एक्स्प्लोर

कार खरेदी करायची असेल तर घाई करा, बर्‍याच कंपन्या किंमती वाढवण्याच्या तयारीत

टाटा मोटर्स व्यतिरिक्त बीएमडब्ल्यूने आपल्या सर्व मॉडेल्समध्ये दोन टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे किंमत वाढविण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे कंपनीने म्हटले आहे.

नवीन वर्षात तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण, कार्स निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्या त्यांच्या वाहनांची किंमत वाढवण्याच्या तयारीत आहेत.

टाटा मोटर्सने म्हटले आहे की अलिकडच्या काळात कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने त्यांच्यावर दबाव वाढला आहे. जागतिक बाजारात पोलाद आणि तांबे यांचे दर वाढल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. याशिवाय देशांतर्गत बाजारात बीएस 6 उत्सर्जनाच्या अनिवार्य मानदंडांमुळे कंपनीची किंमतही वाढली आहे. वाहनांची किंमत वाढविणे त्यांच्या मॉडेल, इंधन, इंजिनवर आधारित असेल.

टाटा मोटर्स आणि बीएमडब्ल्यू किंमती वाढवतील

टाटा मोटर्स व्यतिरिक्त बीएमडब्ल्यूने आपल्या सर्व मॉडेल्समध्ये दोन टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे किंमत वाढविण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे कंपनीने म्हटले आहे. इसुझू मोटर्सनेही नवीन वर्षात किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की त्याचा इनपुट आणि वितरण खर्च वाढला आहे.

मारुतीने आधीच किंमत वाढ जाहीर केली आहे यापूर्वी मारुती सुझुकी, रेनो, होंडा, महिंद्रा अँड महिंद्रा आणि फोर्ड यांनी किंमत वाढ जाहीर केली होती. परंतु, विश्लेषकांचे म्हणणे आहे की किंमती वाढविण्याच्या त्यांच्या भूमिकेला बगल दिली जाऊ शकते. यातून मारुती आणि रेनो सारख्या कंपन्यांच्या विक्रीतील तेजी कमी होऊ शकते. खरं तर, कोरोना संसर्गामुळे ऑटो मार्केटमध्ये रिकव्हरीची परिस्थिती अद्याप खूपच हळू आहे. अशा परिस्थितीत कंपन्यांना विचारपूर्वक कारची किंमत वाढविण्याचा निर्णय घ्यावा लागेल.

संबंधित बातमी : Stock Market Live: शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स आणि निफ्टी धोक्याच्या पातळीवर

विकोचे संचालक संजीव पेंढारकर यांचं चक्क हेलिकॉप्टरमध्ये पुस्तक प्रकाशन

इलेक्टोरल बॉन्डशी संबंधित माहिती गोपनीय, ती सार्वजनिक करता येणार नाही: केंद्रीय माहिती आयोग

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
Embed widget