एक्स्प्लोर

तुमच्या आपत्कालीन खर्चांसाठी पर्सनल लोनचा वापर कसा कराल?  

Personal Loan : अनेकदा आपत्कालीन खर्चांसाठी पर्सनल लोन घ्यावं लागतं. त्याचा योग्य वापर कसा करायचा ते आपण पाहणार आहोत.

तुमच्या आपत्कालीन खर्चांसाठी पर्सनल लोनचा वापर कसा कराल  

जीवन हे आश्चर्यांनी भरलेलं आहे. बऱ्याचदा ही आश्चर्ये चांगली तर काहीवेळा फारशी बरी नसतात. अनपेक्षित वैद्यकीय बिलं, घराची दुरुस्ती किंवा अचानक प्रवास खर्च उदभवतात. त्यामुळे आर्थिक ताण सहन करावा लागतो. अशा स्थितीत, पर्सनल लोन जीवनरक्षक ठरते. कोणत्याही हमीदाराशिवाय झटपट निधी उपलब्ध होतो. तुम्हाला पर्सनल लोनचा उपयोग करून आपत्कालीन खर्च कार्यक्षम पद्धतीने कसे हाताळता येतील त्याचा शोध घेऊ.  

आपत्कालीन स्थितीत पर्सनल लोनची निवड का करावी?

तातडीचे खर्च हाताळण्याकरिता पर्सनल लोन  हे एक सर्वोत्तम वित्तीय साधन ठरते. कसं ते पाहू:  

  • त्वरीत संमती आणि वाटप: अनेक कर्ज पुरवठादार हे अर्ज केल्यानंतर अल्पावधीतच निधी हस्तांतरित करून त्वरित मंजुरी देतात. बजाज फिनसर्व्ह पर्सनल लोन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची मुभा देते. तुमची पात्रता आणि कागदपत्रं जमा केल्यावर त्वरित मंजुरी मिळते. एकदा मंजुरी मिळाल्यानंतर, 24 तासांच्या आत* कर्ज वितरण केले जाऊ शकते. ज्यामुळे तातडीच्या खर्चाचे व्यवस्थापन करणे सोपे होते.
  • हमीची गरज नाही: होम किंवा कार लोनप्रमाणे पर्सनल लोन हे असुरक्षित असते. याचा अर्थ तुम्हाला मालमत्ता गहाण ठेवण्याची आवश्यकता नाही. 
  • लवचीक परतावा कालावधी: तुम्ही स्वत:च्या वित्तीय स्थितीनुसार कालावधीची निवड करू शकता. बजाज फिनसर्व्ह पर्सनल लोन हे लवचीक, दीर्घ कालावधी पर्यायांसह उपलब्ध होते, हा कालावधी 12 ते 96 महिन्यांचा असू शकतो. त्यामुळे तुम्हाला स्वत:च्या बजेटनुसार परतावा करणे शक्य होते.  

पर्सनल लोनच्या साथीने कव्हर होतील अशा आपत्कालीन स्थितींचे प्रकार

  1. वैद्यकीय खर्च
    वैद्यकीय आपत्कालीन स्थिती अनपेक्षितपणे उदभवते आणि आर्थिक बाजू कोलमडून टाकते. रुग्णालयाची बिलं, शस्त्रक्रियेचा खर्च किंवा खर्चिक उपचारात तुमच्या बचतीला धक्का न लावता पर्सनल लोन खूपच उपयुक्त ठरते.
  2. घरातील दुरुस्त्या आणि नूतनीकरण
    गळके छप्पर असो, प्लंबिंग समस्या किंवा इलेक्ट्रिकल समस्या, घराच्या दुरुस्त्या लांबणीवर टाकून चालत नाही. अशा दुरुस्त्यांसाठी पर्सनल लोन झटपट रक्कम उपलब्ध करून देते. 
  3. तातडीचा प्रवास खर्च
    कौटुंबिक आपत्कालीन परिस्थितीमुळे तुम्हाला अचानक प्रवास करावा लागत असल्यास, वैयक्तिक कर्जापायी शेवटच्या क्षणी हवाई उड्डाणांची नोंदणीची वेळ येते. आर्थिक ताणाशिवाय निवासाचा खर्च भागवण्यात मदत होऊ शकते.
  4. कर्ज निपटारा
    जर तुम्ही तगड्या व्याज दरावर अनेक कर्जे घेतली असतील तर सिंगल पर्सनल लोनच्या मदतीने पेमेंट व्यवस्थापन करणे शक्य आहे. 

आपत्कालीन परिस्थितीत वैयक्तिक कर्जाचा वापर हुशारीने कसा करावा?
1. तुमच्या नेमक्या गरजेचे मूल्यमापन करा 

जितके आवश्यक आहे तितकेच कर्ज घ्या. आवश्यकतेपेक्षा जास्त कर्जाची रक्कम घेतल्याने अनावश्यक कर्ज ताण झेलावा लागेल.  

  1. तुमची परतफेड क्षमता तपासा 

तुम्ही अर्ज करण्यापूर्वी, कर्जाची परतफेड आरामात करू शकता याची खात्री करा. तुमच्या मासिक ईएमआयचा अंदाज घेण्यासाठी पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटर  चा वापर करा आणि तुमच्या अंदाजपत्रकाला साजेसा कालावधी निवडा.

  1. सर्वोत्तम व्याजदरांसाठी कर्जदात्यांची तुलना करा 

वेगवेगळ्या बँका आणि एनबीएफसी वेगवेगळे व्याज दर देतात. सर्वात स्वस्त कर्ज शोधण्यासाठी अनेक पर्यायांची तुलना करा. बजाज फिनसर्व्ह पर्सनल लोनसह, तुम्ही कमी व्याजदर आणि त्यांच्या फ्लेक्सी हायब्रिड कर्ज सुविधेचा लाभ घेऊ शकता. जे सुरुवातीच्या कालावधीसाठी इंटरेस्ट ओन्ली-ईएमआय पर्याय देते.

  1. अटी आणि नियम काळजीपूर्वक वाचा

कालांतराने आश्चर्याचे धक्के टाळण्यासाठी प्रक्रिया शुल्क, आगाऊ भरणा शुल्क आणि दंड तपासून पहा.

  1. वेळेवर परतफेड करा 

ईएमआय वेळेवर चुकता न केल्यास विलंब शुल्क आकारला जाऊ शकतो. तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो. ट्रॅकवर राहण्यासाठी स्वयंचलित देय पर्याय (ऑटोमेटेड पेमेंट) द्या.

 

निष्कर्ष
पर्सनल लोन हे आपत्कालीन परिस्थितीत एक विश्वासार्ह आर्थिक साधन आहे. जे तारण गहाण ठेवण्याच्या अडचणीशिवाय निधी त्वरित उपलब्ध करून देते. तथापि, जबाबदारीने कर्ज घेणे महत्त्वाचे आहे. कर्जाचा वापर सुज्ञपणे करा. त्याची वेळेवर परतफेड करा आणि तुमची आर्थिक बाजू तपासा.

तुम्हाला तातडीची आर्थिक गरज भासल्याल, आपत्कालीन खर्च सहजपणे हाताळण्यासाठी आजच पर्सनल लोनसाठी अर्ज करण्याचा विचार करा.

Disclaimer :

This article is a paid feature. ABP and/or ABP LIVE do not endorse/ subscribe to the views expressed herein. We shall not be in any manner be responsible and/or liable in any manner whatsoever to all that is stated in the said Article and/or also with regard to the views, opinions, announcements, declarations, affirmations, etc., stated/featured in the said Article. Accordingly, viewer discretion is strictly advised.
 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश

व्हिडीओ

Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Pradnya Satav Join BJP : राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश - प्रज्ञा सातव
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Hasan Mushrif: दुर्दैव! ऐन निवडणुकीत हसन मुश्रीफांनी 'या' नेत्याशी दोस्ती तोडली; म्हणाले, त्यांच्यातील आणि आमच्यातील दोरी तुटली
दुर्दैव! ऐन निवडणुकीत हसन मुश्रीफांनी 'या' नेत्याशी दोस्ती तोडली; म्हणाले, त्यांच्यातील आणि आमच्यातील दोरी तुटली
Embed widget