एक्स्प्लोर

RTE Admission : आरटीई अंतर्गत दुर्बल घटकांच्या 25 टक्के जागांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार

RTE Admission Date 2026 : आरटीई अंतर्गत दुर्बल घटकांच्या जागेसाठी अर्ज करण्यासाठी या आधी 11 मार्च ही शेवटची तारीख होती. आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. 

RTE Admission Maharashtra : पालक आणि विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी असून आरटीई अंतर्गत दुर्बल घटकातील 25 टक्के जागांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत आता वाढवण्यात आली आहे. दुर्बल घटकातील 25 टक्के आरक्षित जागांसाठी आता 18 मार्च पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. पात्र पालकांनी student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (C) (1) नुसार दुर्बल आणि वंचित घटकांतील बालकांना स्वयंअर्थसहाय्यित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्याची प्रक्रिया शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी ऑनलाईन पद्धतीनं राबवली जात आहे. या अंतर्गत पालकांकडून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 17 फेब्रुवारी 2026 ते 10 मार्च 2026 या कालावधीत सुरू होती. आता ती मुदत 18 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. 

RTE Online Application : शासनाच्या पोर्टलवर अर्जाची सुविधा

पालकांना अर्ज सादर करण्यासाठी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यानुसार क्षेत्रीय स्तरावरील सर्व संबंधित कार्यालये तसेच पालकांनी शासनाच्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

RTE Deadline Extended : अर्ज भरण्याची मुदत 18 मार्चपर्यंत

पालकांना अर्ज सादर करण्यासाठी अधिक वेळ मिळावा यासाठी आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत आता बुधवार, 18 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळं पात्र वंचित आणि दुर्बल घटकांतील बालकांच्या पालकांनी या मुदतवाढीचा लाभ घेऊन संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असं शिक्षण विभागानं सांगितलं आहे.

Education Department Appeal : जास्तीत जास्त पालकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचे निर्देश

शिक्षण विभागानं क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी, कर्मचारी आणि शाळांना ही माहिती जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रियेमुळं आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना दर्जेदार शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळत आहे. तसंच पात्र बालकांच्या पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत करण्यात आलं आहे.

ही बातमी वाचा:

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: 'तुम्ही काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
'काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: 'तुम्ही काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
'काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
KDMC Hospital Health: चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Pune Nashik Highway Accident: भीषण अपघात! भरधाव कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडकला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
भीषण अपघात! भरधाव कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडकला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
Chhaya Kadam On Hindi Bigg Boss: मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
Embed widget