एक्स्प्लोर

 'या' योजनेचा लाभ घ्या, मोफत सिलेंडर मिळवा, नेमकी प्रक्रिया काय? 

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Ujjwala Yojana) महिलांना मोफत गॅस कनेक्शनसह (Free gas connection) सिलेंडर दिले जातात.

Pradhan Mantri Ujjwala Yojana : देशातील सर्वसामान्य जनतेसाठी सरकारनं विविध योजना सुरु केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून सरकार गरिब लोकांना पाठबळ देण्याचा प्रयत्न करत आहे. यातीलच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (Pradhan Mantri Ujjwala Yojana). या योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील महिलांना मोफत गॅस कनेक्शनसह (Free gas connection) सिलेंडर दिले जातात. तसेच सिलेंडरबरोबर गॅसची शेगडी देखील मोफत दिली जाते. 2016 पासून ही योजना सुरु करण्यात आली आहे. जाणून घेऊयात या योजनेबद्दल सविस्तर माहिती. 

महिलांना पाठबळ देण्यासाठी सरकारनं मोफत गॅस योजना सुरु केली आहे. मोठ्या प्रमाणात इंधनावर पैसा खर्च होतो. त्यामुळं सरकारनं मोफत गॅस देण्याची योजना सुरु केली. सरकारनं आत्तापर्यंत 10 कोटीहून अधिक महिलांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन दिली आहेत. महिलांना स्वयंपाक करताना त्रास होऊ नये, धुराचा सामना करावा लागू नये म्हणून हा यजना सुरु करण्यात आलीय. तुम्हाला जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर घेऊ शकता. यासाठी https://www.pmuy.gov.in/ या बेवसाईटवर जाऊन सविस्तर माहिती घ्या. 

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो?

या योजनेचा घेण्यासाठी महिलेचं वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असावं.
संबंधीत महिलेकडे पहिले गॅसचे कनेक्शन नसावे
या योजनेचा लाभार्थी BPL कुटुंबातील असावा
लाभ घेणारी महिला दारिद्र्यरेषेखालील असावी
भारत गॅस, इंडियन गॅस, एचपी गॅस यातून पर्याय निवडा

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. 
BPL रेशनकार्ड आवश्यक आहे. 
मोबाईल नंबर
उत्पन्नाच्या दाखल्यावर पत्त्याचा पुरावा
पासपोर्ट आकाराचा फोटो

अर्ज करण्यासाठी काय कराल?

दरम्यान, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करण्यासाठी www.pmuy.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. या साईटवर संबधीत योजनेची सर्व माहिती देण्यात आली आहे. ही सर्व माहिती वाचल्यानंतर साईटवर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. 

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 22 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSanjay Raut Mumbai : त्या सर्व्हेची ऐसी की तैसी, 160 जागा आम्ही जिंकणारच! राऊतांचा हल्लाबोल#abpमाझाRajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
Embed widget