एक्स्प्लोर

PAN Card Apply : आधार कार्डमार्फत कसं कराल ई-पॅन कार्डसाठी अप्लाय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

How to apply for PAN Card : तुमच्याकडे आधार कार्ड असल्यास पॅन कार्ड मिळवण्यात कोणतीही अडचण येणार नाही. जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस...

How to apply for PAN Card : आधार कार्ड आणि पॅन कार्ड (Pan Card) हे आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. आधार कार्डचा (Aadhar Card) वापर ओळखपत्र म्हणून केला जातो. तर पॅन कार्डचा वापर आर्थिक दस्तऐवज म्हणून केला जातो. देशात 18 वर्ष झालेली कोणतीही व्यक्ती पॅनकार्डसाठी अर्ज करु शकते. पॅन कार्डचा उपयोग बँक खातं उघडण्यासाठी आणि इतर अनेक आर्थिक कामं करण्यासाठी केला जातो. मुलांच्या शाळा, महाविद्यालयीन प्रवेशापासून सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही आधार कार्डचा वापर केला जातो.

आम्ही तुम्हाला सांगतो की, तुमच्याकडे आधार कार्ड असल्यास पॅन कार्ड मिळवण्यात कोणतीही अडचण येणार नाही. तुम्ही जास्त तपशील न भरता लवकरात लवकर पॅन कार्ड मिळवू शकता. जाणून घेऊया आधार कार्डच्या मदतीनं झटपट पॅन कार्ड कसं मिळवायचं याबद्दल...  

इंस्टंट पॅन कार्ड मिळवण्यासाठी फॉलो करा प्रोसेसे : 

  • आधारच्या मदतीनं त्वरित ई-पॅन कार्ड मिळविण्यासाठी, तुम्हाला प्राप्तिकराच्या https://www.incometax.gov.in/iec/foportal अधिकृत वेबसाइटवर क्लिक करावं लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला Instant e-PAN या ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. 
  • यावर क्लिक केल्यानंतर Get New PAN ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. 
  • इथे तुम्हाला आधार नंबर द्यावा लागेल. त्यानंतर I Confirm ऑप्शनवर क्लिक करा. 
  • पुढे Continue ऑप्शन वर क्लिक करा. 
  • त्यानंतर तुम्हाला आधार कार्डावर लिंक करण्यात आलेल्या Registered मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. 
  • त्यानंतर ओटीपी द्या. 
  • पुढे  Validate and Continue ऑप्शनवर क्लिक करा 
  • त्यानंतर नियम आणि अटी मंजूर करा आणि पुढे ईमेल आयडी द्या. 
  • त्यानंतर Credentials दाखल करा 
  • पुढे सबमिट बटण दिसेल, त्यावर क्लिक करा. 
  • आधार डिटेल्स सबमिट करण्यासाठी एक्नॉलेजमेंट नंबर जारी केला जातो. 
  • त्यानंतर एक्नॉलेजमेंट नंबर टाका, त्यापुढे आधार नंबर, Captcha Code आणि ओटीपी टाका. 
  • त्यानंतर पुन्हा एक ई-पॅन कार्डची लिंक मिळेल. 
  • यावर क्लिक करुन पासवर्ड (DDMMYYYY फॉर्मेट) मध्ये टाका. 
  • त्यानंतर मिळणारं इंस्टंट पॅन कार्ड डाऊनलोड करा. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aditi Tatkare on Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे माघारी जाणार? जाणून घ्या एक-एक डिटेलAjit Pawar : राष्ट्रवादीचं अधिवेशन, अजित पवारांचं मोठं वक्तव्य... म्हणाले...Praful Patel Shirdi :  धनंजय मुंडेंचा राजीनामा ते भुजबळांची नाराजी; प्रफुल पटेल भरभरुन बोललेNana Patole PC : 'मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाही,  गावात सरपंच सुरक्षित नाही' : नाना पटोले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Embed widget