एक्स्प्लोर

उत्तर कोरियाने केली क्षेपणास्त्र चाचणी; जपान, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेकडून दखल

North Korea Missile Test : उत्तर कोरियाने पुन्हा एकदा क्षेपणास्त्र चाचणी केली आहे. नव्या वर्षातील ही पहिलीच चाचणी आहे.

North Korea Missile Test : उत्तर कोरियाने पुन्हा एकदा बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणी केली  आहे. उत्तर कोरियाची ही नव्या वर्षातील पहिली क्षेपणास्त्र चाचणी आहे. किम जोंग उन यांनी उत्तर कोरियाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सातत्याने क्षेपणास्त्र चाचणी करण्यात येत आहे. उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीवर जपान आणि दक्षिण कोरियाने नाराजी व्यक्त केली आहे

जगभरात आलेल्या कोरोना महासाथीच्या लाटेन अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम केला आहे. मागील वर्षातही उत्तर कोरियाने अनेकदा क्षेपणास्त्र चाचणी केली आहे. आता नव्या वर्षातही उत्तर कोरियाकडून सातत्याने क्षेपणास्त्र चाचणी केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

दक्षिण कोरियाच्या लष्करी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने सकाळी 8.10 वाजण्याच्या सुमारास (2310 GMT मंगळवार) समुद्रात क्षेपणास्त्र डागले. 

दक्षिण कोरिया आणि अमेरिकेची गुप्तचर संस्था या चाचणीच्या तपशीलाचे बारकाईने विश्लेषण करत असल्याचे दक्षिण कोरियाच्या जॉईंट चीफ ऑफ स्टाफ कार्यालयाने सांगितले. 

जपानदेखील उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीवर लक्ष ठेवून आहे. जपानचे पंतप्रधान फुमिओ किशीदा यांनी म्हटले की, मागील वर्षभरात उत्तर कोरियाने अनेक वेळेस क्षेपणास्त्र चाचणी केली आहे. जपान सरकारकडून उत्तर कोरियाने आतापर्यंत केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांचे विश्लेषण सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मागील आठवड्यात उत्तर कोरियाचे राष्ट्रपती किम जोंग उन यांनी भाषण केले होते. यामध्ये त्यांनी आपले लष्करी सामर्थ्य वाढवण्याचे आवाहन केले होते. 

मागील वर्षी, 2021 मध्ये उत्तर कोरियाने पाणबुडीतून मारा करणारी आणि ट्रेनमधून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची चाचणी केली होती. दक्षिण कोरियाने देखील उत्तर कोरियाच्या चाचणीला उत्तर देण्यासाठी क्षेपणास्त्र चाचणी केली होती. 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget