एक्स्प्लोर

Share Market Opening Bell: शेअर बाजारात आपटीबार, सेन्सेक्स 400 अंकांनी घसरला, निफ्टी 16870 अंकांवर खुला

Share Market Opening Bell: शेअर बाजारात आजही मोठी घसरण दिसून आली आहे. सेन्सेक्स 400 अंकांनी घसरला असून निफ्टी 16900 अंकांखाली आला आहे.

Share Market Opening Bell:  शेअर बाजारातील आजच्या व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली आहे. बाजारात मोठी घसरण झाली आहे. अमेरिकन शेअर बाजार आणि जागतिक शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. 

शेअर बाजारातील व्यवहाराला आज सुरुवात झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 397.39  अंकांनी घसरत  56,710 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 136.85 अंकांनी घसरत 16,870  अंकांवर खुला झाला. त्यानंतर बाजारात विक्रीचा जोर दिसून आल्याने सेन्सेक्समध्ये 400 हून अधिक अंकांची पडझड दिसून आली. सकाळी 9.45 वाजता सेन्सेक्स 379 अंकांच्या घसरणीसह 56,728.45 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 110 अंकांच्या घसरणीसह 16,896.70 अंकांवर व्यवहार करत होता.

सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी फक्त चार कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, उर्वरित 26 शेअर दरात घसरण दिसून आली. निफ्टी 50 मधील 9 शेअरमध्ये तेजी दिसत असून 41 शेअर्समध्ये घसरण दिसून आली.  

सेन्सेक्समध्ये पॉवरग्रीड, सनफार्मा, डॉ. रेड्डीज लॅब आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या शेअर दरात तेजी दिसून आली. सुरुवातीच्या घसरणीनंतर विप्रोच्या शेअर दरात तेजी दिसून आली. निफ्टीमध्ये पॉवरग्रीड, सनफार्मा, डॉ. रेड्डीज लॅबसह सिप्ला आणि आयशर मोटर्सच्या शेअर दरात उसळण दिसून आली. 

भारती एअरटेल, टीसीएस, एल अॅण्ड टी, नेस्ले, एसबीआय, टीसीएस, इन्फोसिस, मारुती, कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक,  टेक महिंद्राच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली आहे. 

प्री-ओपनिंग सत्रात शेअर बाजारात घसरण दिसून आली. निफ्टीत 156 अंकांच्या घसरणीसह 16856 अंकांवर व्यवहार करत होता. तर, सेन्सेक्समध्ये 407 अंकांच्या घसरणीसह 56700  अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. 

मागील सहा दिवसांपासून अमेरिकन शेअर बाजारात घसरण सुरू आहे. त्याचे परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून येत आहे. आशियाई शेअर बाजारातही घसरण दिसून येत आहे. अमेरिकन शेअर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू आहे. फेडरल रिझर्व्हने व्याज दर वाढवल्याने बाजारावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
Gold Silver Rates Today: सोन्याच्या दरात पुन्हा पडझड; आजचा 24 कॅरेटचा भाव किती? सोने-चांदी का स्वस्त होतंय?
सोन्याच्या दरात पुन्हा पडझड; आजचा 24 कॅरेटचा भाव किती? सोने-चांदी का स्वस्त होतंय?
Rajputana Biodiesel : राजपुताना बायोडिझेलच्या शेअरमध्ये 12 टक्क्यांची तेजी, नेमकं कारण काय?
राजपुताना बायोडिझेलच्या शेअरमध्ये 12 टक्क्यांची तेजी, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
Latur Crime News: प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलीला नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलीला नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
Sonam Wangchuk: सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
CJP Protest Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
Salman Khan Instagram Post: 'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
Raj Thackeray Mumbai Tiranga Morcha: 'कोणी मोर्चाला गालबोट लावायला आलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
'कोणी मोर्चाला गालबोट लावलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
Shabana Azmi Health Update: आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
Embed widget