एक्स्प्लोर

विकोचे संचालक संजीव पेंढारकर यांचं चक्क हेलिकॉप्टरमध्ये पुस्तक प्रकाशन

विकोचे संचालक संजीव पेंढारकर यानी 'हाऊ टू मेक अ ब्रॅन्ड पॉप्युलर' या आपल्या पुस्तकाचं प्रकाशन हेलिकॉप्टरमध्ये केलं. नवउद्योजकांना आपला ब्रॅन्ड कसा तयार करायचा याची माहिती या पुस्तकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

मुंबई: विकोचे संचालक संजीव पेंढारकर यांनी आपल्या 'हाऊ टू मेक अ ब्रॅन्ड पॉप्युलर' या पुस्तकाचे प्रकाशन चक्क हेलिकॉप्टरमध्ये केलंय. व्यवसाय करताना तो कसा वाढवायचा आणि आपला ब्रॅन्ड कसा तयार करायचा याची माहिती या पुस्तकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. हेलिकॉप्टरमध्ये झालेल्या या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी 'अर्थसंकेत' चे संस्थापक डॉ. अमित बागवे आणि रचना बागवे हे उपस्थित होते.

नवउद्योजक हे देशाच्या आर्थिक विकासात महत्वाची भूमिका बजावतात. पण कोरोनाच्या महामारीने सर्व जगाच्या उद्यमशीलतेवर काही काळासाठी परिणाम झाला. देशाच्या आर्थिक विकासात महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावतोय. कोरोनाचा फटका महाराष्ट्रातील उद्योगांना मोठ्या प्रमाणात बसल्याचं दिसून आलंय. या काळात नवउद्योजकांना त्यांचा व्यवसाय टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी प्रचंड कष्ठ घ्यावे लागलेत, अनेक संकटांचा सामना करावा लागला. या नवउद्योजकांना आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग व्हावा यासाठी आपण हे पुस्तक लिहल्याचं संजीव पेंढारकर यांनी सांगितलं.

विकोचे संचालक संजीव पेंढारकर यांचं चक्क हेलिकॉप्टरमध्ये पुस्तक प्रकाशन

' हाऊ टू मेक अ ब्रॅन्ड पॉप्युलर' या पुस्तकात अनेक उद्योगांच्या ब्रॅन्ड्सची, त्यांच्या निर्मीतीची माहिती देण्यात आली आहे. तसेच आपला ब्रॅन्ड कसा निर्माण करावा, त्याचे महत्व टिकवण्यासाठी कसे प्रयत्न करावेत, अडचणीच्या काळात आपला उद्योग कशा प्रकारे टिकून ठेवावा तसेच आपल्या ब्रॅन्डच्या विकासासाठी आणि प्रचारासाठी कशा पध्दतीच्या क्लृप्त्या वापराव्यात याची सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

विकोचे संचालक संजीव पेंढारकर यांचं चक्क हेलिकॉप्टरमध्ये पुस्तक प्रकाशन

या पुस्तकाविषयी सांगताना संजीव पेंढारकर म्हणाले की, "हे पुस्तक तरुण नवउद्योजकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी आणि त्यांचा ब्रॅन्ड तयार करण्यासाठी प्रोत्साहन देईल अशी आशा आहे. अर्थसंकेतचे अमित बागवे म्हणाले की, "संजीव पेढारकरांच्या या पुस्तकाचे एका अविस्मरणीय पध्दतीनं प्रकाशन झालं. या प्रकाशन सोहळ्याचा लिम्का बुक ऑफ रेकार्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकार्ड्स मध्ये नोंद होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत."

गेली 45 वर्षे उद्योजकता क्षेत्रात मुशाफिरी केल्याने या व्यवसाय परिसंस्थेत मार्गक्रमण करणे किती आव्हानात्मक आहे हे संजीव पेंढारकर यांना माहित आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून नवउद्योजकांना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल त्या गोष्टी ते निदर्शनास देण्याचा प्रयत्न केलाय. जेणेकरून नवउद्योजकांचा प्रवास कमी गोंधळाचा आणि कमी त्रासदायक व्हावा असा त्यांचा हेतू आहे.

महत्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज
Devendra Fadnavis Karj Mafi : कर्जमाफीसाठी 5029 कोटी वर्ग, 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; प्रोत्साहनपर रकमेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य
6.22 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये 5029 कोटी रुपये जमा, मुख्यमंत्र्यांकडून प्रोत्साहनपर रकमेबाबत महत्त्वाची अपडेट
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती

व्हिडीओ

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Embed widget