीय रेल्वे खाते सेवा अंतर्गत रेल्वे गट ए आणि भारतीय टपाल सेवेसह काही इतर सर्विसेससाठीही देशभरातून उमेदवारांची निवड केली जाते. ही परीक्षा देशातील सर्वात आव्हानात्मक स्पर्धा परीक्षा मानली जाते.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
विधानसभेची खडाजंगी: राखीव मोहोळ मतदारसंघात कुणाचं पारडं जड?; विधानसभेला कोण उधळणार गुलाल
विधानसभेची खडाजंगी: राखीव मोहोळ मतदारसंघात कुणाचं पारडं जड?; विधानसभेला कोण उधळणार गुलाल
Nana Patole : शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
Embed widget