एक्स्प्लोर

1000 रुपयांच्या नोटा पुन्हा येणार? आरबीआयने दिली महत्त्वाची माहिती

दोन हजार रुपयांच्या नोटा बंद होत असताना दुसरीकडे चलनात पुन्हा एकदा 1000 रुपयांच्या नोटा येणार असल्याची चर्चा सुरू आहे.

मुंबई :  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी 30 सप्टेंबरपर्यंत 2,000 रुपयांच्या 87 टक्के नोटा परत आल्याची माहिती दिली होती. परंतु 10,000 कोटी रुपयांच्या नोटा अजूनही बाजारात फिरत आहेत. तर, दुसरीकडे दोन हजार रुपयांच्या नोटा बंद होत असताना दुसरीकडे चलनात पुन्हा एकदा 1000 रुपयांच्या नोटा येणार असल्याची चर्चा सुरू आहे.  सोशल मीडिया आणि लोकांमध्ये सुरू असलेल्या चर्चेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने स्पष्टीकरण जारी केले आहे. 

1000 रुपयांची नोट पुन्हा चलनात आणण्याच्या कोणत्याही विचारात आरबीआय नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 1000 रुपयांची कोणतीही नवीन नोट जारी करण्याचा विचारही आरबीआयने केला नाही. वृत्तसंस्था ANI ने ट्विटरवर माहिती दिली की RBI ची 1000 रुपये परत आणण्याची कोणतीही योजना नाही.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एका निवेदनात म्हटले होते की, बाजारात रोखीचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी सरकारने 500 रुपयांच्या पुरेशा नोटा छापल्या आहेत, जेणेकरून लोकांना रोख रकमेशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. त्याच वेळी, डिजिटल पेमेंटच्या वापरामुळे लोकांमध्ये रोख रकमेची गरज कमी झाली आहे. अशा परिस्थितीत 1000 रुपयांच्या नोटा आणण्याची गरज नसल्याचे आरबीआयचे म्हणणे आहे. RBI ने लोकांना अफवांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

2016 मध्ये नोटाबंदी झाली

उल्लेखनीय आहे की 2016 मध्ये केंद्र सरकारने 1000 आणि 500 ​​रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या आणि त्यांच्या जागी 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा जारी केल्या होत्या. मात्र, आता सरकारने 2000 रुपयांची नोटही मागे घेतली आहे. बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची आणि बदलण्याची मुदत संपली आहे.

2000 रुपयांच्या नोटा आजही येथून बदलता येतील

तथापि, सध्या तुम्ही RBI कार्यालयात 2000 रुपयांच्या नोटा बदलून आणि जमा करू शकता. देशात RBI ची एकूण 19 प्रादेशिक कार्यालये आहेत, जिथे 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेता येतात. RBI ने बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची आणि बदलण्याची तारीख 7 ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती. त्यानंतरही 2000 रुपयांच्या सर्व नोटा काही जणांनी जमा केल्या नाहीत. सध्या 2000 रुपयांच्या नोटा आरबीआयच्या प्रदेश कार्यालयात जमा करण्यात येत आहेत. 

अद्यापही 10,000 कोटी रुपयांच्या नोटा लोकांकडे

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, 2,000 रुपयांच्या नोटा परत येत आहेत. आता फक्त 10,000 कोटी रुपयांच्या नोटा लोकांकडे आहेत. या नोटाही परत मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दिल्लीतील एका कार्यक्रमात  ते बोलत होते. 2,000 रुपयांच्या नोटा परत येत आहेत आणि सध्या बाजारात फक्त 10,000 कोटी रुपयांच्या नोटा शिल्लक आहेत. या नोटाही परत मिळतील अशी आशा असल्याचे दास म्हणाले. चलनातून काढण्यात आलेल्या 2,000 रुपयांच्या 87 टक्के नोटा बँकांमध्ये ठेवी म्हणून परत आल्या आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

दंड भरण्यास नकार, महिला अधिकाऱ्यावर फेकली पार्किंगच्या दंडाची पावती, न्यायालयानं ठोठावला 2 लाख 87 हजारांचा दंड 
दंड भरण्यास नकार, महिला अधिकाऱ्यावर फेकली पार्किंगच्या दंडाची पावती, न्यायालयानं ठोठावला 2 लाख 87 हजारांचा दंड 
Driving License Rule: ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
Gold : दिवाळीपूर्वी सोने खरेदी करावं की दिवाळी नंतर, कधी मिळेल जास्त फायदा? जाणून घ्या
दिवाळीपूर्वी सोने खरेदी करावं की दिवाळी नंतर, कधी मिळेल जास्त फायदा? जाणून घ्या

व्हिडीओ

Manoj Jarange Audio Clip Bomb : ऑडिओ बॉम्ब कुणाला फोडणार घाम? | Special Report ABP Majha
Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sri Lanka vs England: रावळपिंडीच्या मैदानात इंग्रंजांविरोधात श्रीलंकन वादळ घोंगावलं! वनडेत तब्बल 430 धावांचा डोंगर पार केला, कॅप्टन हॅरी ब्रुकचं विश्वविक्रमी द्विशतक वाया गेलं
Video: रावळपिंडीच्या मैदानात इंग्रंजांविरोधात श्रीलंकन वादळ घोंगावलं! वनडेत तब्बल 430 धावांचा डोंगर पार केला, कॅप्टन हॅरी ब्रुकचं विश्वविक्रमी द्विशतक वाया गेलं
Raju Shetti: 'कर्नाटक सरकार तोडगा काढत आहे, पण देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन असणाऱ्या महाराष्ट्रातील सरकार..' राजू शेट्टींचा हल्लाबोल
'कर्नाटक सरकार तोडगा काढत आहे, पण देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन असणाऱ्या महाराष्ट्रातील सरकार..' राजू शेट्टींचा हल्लाबोल
पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?
पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?
Driving License Rule: ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं
दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं
तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
टायगर श्राॅफवर फायरिंगची प्रॅक्टिस, हॉटेलमध्येही गोळीबार चुकला, 3 राज्यांतील 10 जणांच्या मुसक्या आवळल्या, एकट्या हरियाणातील तब्बल 7 आरोपी

Embed widget