एक्स्प्लोर

IFS आधिकाऱ्याकडे असतात 'हे' अधिकार; जाणून घ्या काम, जबाबदाऱ्या काय असतात

IFS Officer Recruitment : IFS अधिकारी होण्यासाठी UPSC ची परीक्षा द्यावी लागते. परीक्षा दरवर्षी घेतली जाते. त्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच IAS, IPS आणि IFS स्तरावरील नोकऱ्या मिळू शकतात.

IFS Officer Recruitment : भारतीय परराष्ट्र सेवा (Indian Foreign Service) ही भारतीय परराष्ट्र मंत्रालय चालवण्यासाठी एक विशेष सेवा आहे. हे भारताबाहेरील कामकाजाचे व्यवस्थापन करते. IFS अधिकारी इतर देशांचे म्हणजे, आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधित्व करतात. याशिवाय भारतासोबत इतर देशांचे सांस्कृतिक संबंध वाढवणं ही IFS अधिकाऱ्याची जबाबदारी आहे. हे एक अतिशय जबाबदारीचं पद आहे. जर तुम्हाला IFS अधिकारी व्हायचं असेल, तर खाली दिलेली माहिती नक्की वाचा.

IFS अधिकाऱ्याची निवड कशी होते? 

IFS अधिकारी होण्यासाठी UPSC ची परीक्षा द्यावी लागते. नागरी सेवा परीक्षा UPSC द्वारे दिली जाते. परीक्षा दरवर्षी घेतली जाते. त्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच IAS, IPS आणि IFS स्तरावरील नोकऱ्या मिळू शकतात. परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आणि तुमच्या पसंतीच्या आधारावरच तुम्हाला कोणत्याही सेवेत निवडलं जाऊ शकतं. 

पात्रता काय असावी

IFS अधिकारी होण्यासाठी कोणत्याही शाखेतून 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर ग्रॅज्युएशन करणं आवश्यक आहे. तुम्ही पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात असाल तर तुम्ही IFS अधिकाऱ्यासाठी पूर्व परीक्षा देऊ शकता. IFS अधिकारी परीक्षेला बसण्यासाठी उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे दरम्यान असावं.

वेतनश्रेणी 

आयएफएस ऑफिसरला (IFS Officer) सुरुवातीला 60 हजार ते अडीच लाखांपर्यंत पगार मिळतो. आयएफएस ऑफिसर्सचा पगार कॅटेगरी आणि रँकवरुन ठरवली जाते. परदेशात तैनात अधिकाऱ्यांचे पगार जास्त आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
CM Eknath Shinde : संतोष कटकेने अपशब्द वापरले, मुख्यमंत्र्‍यांनी गाडीतून उतरुन जाब विचारला
CM Eknath Shinde : संतोष कटकेने अपशब्द वापरले, मुख्यमंत्र्‍यांनी गाडीतून उतरुन जाब विचारला
Crime News: रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech : मुठभर असतील तरी चालतील पण निष्ठावंत हवे; ठाकरेंचं तुफान भाषणCM Eknath Shinde : संतोष कटकेने अपशब्द वापरले, मुख्यमंत्र्‍यांनी गाडीतून उतरुन जाब विचारलाUddhav Thackeray Ausa Bag Checking : औसा येथे पुन्हा एकदा बॅगची तपासणी; सलग दुसऱ्यांदा तपासणीCM Eknath Shinde Angry : 'गद्दार'घोषणा शिंदे संतापले; काँग्रेस कार्यालयात घुसन विचारला जाब

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
CM Eknath Shinde : संतोष कटकेने अपशब्द वापरले, मुख्यमंत्र्‍यांनी गाडीतून उतरुन जाब विचारला
CM Eknath Shinde : संतोष कटकेने अपशब्द वापरले, मुख्यमंत्र्‍यांनी गाडीतून उतरुन जाब विचारला
Crime News: रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
Eknath Shinde: गद्दार म्हणताच एकनाथ शिंदेंच्या डोक्यात तिडीक गेली, गाडीतून उतरुन रागात नसीम खान यांच्या कार्यालयात शिरले अन्...
गद्दार म्हणताच एकनाथ शिंदेंच्या डोक्यात तिडीक गेली, गाडीतून उतरुन रागात नसीम खान यांच्या कार्यालयात शिरले अन्...
शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज
शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज
Video: मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची दुसऱ्यांदा बॅग तपासली; दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक म्हणत ठाकरेंकडून पुन्हा व्हिडीओ शूट
Video: मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची दुसऱ्यांदा बॅग तपासली; दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक म्हणत ठाकरेंकडून पुन्हा व्हिडीओ शूट
Ajit Pawar : अजितदादांची श्रीरामपूरमध्ये मोठी खेळी! जेलमध्ये असणाऱ्या माजी आमदाराच्या कुटुंबियांची घेतली अचानक भेट, पक्षाची ताकद वाढणार?
अजितदादांची श्रीरामपूरमध्ये मोठी खेळी! जेलमध्ये असणाऱ्या माजी आमदाराच्या कुटुंबियांची घेतली अचानक भेट, पक्षाची ताकद वाढणार?
Embed widget