एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Job Majha : 'या' जागांसाठी होतेय थेट मुलाखत; दोन दिवस राहिलेत, घाई करा

Job Majha : पंचगंगा सीड्स प्रा. लि. औरंगाबाद, बारामती सहकारी बँक आणि महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर या ठिकाणी नोकरीच्या संधी आहेत.

Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.

पंचगंगा सीड्स प्रा. लि. औरंगाबाद, बारामती सहकारी बँक आणि महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर या ठिकाणी काही जागांसाठी भरती होत आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे, 

पंचगंगा सीड्स प्रा. लि., औरंगाबाद

विविध पदांच्या 28 जागांसाठी भरती होत आहे.

पहिली पोस्ट – लेखाधिकारी (Accounts officer)

शैक्षणिक पात्रता – B.Com/M.Com./Tally/ अनुभव

एकूण जागा -  5

थेट मुलाखत होणार आहे.

मुलाखतीची तारीख – 10 एप्रिल 2022

दुसरी पोस्ट -  प्रक्रिया सहाय्यक (Processing assistant)

शैक्षणिक पात्रता – B.Sc./B.A./B.Com/ पदवीधर/ अनुभव

एकूण जागा – 5

थेट मुलाखत होणार आहे.

मुलाखतीची तारीख – 10 एप्रिल 2022

तिसरी पोस्ट – पर्यवेक्षक (Supervisor)

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवीधर, शेतकरी कुटुंबातील उमेदवारांनी अर्ज करावा, असं कंपनीच्या जाहिरातीत आहे.

एकूण जागा – 10

थेट मुलाखत होणार आहे.

मुलाखतीची तारीख – 10 एप्रिल 2022

चौथी पोस्ट – वाहनचालक

शैक्षणिक पात्रता – हलके/ जड वाहन चालवण्याचा परवाना आणि अनुभव

एकूण जागा – 3

थेट मुलाखत होणार आहे.

मुलाखतीची तारीख – 10 एप्रिल 2022

पाचवी पोस्ट – सुरक्षा सहाय्यक (Security Assistant)

शैक्षणिक पात्रता – दहावी/ बारावी/ पदवीधर

एकूण जागा – 5

थेट मुलाखत होणार आहे.

मुलाखतीची तारीख – 10 एप्रिल 2022

संपर्कासाठी नंबर आहेत – 9096518193/ 9022304993

मुलाखतीचा पत्ता - पंचगंगा सीड्स प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट क्र. बी-12, एम.आय.डी.सी. क्षेत्र, वाळूज, औरंगाबाद- 431136

कंपनीकडून काही खास सूचनाही करण्यात आल्या आहेत. कंपनीमध्ये अगोदर मुलाखत दिलेली असल्यास पुन्हा मुलखतीला येऊ नयेत.

बारामती सहकारी बँक

विविध पदांच्या 21 जागांसाठी भरती होत आहे.

पोस्ट - Credit Appraisal Head, Internal Audit Officer, Compliance Officer, Recovery Officer, HR Manager, Chief Risk Officer, MIS Officer, Cyber Security Officer, Computer Programmer, Data Center Attendant

शैक्षणिक पात्रता – पदवीधर/ CA/ MBA, B.E.(Computer/ IT)  (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)

एकूण जागा – 21

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 16 एप्रिल 2022

अर्ज  पाठवण्याचा पत्ता - बारामती सहकारी बँक, भिगवण रोड, बारामती, जिल्हा पुणे- 413102  तुम्ही अर्ज ईमेलवरही पाठवून शकता. ईमेल आयडी आहे. -  recruitment@baramatibank.com

तपशील – www.baramatibank.com  (या वेबसाईटवर गेल्यावर vacancy & recruitment वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर

पोस्ट – विशेषज्ञ आणि निवासी विशेषज्ञ

शैक्षणिक पात्रता – पी.जी. डिग्रीसह MBBS

एकूण जागा – 7

नोकरीचं ठिकाण- सोलापूर

थेट मुलाखत होणार आहे.

मुलाखतीची तारीख – 12 एप्रिल 2022

मुलाखतीचा पत्ता-  वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, सोलापूर

तपशील - www.esic.nic.in (या वेबसाईटवर गेल्यावर RECRUITMENT वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

महत्त्वाच्या बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
लातूरमध्ये शासकीय वस्तीगृहातील मुलींना भोजनातून विषबाधा, उपचार सुरु, प्रकृती धोक्याबाहेर
लातूरमध्ये शासकीय वस्तीगृहातील मुलींना भोजनातून विषबाधा, उपचार सुरु, प्रकृती धोक्याबाहेर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
लातूरमध्ये शासकीय वस्तीगृहातील मुलींना भोजनातून विषबाधा, उपचार सुरु, प्रकृती धोक्याबाहेर
लातूरमध्ये शासकीय वस्तीगृहातील मुलींना भोजनातून विषबाधा, उपचार सुरु, प्रकृती धोक्याबाहेर
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
Horoscope Today 06 October 2024 : आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Embed widget