एक्स्प्लोर

NEET UG 2022 Admit Card: नीट यूजी परीक्षेसाठी उद्या जारी होणार प्रवेशपत्र, जाणून घ्या संपूर्ण माहिती

NEET UG 2022 Admit Card: नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (NTA) घेण्यात येणार्‍या नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET-UG 2022) साठी प्रवेशपत्र जारी होण्याची विद्यार्थी बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहे.

NEET UG 2022 Admit Card: नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (NTA) घेण्यात येणार्‍या नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्टसाठी (NEET-UG 2022) प्रवेशपत्र जारी होण्याची विद्यार्थी बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. अखेर एनटीएने  प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख जाहीर केली आहे. यासाठी एनटीएने अधिकृत वेबसाइट nta.nic.in वर एक अधिसूचना जारी केली आहे. ज्या अंतर्गत NEET UG 2022 परीक्षेचे प्रवेशपत्र 12 जुलै रोजी सकाळी 11:30 पासून जारी केले जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी एनटीएकडून लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे.

यावेळी NEET UG 2022 परीक्षेसाठी 18 लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. 17 जुलै रोजी परीक्षा होणार आहे. यासाठी परीक्षेसाठी उमेदवार थेट लिंकद्वारे प्रवेशपत्र पाहू शकतील. ते डाउनलोड करण्यासाठी त्यांना त्यांचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि सुरक्षा पिन वापरावे लागेल. प्रवेशपत्राच्या हार्डकॉपीशिवाय उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश करता येणार नाही.

असं डाउनलोड करा प्रवेशपत्र

  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या - neet.nta.nic.in.
  • त्यानंतर NEET-UG 2022 अॅडमिट कार्ड लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा अर्ज क्रमांक किंवा इतर आवश्यक तपशीलांसह लॉग इन करा.
  • अॅडमिट कार्ड डाउनलोड करा आणि प्रिंटआउट काढा.

परीक्षा 13 भाषांमध्ये घेतली जाईल परीक्षा

नीट परीक्षा 91,415 मेडिकल, 26,949 डेंटल दंत, 52,720 आयुष आणि 603 पशुवैद्यकीय जागांसाठी घेतली जाणार आहे. ही परीक्षा 13 भाषांमध्ये घेतली जाणार आहे. बीएससी नर्सिंग आणि लाइफ सायन्स अभ्यासक्रमांसाठीही नीट (NEET) स्कोअरचा उपयोग होणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Mission Admission : शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार? अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची चिंता
CBSE Result 2022 : 'या' तारखेला जाहीर होऊ शकतो CBSE 10वी-12वीचा निकाल, नवीन अपडेट जाणून घ्या
JEE Main Result : जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर, jeemain.nta.nic.in वर पाहा निकाल

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने

व्हिडीओ

Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Embed widget