एक्स्प्लोर

National Exit Test : एमबीबीएसनंतरची ‘नेक्स्ट’ परीक्षा होणार दोन टप्प्यात, 28 जुलैला मॉक टेस्ट

National Exit Test : NEXT च्या तयारीसाठी 28 जुलैला मॉक टेस्ट घेण्यात येणार आहे. आजपासून (28 जून) पासून याकरता नोंदणी सुरू करण्यात येणार आहे.

National Exit Test :  'नॅशनल एक्झिट टेस्ट' अर्थात 'NEXT' परीक्षेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.   देशातील 2019 बॅचच्या अंतिम वर्षाच्या MBBS विद्यार्थ्यांची नॅशनल एक्झिट टेस्ट (NEXT) पुढील वर्षी दोन टप्प्यात घेतली जाणार आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये पहिल्या टप्प्यातील परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या माध्यमातून एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पदवी आणि वैद्यकीय महाविद्यालयातील पीजी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणार आहे. ही परीक्षा AIIMS दिल्लीद्वारे घेतली जाणार आहे. 

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने एमबीबीएस कोर्स पूर्ण केल्यानंतर देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील अशा सर्व विद्यार्थ्यांची  'नॅशनल एक्झिट टेस्ट' अर्थात 'NEXT' घेण्याचा निर्णय 2019 साली घेतला आहे .  देशातील चांगल्या गुणवत्ता धारक डॉक्टरांची संख्या वाढविणे असा आहे. त्यामुळे यावर्षी देशातील एम. बी. बी. एस. च्या अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे.राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे  एथिक्स अॅन्ड मेडिकल रजिस्ट्रेशन बोर्ड (ईएमआरबी) चे सदस्य डॉ. योगेंद्र मलिक म्हणाले, नेक्स्ट परीक्षेचा पहिला टप्पा पास केल्यानंतर एक वर्षाची इंटर्नशिप करण्यात येणार आहे. या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पीजी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणार आहे. इंटर्नशिप झाल्यानंतर वैद्यकीय व्यवसायाचा परवाना घेणे व वैद्यकीय व्यावसायिक म्हणून नोंदणी करण्यासाठी परीक्षेचा दुसरा टप्पा पास करावा लागणार आहे.  

NEXT च्या तयारीसाठी 28 जुलैला मॉक टेस्ट घेण्यात येणार आहे. आजपासून (28 जून) पासून याकरता नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी नोंदणी करता येणार आहे. पहिल्या टप्प्यात लेखी परीक्षा होणार आहे. या परीक्षेत सात पेपर असणर आहे. तसेच विदेशातून डिग्री घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांना देखील भारतात प्रॅक्टिस करण्यासाठी ही परीक्षा द्यावी लागणार आहे. पहिल्या टप्प्यातील परीक्षा झाल्यानंतर एक वर्ष इंटर्नशिप करावी लागणार त्यांनंतर विद्यार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यासाठी परीक्षा देता येणार आहे.

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने देशातील सर्व राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयाना पत्र पाठवून अंतिम वर्ष एम बी बी एस च्या विद्यार्थ्यांची माहिती व ते कधी कोर्स पूर्ण करतील..? याविषयी माहिती मागितली आहे.  यंदा एम बी बी एस च्या अंतिम वर्षाला असणाऱ्या देशातील सर्वच विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil: आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
Satara Accident News: कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
Gold-Silver Today Rate: डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!
डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
Satara Accident News: कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
Gold-Silver Today Rate: डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!
डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!
Ravindra Chavan Meet Amit Shah : महायुतीमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांना अमित शाहांची महत्वाची सूचना, महायुती अभैद्य ठेवण्यासाठी म्हणाले...
महायुतीमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांना अमित शाहांची महत्वाची सूचना, महायुती अभैद्य ठेवण्यासाठी म्हणाले...
Hasan Mushrif : गोकुळ दूध संघावर 5 शासननियुक्त सदस्य; नवीद मुश्रीफांची निवड होणार?; हसन मुश्रीफ यांचं मोठं विधान, काय म्हणाले?
गोकुळ दूध संघावर 5 शासननियुक्त सदस्य; नवीद मुश्रीफांची निवड होणार?; हसन मुश्रीफ यांचं मोठं विधान, काय म्हणाले?
गोकुळमधील दूध उत्पादकांच्या मतांवर दरोडा, जनमताची केलेली ही भेसळच, संचालक 12 वरून 16 करत भाजपचा बहुमतावर ताबा; राहुल गांधींचा भाजपवर सडकून प्रहार, सतेज पाटलांनी सु्द्धा रणशिंग फुंकलं
गोकुळमधील दूध उत्पादकांच्या मतांवर दरोडा, जनमताची केलेली ही भेसळच, संचालक 12 वरून 16 करत भाजपचा बहुमतावर ताबा; राहुल गांधींचा भाजपवर सडकून प्रहार, सतेज पाटलांनी सु्द्धा रणशिंग फुंकलं
Sharad Pawar Health Update: शरद पवारांना पुण्यातून डिस्चार्ज, मग पुन्हा मुंबईत पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात ॲडमिट का केलं? प्रकृती कशी? डॉक्टरांनी दिली अपडेट
शरद पवारांना पुण्यातून डिस्चार्ज, मग पुन्हा मुंबईत पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात ॲडमिट का केलं? प्रकृती कशी? डॉक्टरांनी दिली अपडेट
Embed widget