एक्स्प्लोर

Navi Mumbai Crime : बेंचखाली कॉपी आढळली, मुख्याध्यापिकेकडून विद्यार्थिनीचा अपमान, दहावीच्या मुलीचं टोकाचं पाऊल; धक्कादायक घटना

Navi Mumbai Crime : ऐरोलीतील सुशिलाबाई देशमुख विद्यालयात दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल हृदयद्रावक घटना घडली आहे.

Navi Mumbai Crime : ऐरोलीतील सुशिलाबाई देशमुख विद्यालयात दहावीत शिकणारी अनुष्का शहाजी केवळे या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. परीक्षेदरम्यान कॉपीसंदर्भात शाळेतील मुख्याध्यापिका देशमुख मॅडम यांनी सार्वजनिकपणे केलेल्या अपमानामुळेच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. अनुष्काच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात (Rabale Police Station) मुख्याध्यापिका देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी शाळेत परीक्षेचे पेपर सुरू असताना अनुष्काच्या बेंचखाली कॉपीची एक चिठ्ठी आढळून आली. यावरून मुख्याध्यापिकांनी तिला सर्व विद्यार्थ्यांसमोर अपशब्द वापरत अपमानित केले, असे पालकांचे म्हणणे आहे. या प्रकाराने मानसिक तणावात गेलेल्या अनुष्काने घरी आल्यानंतर आत्महत्या केली.

मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल 

या घटनेची गंभीर दखल घेत रबाळे पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुख्याध्यापिका देशमुख मॅडम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे विद्यार्थी व पालक वर्गात संतापाची लाट उसळली असून मुख्याध्यापिकेवर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे. 

Mumbai Crime News : आरे कॉलनीत तरुणीवर बलात्कार 

दरम्यान, आरे कॉलनी परिसरात एका 22 वर्षीय व्यावसायिक नृत्यांगनेवर बलात्कार केल्याची गंभीर घटना समोर आली असून, याप्रकरणी आरे पोलिसांनी नृत्य प्रशिक्षक व कार्यक्रम आयोजक असलेल्या आरोपीला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. पीडिता ही अंधेरी परिसरात वास्तव्यास असून, स्टेज शो आणि चित्रपटांमध्ये डान्सर म्हणून काम करते. काही महिन्यांपूर्वी एका डान्स इव्हेंटमध्ये तिची आरोपीसोबत ओळख झाली. त्यानंतर त्याने तिला अधिक काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला कामाच्या निमित्ताने एका ठिकाणी बोलावून तिच्यावर जबरदस्ती केली, असा आरोप पीडितेने केला आहे. पीडितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनंतर आरे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई केली.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Pune Crime News: बदला तो फिक्स! आंदेकर टोळीच्या समर्थनार्थ रिल्स अपलोड करणे पडले महागात, पोलिसांकडून दाखवला चांगलाच इंगा

Ramdas Kadam on Anil Parab : अनिल परब भाXXX, उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी खोटं बोलला, मी कोर्टात जाणार; रामदास कदमांचा थेट इशारा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
मोठी बातमी : ऋषभ पंतचं पुनरागमन, उपकर्णधारपदी नियुक्ती, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
मोठी बातमी : ऋषभ पंतचं पुनरागमन, उपकर्णधारपदी नियुक्ती, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
Tata Bike : टाटा बाईक फक्त 18 हजारांमध्ये? टू व्हिलर मार्केटला हादरवणाऱ्या बातमीमागचं सत्य काय?
टाटा बाईक फक्त 18 हजारांमध्ये? टू व्हिलर मार्केटला हादरवणाऱ्या बातमीमागचं सत्य काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Crime: 'मुली बऱ्या करायच्या असतील तर सगळी संपत्ती विका', महिला मांत्रिकाने IT Engineer ला 14 कोटींना लुटले
Maharashtra Politics: 'तुम्ही काय हलवताय?', कर्जमाफीवरून Uddhav Thackeray यांचा Ajit Pawar यांना थेट सवाल
Central Team Row: 'केंद्राचं पथक दाखवा आणि १०० रुपये मिळवा', Uddhav Thackeray यांचा सरकारला टोला
Farmer Aid Row: ‘तुमच्यामुळे 6 रुपये मिळाले’, Uddhav Thackeray यांच्या दौऱ्यात शेतकऱ्याचा संतप्त सवाल
Maharashtra Politics: 'एक अनर्थमंत्री, दुसरे गृहखलनमंत्री', Uddhav Thackeray यांचा Fadnavis, Pawar वर हल्लाबोल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
मोठी बातमी : ऋषभ पंतचं पुनरागमन, उपकर्णधारपदी नियुक्ती, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
मोठी बातमी : ऋषभ पंतचं पुनरागमन, उपकर्णधारपदी नियुक्ती, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
Tata Bike : टाटा बाईक फक्त 18 हजारांमध्ये? टू व्हिलर मार्केटला हादरवणाऱ्या बातमीमागचं सत्य काय?
टाटा बाईक फक्त 18 हजारांमध्ये? टू व्हिलर मार्केटला हादरवणाऱ्या बातमीमागचं सत्य काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2025 | बुधवार
इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा राजेशाही थाटात साखरपुडा, व्हिडिओ व्हायरल; काय करतो होणारा जावई?
इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा राजेशाही थाटात साखरपुडा, व्हिडिओ व्हायरल; काय करतो होणारा जावई?
गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; महाराष्ट्र सरकारचा इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी करार, जाणून घ्या डिटेल्स
गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; महाराष्ट्र सरकारचा इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी करार, जाणून घ्या डिटेल्स
Solapur VIDEO : केंद्रीय पथक रात्रीतून आलं, आपापासात हिंदीत बोललं, पण आमचं ऐकूनही घेतलं नाही; कोळेगावच्या ग्रामस्थांचा संताप
केंद्रीय पथक रात्रीतून आलं, आपापासात हिंदीत बोललं, पण आमचं ऐकूनही घेतलं नाही; कोळेगावच्या ग्रामस्थांचा संताप
Embed widget