एक्स्प्लोर

JEE Main Results Declared: जेईई मेन जुलै 2021 चा निकाल जाहीर, कुठे चेक कराल निकाल?

सेशन -3 परीक्षेसाठी देशभरातून एकूण 7.09 लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. देशभरातील 334 शहरांमधील 828 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली.

मुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने JEE मेन जुलै 2021 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. जेईई मेन्स वेबसाईट jeemain.nta.nic.in वर निकालाची लिंक अॅक्टिव्ह झाली आहे. याशिवाय nta.ac.in आणि ntaresults.nic.in वरही निकाल पाहता येईल. NTA ने 5 ऑगस्ट रोजी तिसऱ्या टप्प्यातील JEE मुख्य परीक्षेची फायनल अन्सर की (Answer Kay) जारी केली होती.

यावर्षी एप्रिलमध्ये ही परीक्षा होणार होती. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ती पुढे ढकलण्यात आली. यानंतर, तिसऱ्या टप्प्यातील JEE मुख्य परीक्षा 20 जुलै, 22, 25 आणि 27 जुलै 2021 रोजी घेण्यात आली. त्याच वेळी, पूरग्रस्त भागातील उमेदवारांसाठी परीक्षा 3 आणि 4 ऑगस्ट रोजी घेण्यात आली.

सेशन -3 परीक्षेसाठी देशभरातून एकूण 7.09 लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. देशभरातील 334 शहरांमधील 828 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षा दोन टप्प्यांमध्ये घेण्यात आली.

तुमचा निकाल कसा तपासता येईल?

  • अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जा.
  • होमपेजवर Joint Entrance Examination (मेन) 2021 सेशन -3 निकाल लिंकवर क्लिक करा.
  • आता एक नवीन पेज ओपन होईल. येथे परीक्षा सेशन निवडा आणि आपला अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन भरा आणि सबमिट करा.
  • आता तुमचा निकाल (स्कोअर कार्ड) स्क्रीनवर ओपन होईल.
  • उमेदवारांनी त्यांच्या स्कोअर कार्डमध्ये दिलेले तपशील तपासा.
  • पुढील वापरासाठी निकाल डाउनलोड करा आणि प्रिंट आउट घ्या.
  •  

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget