एक्स्प्लोर

Share Market Updates: शेअर बाजारात खरेदीचा जोर, सेन्सेक्स-निफ्टी वधारले; पेटीएममध्ये मोठी घसरण

Share Market Updates: शेअर बाजारात आज खरेदीचा जोर दिसत असून सेन्सेक्स निफ्टी निर्देशांक वधारला आहे.

Share Market Updates: सोमवारी झालेल्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात आज खरेदी जोर दिसत असून निर्देशांक वधारला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 94 अंकांच्या तेजीसह 61,234  अंकावर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 21 अंकांच्या तेजीसह 18,180 अंकांवर खुला झाला. आज, पेटीएम कंपनीच्या शेअर दरात मोठी घसरण दिसून आली. 

बाजारातील व्यवहारांना आज सुरुवात झाल्यानंतर बँकिंग, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, मीडिया, इन्फ्रा आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. तर, आयटी, ऑइल अॅण्ड गॅस सेक्टरमधील शेअरमध्ये घसरण दिसून येत आहे. सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 170 अंकांच्या तेजीसह 61,315.47 अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टी 52.40 अंकांच्या तेजीसह 18,212.35 अंकांवर व्यवहार करत होता. 

सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 22 कंपन्यांचे शेअर वधारले. तर, आठ कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. निफ्टी 50 मध्ये 35 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसत असून 14 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. तर, एका कंपनीच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही.  

आज बाजारात अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर दरात 1.98 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. त्याशिवाय, एल अॅण्ड टी 0.81 टक्के, इंडसइंड बँक 0.78 टक्के, मारुती सुझुकी 0.75 टक्के, एचयूएल 0.70 टक्के, डॉ. रेड्डी लॅब 0.68 टक्के, एनटीपीसीच्या शेअर दरात 0.64 टक्के, बजाज फिनसर्व्ह 0.63 टक्क्यांनी वधारला आहे. 

तर, पॉवरग्रीडच्या शेअर दरात 0.64 टक्के, सन फार्मा 0.50 टक्के, नेस्ले 0.58 टक्के, कोटक महिंद्राच्या शेअर दरात 0.27 टक्के, एचडीएफसी बँकेच्या शेअर दरात 0.23 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. टाटा स्टीलच्या शेअर दरात 0.14 टक्के, विप्रोच्या शेअर दरात 0.10 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. पेटीएमसच्या शेअर दरात आज मोठी घसरण दिसून आली. पेटीएमचा शेअर दर 535 रुपयांवर खुला झाला होता. त्यानंतर शेअरने 537 रुपयांचा दर गाठल्यानंतर घसरण दिसून आली. पेटीएमच्या शेअरने 483.20 रुपयांचा नीचांकी दर गाठला. हा दर 52 आठवड्यातील सर्वाधिक नीचांकी दर आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

सरकारी नोकरीची मोठी संधी! शिक्षण 10 ते पदवीपर्यंत असणं गरजेचं, कसा कुठे कराल अर्ज? काय आहे पात्रता?
सरकारी नोकरीची मोठी संधी! शिक्षण 10 ते पदवीपर्यंत असणं गरजेचं, कसा कुठे कराल अर्ज? काय आहे पात्रता?
Gold Silver Rate : सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर 
सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर
अमेरिकेत Black Friday च्या रात्री 6 अब्ज डॉलर्सची मालकी असलेली बँक बंद, कोट्यवधी ग्राहकांच्या पैशाचं काय? 
अमेरिकेत Black Friday च्या रात्री 6 अब्ज डॉलर्सची मालकी असलेली बँक बंद, कोट्यवधी ग्राहकांच्या पैशाचं काय? 
दिलेला शब्द पाळणार, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, पण कधी? मंत्री उदय सामंतांचं मोठं वक्तव्य 
दिलेला शब्द पाळणार, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, पण कधी? मंत्री उदय सामंतांचं मोठं वक्तव्य 

व्हिडीओ

Rahul Gandhi Fail To Convince DMK : डिलिमिटेशनचा 'खेळ', मिशन चेन्नई फेल! | Special Report ABP Majha
Majha Katta Sanjay Mone Ashok Mulye : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये, अभिनेता संजय मोने माझा कट्ट्यावर
Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delimitation : कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय संपली इंडिया आघाडीची बैठक, शरद पवारांनी नेत्यांची मत जाणून घेतली, सूत्रांची माहिती
शरद पवार आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक ठोस आश्वासनाशिवाय संपली, दिल्लीत सुप्रिया सुळेंची खासदारांसोबत बैठक
Live सामन्यात भयंकर राडा, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला, मैदानावर वाद कशामुळं?
Live सामन्यात भयंकर वाद, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला
Parth Pawar : तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा साप असतो, पार्थ पवारांच्या इन्स्टाग्राम स्टेटसचा व्हिडिओ चर्चेत
तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा साप असतो, पार्थ पवारांच्या इन्स्टाग्राम स्टेटसचा व्हिडिओ चर्चेत
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
Gold Silver Rate : सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर 
सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर
Rohit Pawar : डिलिमिटेशनला विरोध असल्याचं आजच स्पष्ट करा, रोहित पवारांंचं सुप्रिया सुळेंना पत्र, धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर
रोहित पवारांच्या पत्रावर धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन्ही खासदार म्हणाले...
Embed widget