एक्स्प्लोर

धक्कादायक! जेवण दिले नाही म्हणून आईचा दगड आणि लोखंडी फुंकणीने मारून खून, कवठेमहांकाळ तालुक्यातील घटना

कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव गावातील दशरथ ज्ञानु जाधव याचे स्वतःच्या आईसोबत भांडण झाले. यावेळी भांडण विकोपाला गेल्यानंतर दशरथने आईच्या डोक्यामध्ये दगड, वीट आणि लोखंडी फुंकणीने मारायला सुरुवात केली

सांगली : जेवण दिले नाही म्हणून  आईचा दगड व लोखंडी फुंकणीने मारून खून केल्याचा धक्कादायक प्रकार कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव गावात घडला आहे. या प्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आगळगाव येथील पाटील मळ्यात राहणाऱ्या राजाक्का ज्ञानू जाधव (वय 70) या महिलेला मुलगा दशरथ जाधव यांने जेवण दिले नसल्याचे कारणावरून दगड आणि लोखंडी फुंकणीने जबर मारहाण केली आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या महिलेला तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र या दरम्यान तिचा मृत्यू झाला. संशयित मुलगा दारूचा व्यसनी असून रोज तो आईशी भांडत होता व मारहाण करीत होता अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली. या प्रकरणी नातू गणेश भोसले यांनी तक्रार दिली असून संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव गावातील दशरथ ज्ञानु जाधव याचे स्वतःच्या आईसोबत भांडण झाले. यावेळी भांडण विकोपाला गेल्यानंतर दशरथने आईच्या डोक्यामध्ये दगड, वीट आणि लोखंडी फुंकणीने मारायला सुरुवात केली. या मारहाणीत दशरथच्या आई राजाक्का या गंभीर जखमी झाल्या. शेजाऱ्यांना ही घटना कळताच त्यांनी  राजाक्का जाधव यांना मिरज मधील शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. 

राजाक्का जाधव यांच्या नातूला ही बाब कळताच त्याने कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनला ही बाब कळवली. कवठेमहांकाळ पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. पोलिसांना घटनास्थळी दगड,वीट आणि लोखंडी फुंकणी आढळली असून पोलिसांनी या वस्तू ताब्यात घेतलेत. पोलिसांनी आरोपी दशरथला ताब्यात घेतलें असून   पुढील तपास कवठेमहांकाळ पोलीस करीत आहेत.

संबंधित बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget