एक्स्प्लोर
Pune Crime News: बदला तो फिक्स! आंदेकर टोळीच्या समर्थनार्थ रिल्स अपलोड करणे पडले महागात, पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
Pune Crime News: समर्थ पोलीस ठाण्यात आता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Crime News
1/5

पुण्यातील आंदेकर टोळीच्या सदस्यांच्या प्रति पाठिंबा देणाऱ्या रिल्स सोशल मिडीयवर अपलोड केल्यामुळे पोलिसांनी संबंधितांची धिंड काढली आहे.
2/5

गुन्हेगारीस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांची धिंड काढली आहे.
3/5

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदेकर टोळीचे समर्थक यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाउंट वर आंदेकर समर्थनार्थ "Badla to fix, reply hoga. Aata fakt body moza kutryano " अशा व इतर स्टेटस स्टोरी अपलोड केल्या होत्या.
4/5

मंथन सचिन भालेराव, फैजान शेख, पियुष बिडकर, अथर्व नलावडे आणि ओंकार मेरगु असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत
5/5

समर्थ पोलीस ठाण्यात आता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published at : 05 Oct 2025 03:29 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























