एक्स्प्लोर

Google Maps : गूगल मॅपचा असाही वापर; 20 वर्ष फरार असणारा माफिया अटकेत

Google Maps : जवळपास 20 वर्ष फरार असणाऱ्या माफियाला गूगल मॅपचा वापर करून इटलीमधील पोलिसांनी पकडलं आहे.

Google Maps :  कुठल्याही अनोळखी ठिकाणी जायचं असेल तर अनेक जण गूगलं मॅप (Google Maps) या अॅपचा वापर करतात. गूगल मॅपवर आपलं लोकेशन आणि जिथे जायचंय तिथलं लोकेशन टाकलं की लगेच आपल्याला त्या ठिकाणी जायचा रस्ता, तसेच तिकडे जायला किती वेळ लागतो? या सर्व गोष्टींची माहिती मिळते. पण नुकताच गूगल मॅपचा वापर इटलीमधील (Italy) पोलिसांनी एका फरार असणाऱ्या माफियाला पकडायला केला आहे.

इटलीमधील पोलिसांनी गूगल मॅप या अॅपचा वापर करून जवळपास 20 वर्षांपासून फरार असणाऱ्या माफियाला अटक केली आहे, असे या घटनेचा तपास करणाऱ्यांनी बुधवारी सांगितलं. दोन वर्ष तपास केल्यानंतर 61 वर्षाच्या जिओआचिनो गॅमिनो या माफियाला स्पेनमधील गालापागर येथे पकडण्यात आले. तिथे तो बनावट नावाने राहात होता. हे शहर माद्रिदपासून जवळ आहे.

गूगल मॅप या अॅपवर असलेल्या एका फोटोमध्ये फळांच्या दूकानाच्या समोर उभा राहिलेला माणूस त्या माफियासारखा दिसत होता, त्यामुळे या माफियाला पकडण्यासाठी मदत मिळाली. 'गूगल मॅपवरील त्या फोटोमुळे आम्हाला तपासणी करणं सोप झालं त्या आधी आम्ही त्या माफियाचा शोध ट्रेडिशनल पद्धतीने घेत होतो.', अशी माहिती  इटालियन अँटी-माफिया पोलीस युनिट (DIA) चे उपसंचालक निकोला अल्टीरो यांनी दिली. 

गॅमिनो हा  स्टिड्डा नावाच्या सिसिलियन माफिया गटाचा सदस्य होता. तो 2002 मध्ये रोमच्या रेबिबिया तुरुंगातून पळून गेला होता.  2003 मध्ये अनेक वर्षांपूर्वी झालेल्या एका हत्येसाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. अल्टीरो म्हणाले की, 'गॅमिनो सध्या स्पेनमध्ये पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याला फेब्रुवारीच्या अखेरीस इटलीला परत आणण्यात येणार आहे.'

महत्त्वाच्या बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Loksabha: मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा झटका, एकाही जागेवर विजय नाही; भाजप-शिंदे गट क्लीन स्वीप देणार?
मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा झटका, एकाही जागेवर विजय नाही; भाजप-शिंदे गट क्लीन स्वीप देणार?
ABP C Voter Opinion Poll : भाजपला या दोन राज्यात मोठा धक्का, एकही जागा जिंकणं कठीण
ABP C Voter Opinion Poll : भाजपला या दोन राज्यात मोठा धक्का, एकही जागा जिंकणं कठीण
ABP C Voter Opinion Poll : प्रकाश आंबेडकरांचं अकोल्यात काय होणार? विजय की पराभव? वाचा ओपीनियन पोलचा अंदाज!
प्रकाश आंबेडकरांचं अकोल्यात काय होणार? विजय की पराभव? वाचा ओपीनियन पोलचा अंदाज!
मोठी बातमी : बारामतीत अजित पवारांची धाकधूक वाढणार, 'माझा'च्या ओपनियन पोलमध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर!
मोठी बातमी : बारामतीत अजित पवारांची धाकधूक वाढणार, 'माझा'च्या ओपनियन पोलमध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Vijay Shivtare : व्यापक हितासाठी पण मनाविरोधात माघार घेतली : विजय शिवतारेSridevi John Fulare: सोलापूरच्या विकासाची अवस्था फाटकी झाल्याने फाटकी साडी नेसली- फुलारेJob Majha : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत कनिष्ठ सहाय्यक पदाची भरती ABP MajhaNana Patole : सांगलीत मविआची डोकेदुखी वाढली, Vishal Patil यांना आम्ही समजावू, पटोलेंची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Loksabha: मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा झटका, एकाही जागेवर विजय नाही; भाजप-शिंदे गट क्लीन स्वीप देणार?
मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा झटका, एकाही जागेवर विजय नाही; भाजप-शिंदे गट क्लीन स्वीप देणार?
ABP C Voter Opinion Poll : भाजपला या दोन राज्यात मोठा धक्का, एकही जागा जिंकणं कठीण
ABP C Voter Opinion Poll : भाजपला या दोन राज्यात मोठा धक्का, एकही जागा जिंकणं कठीण
ABP C Voter Opinion Poll : प्रकाश आंबेडकरांचं अकोल्यात काय होणार? विजय की पराभव? वाचा ओपीनियन पोलचा अंदाज!
प्रकाश आंबेडकरांचं अकोल्यात काय होणार? विजय की पराभव? वाचा ओपीनियन पोलचा अंदाज!
मोठी बातमी : बारामतीत अजित पवारांची धाकधूक वाढणार, 'माझा'च्या ओपनियन पोलमध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर!
मोठी बातमी : बारामतीत अजित पवारांची धाकधूक वाढणार, 'माझा'च्या ओपनियन पोलमध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर!
ABP C-Voter Survey : महाविकास आघाडीला 18 जागांवर यश मिळण्याची चिन्हं; महत्त्वाच्या मतदारसंघात धक्कादायक कौल!
ABP C-Voter Survey : महाविकास आघाडीला 18 जागांवर यश मिळण्याची चिन्हं; महत्त्वाच्या मतदारसंघात धक्कादायक कौल!
मोठी बातमी : अजित पवारांची धाकधूक वाढली, एबीपी माझाच्या ओपिनियन पोलमध्ये एकही जागा नाही!
मोठी बातमी : अजित पवारांची धाकधूक वाढली, एबीपी माझाच्या ओपिनियन पोलमध्ये एकही जागा नाही!
ABP C-Voter Survey : महाराष्ट्रात महायुतीला 'दे धक्का', दिग्गज अडचणीत; राज्यातील या 30 जागांवर उमेदवार आघाडीवर!
ABP C-Voter Survey : महाराष्ट्रात महायुतीला 'दे धक्का', दिग्गज अडचणीत; राज्यातील या 30 जागांवर उमेदवार आघाडीवर!
ABP C Voter Opinion Poll : महाराष्ट्रात महायुतीचं मिशन 45 अडचणीत, 'माझा'च्या ओपिनियन पोलमध्ये मविआला 18 जागा!
महाराष्ट्रात महायुतीचं मिशन 45 अडचणीत, 'माझा'च्या ओपिनियन पोलमध्ये मविआला 18 जागा!
Embed widget